मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
वाचने
40006
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्त्री-पुरुषांना एकमेकांची
अगदी बरोबर
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
माझ्या मते असभ्य माणुस तो
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
+१
In reply to माझ्या मते असभ्य माणुस तो by बॅटमॅन
+१
In reply to +१ by अत्रन्गि पाउस
+++१११
In reply to माझ्या मते असभ्य माणुस तो by बॅटमॅन
पिलीयन रायडर -..
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
+१
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
उत्तम प्रतिसाद
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
प्रतिसाद आवडला आणि विचार पटले
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
सहमत!
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
सरसकट सगळ्या पुरुषांना
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
नेमका प्रतिसाद..
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
पिराच्या एका प्रतिसादातच धागा
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
सहमत
In reply to पिराच्या एका प्रतिसादातच धागा by मृत्युन्जय
+१
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे
In reply to स्त्री-पुरुषांना एकमेकांची by पिलीयन रायडर
मीही आजवर अजिबात पॉर्न पाहिले
In reply to आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बघा २ जण इथेच झाले.
In reply to मीही आजवर अजिबात पॉर्न पाहिले by प्रसाद गोडबोले
मीही नाही.
In reply to बघा २ जण इथेच झाले. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पॉर्न म्हणजे काय?
In reply to मीही नाही. by बॅटमॅन
+१
In reply to पॉर्न म्हणजे काय? by मृत्युन्जय
+२ हेच विचारतो .
In reply to +१ by बॅटमॅन
पॉर्न म्हणजे काय?
In reply to पॉर्न म्हणजे काय? by मृत्युन्जय
पॉर्न म्हणजे काय?
In reply to पॉर्न म्हणजे काय? by मृत्युन्जय
१. तुम्हाला बघणारे किती माहित
In reply to बघा २ जण इथेच झाले. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कहर आहे
In reply to १. तुम्हाला बघणारे किती माहित by पिलीयन रायडर
भाऊ.. मुद्दा "प्रत्येक पुरुष
In reply to कहर आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मुद्दा पटला त्यासाठी +१ आधीच
In reply to भाऊ.. मुद्दा "प्रत्येक पुरुष by पिलीयन रायडर
"बहुतांश पुरुष पॉर्न बघतात"
In reply to मुद्दा पटला त्यासाठी +१ आधीच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद
In reply to "बहुतांश पुरुष पॉर्न बघतात" by पिलीयन रायडर
पण पॉर्न म्हणजे नक्की काय ?
In reply to "बहुतांश पुरुष पॉर्न बघतात" by पिलीयन रायडर
शॉर्टफॉर्म
In reply to पण पॉर्न म्हणजे नक्की काय ? by प्रसाद गोडबोले
आता इथेच तीन झाले प्रगो,
In reply to कहर आहे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
किर्तू आमची न्हवे. तुमची आहे
In reply to आता इथेच तीन झाले प्रगो, by हाडक्या
आमची असती तर काय.. तुमाला
In reply to किर्तू आमची न्हवे. तुमची आहे by बॅटमॅन
आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे
In reply to आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
एकतर हे टोक नाहीतर दुसरं, हे
पिरांना +१००
In reply to एकतर हे टोक नाहीतर दुसरं, हे by डॉ सुहास म्हात्रे
सरसकटीकरण पटले नाही.
मला पैसे मिळावेत असे वाटणे
अत्यंत भिकार
उगाचच काहीतरी लिहीले आहे असे
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
In reply to उगाचच काहीतरी लिहीले आहे असे by हाडक्या
योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्टी कराव्यात.
तुमच्याकडे दंबूक आहे ना
In reply to योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य गोष्टी कराव्यात. by बाबा पाटील
काला पहाड
In reply to तुमच्याकडे दंबूक आहे ना by काळा पहाड
हेतु चांगला असला ..
चुकलामाकला यांच्या कवितेशी
बहुसंख्य पुरुष
In reply to चुकलामाकला यांच्या कवितेशी by संदीप डांगे
मुनीवर,
In reply to बहुसंख्य पुरुष by कपिलमुनी
विदा द्या की. एखाद्या
In reply to मुनीवर, by संदीप डांगे
http://en.wikipedia.org/wiki
In reply to विदा द्या की. एखाद्या by बॅटमॅन
फ्रॉईडच्या थेर्या जशाच्या
In reply to http://en.wikipedia.org/wiki by प्रसाद गोडबोले
अॅग्रीड इन्डीड !
In reply to फ्रॉईडच्या थेर्या जशाच्या by बॅटमॅन
सिग्मंडराव भलताच यड*वा महान
In reply to http://en.wikipedia.org/wiki by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी.
In reply to सिग्मंडराव भलताच यड*वा महान by प्रसाद गोडबोले
एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज
In reply to विदा द्या की. एखाद्या by बॅटमॅन
व्यक्तिगत
In reply to मुनीवर, by संदीप डांगे
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन
In reply to बहुसंख्य पुरुष by कपिलमुनी
पोर्न फिल्म्स मधे
In reply to पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन by वगिश
पॉर्न फिल्म मधे काम करनारे हे
In reply to पोर्न फिल्म्स मधे by अत्रन्गि पाउस
गेम ऑफ थ्रोन्स ची तुलना पॉर्न
In reply to पॉर्न फिल्म मधे काम करनारे हे by वगिश
विषय पॉर्न चा नसुन रक्तातील
In reply to गेम ऑफ थ्रोन्स ची तुलना पॉर्न by कॅप्टन जॅक स्पॅरो
स्वतःच्या आईवर, मुलीवर,
In reply to चुकलामाकला यांच्या कवितेशी by संदीप डांगे
वा वा गुरूजी,
In reply to स्वतःच्या आईवर, मुलीवर, by श्रीगुरुजी
"पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५
In reply to वा वा गुरूजी, by संदीप डांगे
माझ्या प्रतिसादात मी 'भारतीय'
In reply to "पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ by सुबोध खरे
>>> झेपले नाही म्हणून सरळ
In reply to वा वा गुरूजी, by संदीप डांगे
वरील प्रतिसाद समजला असावा अशी
In reply to >>> झेपले नाही म्हणून सरळ by श्रीगुरुजी