अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ...
एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ...
दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ...
तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती"
चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता ..
त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ...
आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो
...विचार करकरून एक शीण येतो :D
वाचने
45211
प्रतिक्रिया
262
मिसळपाव
प्रतिक्रिया
अडाण*ट निर्णय...
दीनदयाळ उपाध्याय आणि
विचार करकरून येणारा शीण
थोडी भर....
In reply to विचार करकरून येणारा शीण by बॅटमॅन
भाकड गाई
विनोदी निर्णय
यानिमित्ताने मणिशंकर अय्यर
In reply to विनोदी निर्णय by आजानुकर्ण
मूर्ख माणूस आहे तो
In reply to यानिमित्ताने मणिशंकर अय्यर by मृत्युन्जय
पुस्ती
In reply to मूर्ख माणूस आहे तो by आजानुकर्ण
मूर्खच काय देशद्रोही म्हंटल
In reply to यानिमित्ताने मणिशंकर अय्यर by मृत्युन्जय
गंगाधर मुझे यांची गोवंशाला
गोवंशह्त्या
१९७६
आलात तुम्ही ???
In reply to १९७६ by विकास
अंमलबजावणी
In reply to १९७६ by विकास
कदाचीत
In reply to अंमलबजावणी by सुनील
जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब
In reply to १९७६ by विकास
स्तुत्य निर्णय.
आता
In reply to स्तुत्य निर्णय. by प्रचेतस
हुश्श्...
In reply to आता by विकास
सहमत आहे .
In reply to स्तुत्य निर्णय. by प्रचेतस
लेख वर आणन्याची गरज आहे.
हम्म
In reply to लेख वर आणन्याची गरज आहे. by संदीप डांगे
हे सरकार आपल्याला आवळा देऊन
हो कि नै गाइज...!?
In reply to हे सरकार आपल्याला आवळा देऊन by अत्रुप्त आत्मा
हो कि नै गाइज...!?नो, नो, नो. लिंगभेदभाव टाळण्यासाठी ते "हो कि नै गाइज अँड बैलाज...!?" असं असायला हवं, नै का ?हो हो! आणि बालक अन्याय नको
In reply to हो कि नै गाइज...!? by डॉ सुहास म्हात्रे
व्हाय शूड गाईज हॅव ऑल द फन...
In reply to हो कि नै गाइज...!? by डॉ सुहास म्हात्रे
व्हाय शूड गाईज हॅव द मरण?...!
In reply to व्हाय शूड गाईज हॅव ऑल द फन... by स्वप्नांची राणी
स्तुत्य निर्णय ! जे बात !
मायबाप सरकार
राज्यात सध्या ६१% चारा कमतरता
वन्दे गो-मातरम
आजही १३० कोटी वजा काही
In reply to वन्दे गो-मातरम by मंदार कात्रे
माफ करा, आकडे पुर्ण चुकिचे
In reply to वन्दे गो-मातरम by मंदार कात्रे
१३ कोटी...
In reply to वन्दे गो-मातरम by मंदार कात्रे
गाई-गुरे व रेडे-म्हशी अलग
ह्म्म माहित नव्हतं हे.
In reply to गाई-गुरे व रेडे-म्हशी अलग by मंदार कात्रे
अहो, तुम्ही लिहिले २ कोटी गाई
In reply to गाई-गुरे व रेडे-म्हशी अलग by मंदार कात्रे
तुम्ही त्यांच्या आकडेवारीवर
In reply to अहो, तुम्ही लिहिले २ कोटी गाई by खंडेराव
चर्मण्वती / अनुस्तरणी
बहुदा, मनाला येईल तेथे
In reply to चर्मण्वती / अनुस्तरणी by कोंबडी प्रेमी
शिम्पळ आहे.
In reply to चर्मण्वती / अनुस्तरणी by कोंबडी प्रेमी
म्हशीं आणि रेड्यां वरच्या
कुणाच्या पोटात आणि का दुखतंय
जिथे नाही तिथे जाऊन खावं
In reply to कुणाच्या पोटात आणि का दुखतंय by वेल्लाभट
अहो सरकारला काही गोष्टींवर
In reply to जिथे नाही तिथे जाऊन खावं by प्रसाद१९७१
+१ ! अनुमोदन.
In reply to अहो सरकारला काही गोष्टींवर by निनाद जोशी
अंधश्रद्धा असू नये, पण श्रद्धा असायला हरकत नसावी
In reply to जिथे नाही तिथे जाऊन खावं by प्रसाद१९७१
किरणोत्सर्गापासून संरक्षण ??
In reply to अंधश्रद्धा असू नये, पण श्रद्धा असायला हरकत नसावी by आकाश कंदील
हेच सगळे पदार्थं!
In reply to अंधश्रद्धा असू नये, पण श्रद्धा असायला हरकत नसावी by आकाश कंदील
म्हणून
In reply to हेच सगळे पदार्थं! by साती
मुळीच नाही.
In reply to जिथे नाही तिथे जाऊन खावं by प्रसाद१९७१
काय सांगताय! कधी केरळात जाउन
In reply to कुणाच्या पोटात आणि का दुखतंय by वेल्लाभट
पूर्वी तर ह्या देशाची जनता (
In reply to काय सांगताय! कधी केरळात जाउन by खंडेराव
तुमच्या मताशी संपूर्ण सहमत
In reply to कुणाच्या पोटात आणि का दुखतंय by वेल्लाभट
काल रात्री कळालेली बातमी...
गोवंशहत्या बंदी बद्दल बोलायचे
..
गाय आमच्यासाठी पूज्य आहे
In reply to .. by गवि
सजीव आणि निर्जीव यात थोडे अंतर करावे
In reply to .. by गवि
.
मला सावरकरांनी असे कुठे
In reply to . by hitesh
सावरकरांशी सुखसंवाद
In reply to मला सावरकरांनी असे कुठे by निनाद जोशी
हा उल्लेख गायीकडून मिळणारे
In reply to सावरकरांशी सुखसंवाद by अत्रन्गि पाउस
ते मला पुन्हा नीट पाहावे लागेल
In reply to हा उल्लेख गायीकडून मिळणारे by निनाद जोशी
ते
In reply to . by hitesh
कुणाच्या
In reply to ते by इरसाल
अर्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to कुणाच्या by अत्रन्गि पाउस
अर्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र by इरसाल
माणसांची गोमाता आता इतर
In reply to . by hitesh