मी
सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे
मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे
मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे
बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे
त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे ……
डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे
लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे
मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे …
दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे
आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे
मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे …
आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे
(कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )
वाचने
40006
प्रतिक्रिया
183
मिसळपाव
प्रतिक्रिया
धमक्या...?
In reply to वरील प्रतिसाद समजला असावा अशी by श्रीगुरुजी
गुरुजींना समजेल
In reply to धमक्या...? by संदीप डांगे
>>> तुम्हाला नेहमीच प्रत्येक
In reply to धमक्या...? by संदीप डांगे
तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास
In reply to >>> तुम्हाला नेहमीच प्रत्येक by श्रीगुरुजी
एक तर तुम्ही अत्यंत चुकीचा,
In reply to तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास by संदीप डांगे
कैच्या कै....
In reply to एक तर तुम्ही अत्यंत चुकीचा, by श्रीगुरुजी
>>> ते 'बहुसंख्य' वालं विधान
In reply to कैच्या कै.... by संदीप डांगे
>>> निव्वळ मी विरोध केलेला
In reply to >>> ते 'बहुसंख्य' वालं विधान by श्रीगुरुजी
सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे
In reply to >>> ते 'बहुसंख्य' वालं विधान by श्रीगुरुजी
मा. संपादक,
In reply to सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे by संदीप डांगे
आपली पात्रता दाखवून
In reply to मा. संपादक, by श्रीगुरुजी
माझी पात्रता समजण्याची
In reply to आपली पात्रता दाखवून by संदीप डांगे
९५ टक्क्यांपेक्षा जास्त
In reply to वा वा गुरूजी, by संदीप डांगे
९५ टक्क्यांपेक्षा जास्त
In reply to ९५ टक्क्यांपेक्षा जास्त by मृत्युन्जय
माझा आक्षेप केवळ बहुसंख्य
In reply to ९५ टक्क्यांपेक्षा जास्त by संदीप डांगे
डांगे साहेब
In reply to ९५ टक्क्यांपेक्षा जास्त by संदीप डांगे
भारतात दर वर्षी २५०००
In reply to ९५ टक्क्यांपेक्षा जास्त by मृत्युन्जय
संदर्भः
In reply to भारतात दर वर्षी २५००० by संदीप डांगे
incest प्रकार गुगलुन बघा.लै
In reply to स्वतःच्या आईवर, मुलीवर, by श्रीगुरुजी
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन
In reply to स्वतःच्या आईवर, मुलीवर, by श्रीगुरुजी
वगिश,
In reply to पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन by वगिश
हे तुमचे वाक्य चुकीचे आहे. हे
In reply to चुकलामाकला यांच्या कवितेशी by संदीप डांगे
माझे मत आहे. समाजाचे दोन
In reply to हे तुमचे वाक्य चुकीचे आहे. हे by अभिजित - १
चूक वाटले तर उडवून टाका .. पण
In reply to हा प्रतिसाद मिपा by पिंपातला उंदीर
आज धुळवडीनिमित्त जे काही
In reply to संदीप डांगे - Thu, 05/03/2015 by अभिजित - १
_/\_
In reply to आज धुळवडीनिमित्त जे काही by संदीप डांगे
फारच योग्य....धन्यवाद!
In reply to आज धुळवडीनिमित्त जे काही by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद..
In reply to आज धुळवडीनिमित्त जे काही by संदीप डांगे
प्रतिसाद रॅशनल आहे
In reply to आज धुळवडीनिमित्त जे काही by संदीप डांगे
समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे.बलात्कार, विनयभंग अमानुष असोत नसोत समाजाचा विरोध असायला हवा.उत्तम प्रतिसाद.. खूप कमी वेळा
In reply to आज धुळवडीनिमित्त जे काही by संदीप डांगे
बाई ग SSSS
डॉक्युमेंटरी
+१...मी पण पाहिली... आपल्या
In reply to डॉक्युमेंटरी by कपिलमुनी
सोयिस्कर निष्कर्ष...
In reply to डॉक्युमेंटरी by कपिलमुनी
काय नेमाडे वगैरे वगैरे का
डेव्हील्स अॅकडोव्हसी
तसे यात असहमत होण्यासारखे
In reply to डेव्हील्स अॅकडोव्हसी by प्रसाद गोडबोले
सिम्पथायझर्स नक्की तयार होणार
In reply to तसे यात असहमत होण्यासारखे by बॅटमॅन
या न्यायाने अजमल कसाबचे
In reply to डेव्हील्स अॅकडोव्हसी by प्रसाद गोडबोले
इंडीड
In reply to या न्यायाने अजमल कसाबचे by सुबोध खरे
बीबीसी च्या पाकीस्तानी
In reply to इंडीड by प्रसाद गोडबोले
येक्झॅक्टली !!
In reply to बीबीसी च्या पाकीस्तानी by स्वप्नांची राणी
प्रगो साहेब
In reply to येक्झॅक्टली !! by प्रसाद गोडबोले
प्रगो.. काय झालंय हो.. आज काल
In reply to येक्झॅक्टली !! by प्रसाद गोडबोले
प्रगो साहेब
In reply to डेव्हील्स अॅकडोव्हसी by प्रसाद गोडबोले
निर्भायाच्या आई वडिलांचा या
धागा आल्यापासुन विचार करतोय
डॉक्यु मध्ये आरोपिचे उद्दात्तीकरण केलेले नाही
+१ सहमत
In reply to डॉक्यु मध्ये आरोपिचे उद्दात्तीकरण केलेले नाही by सुधीर
डॉक्युमेंट्रीची लिंक मिळेल का
काही वेळापुर्वी तुनळीवर होती.
In reply to डॉक्युमेंट्रीची लिंक मिळेल का by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्यवाद.
In reply to लवकर बघा नाहीतर उडून जायची by संदीप डांगे
मिपा प्रशासनास विनंती...
In reply to लवकर बघा नाहीतर उडून जायची by संदीप डांगे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Balam Pichkari... { Yeh Jawaani Hai Deewani }अजमल कसाब , अफजल गुरु , राजीव
हे
तिमा साहेब डॉक्युमेंटरीला
In reply to हे by तिमा
>>> माझा आक्षेप फक्त डांगे
In reply to तिमा साहेब डॉक्युमेंटरीला by सुबोध खरे
ही बंदी दिग्दर्शकेने केलेल्या
In reply to हे by तिमा
दिमापूर (नागालॅंड) - तुरुंगात
बहुसंख्य लोक पॉर्न पाहतात
अत्यंत बीभत्स डॉक्यु.
अशा चित्रफीतीत फक्त
In reply to अत्यंत बीभत्स डॉक्यु. by मार्मिक गोडसे
तुम्ही असं गृहीत धरताय की
In reply to अशा चित्रफीतीत फक्त by श्रीगुरुजी
माझं म्हणणं आहे की एकतर
In reply to तुम्ही असं गृहीत धरताय की by काळा पहाड
दाखवली आहे.
In reply to माझं म्हणणं आहे की एकतर by श्रीगुरुजी
गुरुजी तुम्ही एक संस्था सुरू
In reply to माझं म्हणणं आहे की एकतर by श्रीगुरुजी
हा प्रतिसाद जास्तच पर्सनल होत
In reply to गुरुजी तुम्ही एक संस्था सुरू by अनुप ढेरे
डांगेंची वैयक्तिक मते खतर्नाक
+१
In reply to डांगेंची वैयक्तिक मते खतर्नाक by रामपुरी
श्रीगुरुजी आणि संदिप डांगे