लॅबररी लव 1
'आजी मी बाहेर जाणार आहे,'
मी माझ्या आजीला मोठ्या आवाजात ओरडून सांगते व जिन्यावरून खाली जाताना काल मी लॅबररीतुन वाचण्यासाठी काही पुस्तके घेतली होती त्या पुस्तकाचा बंडल हातात घेते.
'हो नक्कीच डीयर,'
ती बहुतेक घरात किचनमधून बोलली आसेल, पण तीने मला कोठे चाललीस म्हणून विचारले नाही, कारण तीला माहीत आहे मी जाणार तर एकाच ठीकाणी ते म्हणजे लॅबररी.
'तु ठीक आहेस ना?,'
आजी मला नेहमी विचारते, खरचं ती माझी खुपच काळजी घेते.
'हो आजी मी छान आहे,'
'बरं का बाहेर जाण्यास वेळ करु नकोस, तुझ्यासाठी मी टोमॅटोचे सुप बनवले आहे, '
तीला माझ्या आवडीचे पदार्थाच करायला खुप आवडते.
आजीसोबत टोमॅटो सुप पिऊन मी एकदा माझ्या स्वतःकडे पहाते. लेडीज पॅन्ट व स्वेटर सारखे साधा पोषाख मला खुपच आवडतात.
मी घराबाहेर पडले, आज आकाशात सूर्य नसल्याने ढगाळ वातावरण होते , मी आकाशाकडे पाहुन मला नक्कीच वाटू लागले की पाऊस येईल. त्या अगोदर मला लॅबररीत पोहोचले पाहिजे. मी माझी बॅग बंद केली , व उभी असलेली माझ्या सायकलीकडे धावते.
सायकलीवर बसुन जोरदार पैन्डल मारू लागते , माझा बॅलेस एका बाजूला जातोच तोपर्यंतच मी स्वतःला सावरते.
पावसाची रिमझिम चालु झाली , माझ्या काही अंतरावर लॅबररी आहे, मी जोरात पैन्डल मारू लागले.
माझे आईवडील चेन्नईला असतात, आणि मी लॅबररीत जाते, माझी आजी माझ्यासोबत असल्याने ते माझ्या बाबतीत निष्काळजी ही असतील.
माझा श्वास जोरदार चालत होता, मी लॅबररी जवळ आले, फक्त दोन मीटरच्या अंतरावर.
काही दिवसापुर्वी मी बाइक शिकण्यास गेले पण मला बाईक शिकवणारी बाई तेव्हा पासून ती चांगलीच महीनाभर दवाखान्यात राहीली. मला फारच वाईट वाटले.
मी माझे डोके हालवत केसांवरील ओलावा पुसत , मला माझी स्पष्टपणे जाणीव झाली की, मी लॅबररी च्या दारात पोहोचले.
जुन्या लाल विटाची ती इमारत व त्याच्या
जुन्या खिडक्या मला नेहमी त्याचे खुपच आकर्षण वाटत.
मी माझी सायकल रॅकमध्ये लावली , आणि माझी बॅग हातात पकडुन , लॅबररी च्या दरवाजाच्या दिशेने चालु लागले. लॅबररीचा दरवाजा उघडा होता.
पुस्तकाचा सुगंध जसे काय माझे स्वागतच करीत होते. खर तर पुस्तकाचा वास माझ्या साठी सुगंध वाटे .
बस एक पुस्तक व ब्लॅक काॅफी मिळावी कधी कधी वाटायचे. या विचारानेच माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलले व लॅबररीत प्रवेश केला.
लॅबररीत एका मोठ्या टेबलाभोवती काळ्या रंगाच्या लाकडी खुर्च्या , तर भिंतीचा रंग प्रत्येक विभागा नुसार होता. लहान मुलांच्या विभागात चित्रे रंगवली होती तर दुसऱ्या विभागात उगवत्या सुर्य होता. तर काही ठीकाणी झाडे दाखवली होती. हे ठिकाण पुर्णपणे आरामदायी वाटत. त्या व्यतिरिक्त चार लहान केबीन होत्या जिथे एकट्याने बसुन पुस्तक वाचता येत आसे.
'आरे देवा, परमेश्वरा अनु तु एकटी पावसातून भिजत आलीस?,'
मॅडम मेरी चा आवाज कानावर पडतो.
लॅबररीत मध्यम वयस्कर स्त्री पुरुष बसले होते. मॅडम मेरी वयस्क असल्या तरी त्या लॅबररी चे काम व्यवस्थित पाहत. त्याच्या मदतीला मी सदैव तयार आसे
'खरंतर मी लवकरच निघाले होते पण पावसाने मला गाठले,'
मी हसुन त्याना म्हणाले,
' तुला गरम व्हायला पाहिजे , तुझ्यासाठी मी एक काॅफी बनवून आणते',
त्या मला पुसायला टाॅवेल देत म्हणाल्या,
व त्या काॅफी करण्यासाठी गेल्या.
टेबलावरील काही पुस्तके ठेवण्यात मी
गुंग झाले. तेवढ्यात लहान काळे मांजर माझ्या टेबलावर उडी मारून बसते व माईऊ करुन ओरडते आणि मी दचकते .
'ओ ..डस्टी ,'
डस्टी ही आमच्या लॅबररीतील मांजर.
डस्टी जवळचे पुस्तक कुरतडु लागली.
' डस्टी टेबलावरून उतर, काय म्हणाले मी तुला, '
मॅडम मेरी हातातील काॅफी चा कप ठेवत म्हणाल्या, त्याना पाहुन डस्टी ने लागलीच खाली उडी मारून उतरली.
' थॅक यु,'
मी काॅफीचा कप घेत त्याचाकडे हसुन म्हटले,
एक गरमागरम काॅफी घेत मॅडम मेरीनी मला दिवसभराचे कामाची यादी दिली , त्यामध्ये लहान मुलांच्या विभागाकडे दुपारी चार नंतर काम पहायचे होते.
मी पहिल्यांदाच त्या विभागात जाणार होते.
या अगोदर कादंबरी विभागात असायची.
'तुला माहिती आहे का, लॅबररीतील काही जादाचे काॅम्पुटर्स डिस्क जिन्या वरील बाजूस जुन्या पुस्तक रॅक जवळ आहेत?', त्या म्हणाल्या,
मी डोके हालवत हो म्हणाले आणि डोळे मोठे करुन बघितले.
' होय ,'
मी काॅफीचा कप टेबलावर ठेवत म्हणाले ,
'तर त्यातील एक घेऊन ये म्हणजे तुला तुझ्या कामात मदत होईल,'
मॅडम मेरी म्हणाल्या,
मी मान हलवली, माझे मन लगेचच ती सूचना कॅच केली व मी सरळ जिन्या कडे
वळले.
क्रमश:
याद्या
12790
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
आता वाचतो...
लॅबररी शब्द वाचला आणि जीव
अगदी! अगदी!
In reply to लॅबररी शब्द वाचला आणि जीव by अजया
लॅबररी हा अजून एक सोप्पासरळ
पण
In reply to लॅबररी हा अजून एक सोप्पासरळ by एस
"' तुला गरम व्हायला पाहिजे ,.
अगागागा !!!
In reply to "' तुला गरम व्हायला पाहिजे ,. by स्वप्नांची राणी
"' तुला गरम व्हायला पाहिजे ,.
In reply to "' तुला गरम व्हायला पाहिजे ,. by स्वप्नांची राणी
हो. आम्हालाही डोकेच वाटले
In reply to "' तुला गरम व्हायला पाहिजे ,. by स्वप्नांची राणी
@"' तुला गरम व्हायला पाहिजे ,
In reply to "' तुला गरम व्हायला पाहिजे ,. by स्वप्नांची राणी
(No subject)
In reply to "' तुला गरम व्हायला पाहिजे ,. by स्वप्नांची राणी
हांई??
प्रथमच क्रमशः आहे काय?
@प्रथमच क्रमशः आहे काय? >>>
In reply to प्रथमच क्रमशः आहे काय? by टवाळ कार्टा
साष्टांग नमस्कार
अनुस्वार रहीत कथा!!! :
कोडाईकनालची लैबररी आहे. परत
त्या
लॅब्राडॉर नव्हे लेब्रेड़ाँर...
In reply to त्या by तिमा
असहमत
In reply to लॅब्राडॉर नव्हे लेब्रेड़ाँर... by थॉर माणूस
.
ज्याला ग्रंथालयाला इंग्रजीत
नमस्कार
In reply to ज्याला ग्रंथालयाला इंग्रजीत by पिवळा डांबिस
जीवन्भौंचे लिखाण
In reply to ज्याला ग्रंथालयाला इंग्रजीत by पिवळा डांबिस
निदान..
In reply to ज्याला ग्रंथालयाला इंग्रजीत by पिवळा डांबिस
अच्चं कचं? अच्चं कचं? मग काय
In reply to निदान.. by प्रभाकर पेठकर
मागच्या कथांसारखी मजा नाही
तुका म्हणे..
कथा
लव
तुमचे मालक तर फ्याण हैत
In reply to लव by black pearl
कोण बे...!!!
In reply to तुमचे मालक तर फ्याण हैत by टवाळ कार्टा
आरश्यात बघ
In reply to कोण बे...!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
वाटलेलचं.
In reply to आरश्यात बघ by टवाळ कार्टा
ट्रॉंलिंगं टेंपंरंरीं बंदं
"ऊंफ" फॅक्टर नैयैनै
In reply to ट्रॉंलिंगं टेंपंरंरीं बंदं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मौंनंव्रंतं आंहें मांझें.
In reply to "ऊंफ" फॅक्टर नैयैनै by टवाळ कार्टा
ए आपला कोण मालकबिलक नाय . नया
ओ कॅप्टन साहेब हे काय मंतात
In reply to ए आपला कोण मालकबिलक नाय . नया by black pearl
हे आमचं झाज नै....आमचं झाज
In reply to ओ कॅप्टन साहेब हे काय मंतात by असंका
वाद्गुळबुवा? च्यामारी कोण हो
In reply to हे आमचं झाज नै....आमचं झाज by कॅप्टन जॅक स्पॅरो
जे गुर्देव वादाचं गुर्हाळ
In reply to वाद्गुळबुवा? च्यामारी कोण हो by बॅटमॅन
मापी असावी म्हाराजा...
In reply to वाद्गुळबुवा? च्यामारी कोण हो by बॅटमॅन
(No subject)
In reply to मापी असावी म्हाराजा... by कॅप्टन जॅक स्पॅरो
जल्ला काय कल्ला नांय..
मी माझी बॅग बंद केली , व उभी
मराठी शुद्ध व्याकरण म्हणतात ते हेच काय?
या कथेचे...
स्वपुच्छ्चर्वण्मार्जारभयचकित्
In reply to या कथेचे... by नाखु
स्वपुच्छ्चर्वण्मार्जारभयचकित्
In reply to या कथेचे... by नाखु
ना"खून काका!
In reply to या कथेचे... by नाखु
_/\_
In reply to या कथेचे... by नाखु
ये हुई ना बात!! चला मोजींच्या
मस्त विनोदी निखळ
जल्ला मोजिंच्या पर्तिभेचा
थिंक पाॅझिटिव्ह हो एक्का काका
त्या पुस्तकाचा बंडल हातात
त्यांना खरे तर, "त्या बंडल
In reply to त्या पुस्तकाचा बंडल हातात by विजुभाऊ
@ विजुभाऊ
मधे ते एकजण होते त्यांच्या
ही घ्या लिंक http://misalpav