अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ...
एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ...
दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ...
तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती"
चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता ..
त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ...
आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो
...विचार करकरून एक शीण येतो :D
वाचने
45211
प्रतिक्रिया
262
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
In reply to माणसांची गोमाता आता इतर by मृत्युन्जय
पाकिस्तान
In reply to . by hitesh
इथे पाकिस्तान कुठे आला?
In reply to पाकिस्तान by अत्रन्गि पाउस
डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका
In reply to इथे पाकिस्तान कुठे आला? by संदीप डांगे
डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका हे इतरांना सांगणे
...हे कुठे तर जिथे हे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही तिथे ...पण जिथे शक्य आहे उदा पाकिस्तान तिथे काय परिस्थिती आहे ?कळाले नाही. पाकिस्तान हे फेलड
In reply to डुक्कर निषिद्ध मानणारे इतराना तुम्हीही खाऊ नका by अत्रन्गि पाउस
वा वा
In reply to कळाले नाही. पाकिस्तान हे फेलड by खंडेराव
बगल नाही हो वेल्लाभट. तुमचा
In reply to वा वा by वेल्लाभट
इथे कुठेच नाही आला. तो
In reply to इथे पाकिस्तान कुठे आला? by संदीप डांगे
पाकीस्तान किंवा तत्सम देश
In reply to पाकिस्तान by अत्रन्गि पाउस
काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु
In reply to . by hitesh
पाकिस्तान आणि सौदीत डुक्करे मारुन खायला परवानगी आहे का
In reply to काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु by मृत्युन्जय
आपले सरकार हिंदु सरकार आहे का
In reply to काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु by मृत्युन्जय
दुबई सौदीत आहे का हो? नै
In reply to आपले सरकार हिंदु सरकार आहे का by खंडेराव
मान्य दुबई सौदीत नाही पण अरब
In reply to दुबई सौदीत आहे का हो? नै by बॅटमॅन
हम्म ते बाकी आहेच.
In reply to मान्य दुबई सौदीत नाही पण अरब by खंडेराव
सौदी आणि दुबई एकच? मी दुबईत
In reply to मान्य दुबई सौदीत नाही पण अरब by खंडेराव
हे म्हणजे सोमालिया आणि सोमनाथ
In reply to सौदी आणि दुबई एकच? मी दुबईत by मृत्युन्जय
दुबईत पोर्क मिळते
In reply to आपले सरकार हिंदु सरकार आहे का by खंडेराव
कतार मधे...
In reply to दुबईत पोर्क मिळते by अत्रन्गि पाउस
तेच तर म्हणतो ना. आपले सरकार
In reply to आपले सरकार हिंदु सरकार आहे का by खंडेराव
भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे.
In reply to काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु by मृत्युन्जय
अहो एक साधा प्रश्न आहे
In reply to भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे. by संदीप डांगे
तुमच्या या प्रतिसादाचा एकूण
In reply to अहो एक साधा प्रश्न आहे by अत्रन्गि पाउस
धार्मिक रंग हितेश चाचांनी
In reply to भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे. by संदीप डांगे
धार्मिक रंग सिले़क्टीवली
In reply to धार्मिक रंग हितेश चाचांनी by मृत्युन्जय
धार्मिक रंग सिले़क्टीवली
In reply to धार्मिक रंग सिले़क्टीवली by संदीप डांगे
मृत्युंजयजी,
In reply to धार्मिक रंग सिले़क्टीवली by मृत्युन्जय
वेगवेगळ्या प्रतिसादांच्या गोंधळात काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय.
In reply to मृत्युंजयजी, by संदीप डांगे
च्यामारी. मिपा गोंधळ घालते
In reply to मृत्युंजयजी, by संदीप डांगे
२००
In reply to च्यामारी. मिपा गोंधळ घालते by मृत्युन्जय
द्विशतक निमीत्त धागाकरते आणी
In reply to २०० by बॅटमॅन
त्यापेक्षा एक किलो बीफ द्या
In reply to द्विशतक निमीत्त धागाकरते आणी by जेपी
एक प्लेट परिवाप चालेल मला पण.
In reply to द्विशतक निमीत्त धागाकरते आणी by जेपी
करंभ,परिवाप आणी पुरोडाश
In reply to द्विशतक निमीत्त धागाकरते आणी by जेपी
तेच तर म्हणतो ना. आपले सरकार
In reply to भारत हा धर्मनिरपक्ष देश आहे. by संदीप डांगे
डोळे उघडा
In reply to काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु by मृत्युन्जय
गाय व डुक्कर
In reply to काय आहे हितेशभाऊ तसेच हिंदु by मृत्युन्जय
कुणी खाणारही नाहीत.
In reply to गाय व डुक्कर by hitesh
.
In reply to कुणी खाणारही नाहीत. by हाडक्या
तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर
In reply to . by hitesh
.
In reply to तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर by हाडक्या
एकूण चर्चा
In reply to . by hitesh
या विषयावर जास्त विचार केलात
रुग्णवाहिका ???
In reply to या विषयावर जास्त विचार केलात by सुचिकांत
अगदी अगदी....मेरे मन को भाया,
In reply to रुग्णवाहिका ??? by अत्रन्गि पाउस
यावर एकच उपाय आहे. देशातल्या
In reply to रुग्णवाहिका ??? by अत्रन्गि पाउस
गोभक्तांची मुक्ताफळे ऐकून
ह्यात मुक्ताफळे कोणती होती हे
In reply to गोभक्तांची मुक्ताफळे ऐकून by बॅटमॅन
सरसकट म्हशीचे दूध पीत असूनही
In reply to ह्यात मुक्ताफळे कोणती होती हे by निनाद जोशी
मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही
In reply to सरसकट म्हशीचे दूध पीत असूनही by बॅटमॅन
अगदी नक्की सांगतो. जरा कळ
In reply to मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही by निनाद जोशी
हे घ्या
In reply to अगदी नक्की सांगतो. जरा कळ by बॅटमॅन
धन्यवाद!!!!
In reply to हे घ्या by खंडेराव
http://mayurkhape.blogspot.in
In reply to मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही by निनाद जोशी
ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा
In reply to http://mayurkhape.blogspot.in by बॅटमॅन
वरील भाषांतरित मजकुराकडे
In reply to ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा by निनाद जोशी
माहितीचा स्त्रोत
In reply to ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा by निनाद जोशी
.
In reply to ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा by निनाद जोशी
कोणतेही मत नोंदविण्याआधी हे वाचा.....
धन्यवाद. हा कायदा देशी
In reply to कोणतेही मत नोंदविण्याआधी हे वाचा..... by आयुर्हित
जर्सी हि गायच नाही
In reply to धन्यवाद. हा कायदा देशी by खंडेराव
अॅक्चुअली महाराष्ट्र बीफ हब
गायींना पोसण्यापेक्षा
आता मत्स्य, कूर्म, वराह
अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही
In reply to आता मत्स्य, कूर्म, वराह by बाळ सप्रे
(No subject)
In reply to अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही by बॅटमॅन
प्रतिक्रियेच्या बटणावर क्लिक
In reply to अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही by बॅटमॅन
पुढचा जन्म बॅक्टेरियाचा
In reply to प्रतिक्रियेच्या बटणावर क्लिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या:
In reply to अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही by बॅटमॅन
क्लोरोफिल येईल पुरेशा तपश्चर्येने.
In reply to ह्या: by पैसा