मातृभाषा दिवस साजरा करू-मातृभाषेत बोलू
फेब्रुवारी महिना तसा प्रेमाचाच असतो. या महिन्यात आपापली प्रेमं योग्य तिथे व्यक्त करून झालीच असतील सगळ्यांची. उद्याचा दिवस आपलं मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करण्याचा आहे. मिपाकरांचं भाषाप्रेम माहीत असल्यामुळे हा धागा काढत आहे. २१ फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची थोडी पार्श्वभूमी अशी:
फाळणीनंतर बांगलादेश 'धर्म' या एका मुद्द्यामुळे एक अख्खा देश पलीकडे असणार्या पाकिस्तानशी जोडला गेला होता. पण जेव्हा 'उर्दू' ही एकमेव राष्ट्रीय भाषा म्हणून लादण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तेथील बांग्ला भाषकांची भाषिक अस्मिता जागी झाली. बांग्ला भाषेलाही समान दर्जा मिळावा म्हणून आंदोलन उभे राहिले. आणि ते आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ४ विद्यार्थी आंदोलकांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेवरून मोठा जनक्षोभ उसळला आणि बराच काळ लढा दिल्यावर शेवटी १९५६ मधे हा दर्जा बांग्ला भाषेला देण्यात आला. पाकिस्तानपासून वेगळेपणाची बांगलादेशीय ओळख निर्माण होण्यात हा भाषिक लढा एक महत्वाचा मुद्दा मानला जातो. सन २००० साली युनेस्कोने मातृभाषेची ताकद दाखवून देणार्या या दिवसाची आठवण म्हणून या दिवशी 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' साजरा करायचे ठरवले.
'मातृभाषा' या शब्दालाच अनेक पदर आहेत. सर्वसाधारणपणे आपल्या राज्यांच्या भाषिक वर्गीकरणामुळे आणि 'भाषा व बोली' यांच्या व्याख्येच्या गोंधळामुळे त्या त्या राज्याची प्रमुख भाषा ती मातृभाषा असा काहीसा गैरसमज असतो. 'मातृभाषेतील शिक्षण' म्हणजेसुद्धा राज्याच्या प्रमुख भाषेतील शिक्षण असा काहीतरी गोंधळ याबाबतीत चालू असतो. एका भाषेच्या नावात सामावल्या जाणार्या अनेक बोली (आणि कदाचित भाषाही) या शैक्षणिक माध्यमाच्या प्रमाणीकरणामुळे मागे पडत आहेत. प्रत्येक बोलीला तेवढीच मान्यता असावी असं कितीही वाटत असलं, तरी काही आर्थिक, सामाजिक, राजकीय अडचणींमुळे ते कदाचित शक्यही होणार नाही. पण आपली स्वतःची बोली, तिचा आपल्यास अभिमान असेल, तर आपल्यापुरती तरी टिकवणं सहज शक्य आहे.
तर या मातृभाषा दिवसानिमित्त, आपण या धाग्यावर स्वतःच्या मातृभाषेत काही ना काही लिहूया. मातृभाषेची तुमची स्वतःची जी व्याख्या असेल, तिच्यात बसणार्या कोणत्याही बोलीत लिहिलंत तरी चालेल. शक्य असल्यास त्या बोलीचे नाव, कुठे बोलली जाते ही माहिती द्यावी. माहिती नसल्यास नुसतंच काहीतरी लिहू शकता. शक्यतो अर्थ देऊ नये. अगदीच न समजेपर्यंत, जेवढा अर्थ समजला त्यावरून आपल्या मातृभाषेत प्रतिसादकर्ता प्रतिसाद देईल.
चला तर मग, मातृभाषेत बोलू.
याद्या
11079
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
छान धागा!
@"मातृभाषेची माझी व्याख्या
In reply to छान धागा! by पैसा
त्या हिषोबाने सध्याच्या मराठी
In reply to @"मातृभाषेची माझी व्याख्या by अत्रुप्त आत्मा
येग्झ्याक्टली!!
In reply to त्या हिषोबाने सध्याच्या मराठी by llपुण्याचे पेशवेll
सुंदर विषय ! तयारी करून
अगदी अगदी. मातृभाषेचा विजय
तुमची मातृभाषा आमच्या
In reply to अगदी अगदी. मातृभाषेचा विजय by बॅटमॅन
अर्ध अर्धा
In reply to अगदी अगदी. मातृभाषेचा विजय by बॅटमॅन
नीनु स्वल्प स्वल्प बरतेत
In reply to अर्ध अर्धा by पैसा
चकए चब्दश चळलाक चरतं चपथश!!!
In reply to अर्ध अर्धा by पैसा
चमचीतु चषाभा चंचीको ?
In reply to चकए चब्दश चळलाक चरतं चपथश!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
चम्हालातु चपलीझे चीकी चीओ
In reply to चमचीतु चषाभा चंचीको ? by सस्नेह
चणतीको चहीना. चमच्याआ चडेक
In reply to चम्हालातु चपलीझे चीकी चीओ by कॅप्टन जॅक स्पॅरो
चईलीस्मा चलटीउ चताकटा चतये
In reply to चणतीको चहीना. चमच्याआ चडेक by सस्नेह
चर्वाप चहीना. चलात्या चपणआ
In reply to चणतीको चहीना. चमच्याआ चडेक by सस्नेह
"दुड्डक्का" नमश्कारा _/\_
In reply to अर्ध अर्धा by पैसा
आय कम्पलीटली अॅग्री विथ यू.
मिष्टर डार्क ष्टोण, आय
In reply to आय कम्पलीटली अॅग्री विथ यू. by काळा पहाड
व्हॉट यु से लाईक दॅट ? ही
In reply to मिष्टर डार्क ष्टोण, आय by कॅप्टन जॅक स्पॅरो
वोक्के सार्र्र्र्र!!! आय अॅम
In reply to व्हॉट यु से लाईक दॅट ? ही by डॉ सुहास म्हात्रे
आय डाऊट दे विल हॅव टाईम ऑर
In reply to वोक्के सार्र्र्र्र!!! आय अॅम by कॅप्टन जॅक स्पॅरो
सॉरी वन्स अगेन सार्र...हिअर
In reply to आय डाऊट दे विल हॅव टाईम ऑर by काळा पहाड
ब्ल्याक स्टोण दा करेक्ट्ट
In reply to व्हॉट यु से लाईक दॅट ? ही by डॉ सुहास म्हात्रे
तां आणि कित्यांक?
खयचा रें तू ?? कणकवली, देवगड
In reply to तां आणि कित्यांक? by पिवळा डांबिस
प्रत्ययकारी
In reply to खयचा रें तू ?? कणकवली, देवगड by खटपट्या
आता तू खयचा ते सांग ...
In reply to प्रत्ययकारी by नंदन
तां जांव.
In reply to तां आणि कित्यांक? by पिवळा डांबिस
आवो कसलां ता पियुष ?
In reply to तां जांव. by पैसा
तू गप रंव रे मेल्या!! कड्येचो
In reply to आवो कसलां ता पियुष ? by खटपट्या
कढी- शीत आणि वांगडा
In reply to तां आणि कित्यांक? by पिवळा डांबिस
它不应该是一种罪过,在中国写。任何人在这里谁能够理解?
沒錯,
In reply to 它不应该是一种罪过,在中国写。任何人在这里谁能够理解? by काळा पहाड
Bom dia todos. Aqui ninguém
अग्गोबै !
In reply to Bom dia todos. Aqui ninguém by आतिवास
अरे काय चाल्लयं. त्या पिशि तै
काय चाल्लंय कांय?
किती त्या अपेक्षा!
In reply to काय चाल्लंय कांय? by अजया
போன்ற கடுமையான பொருள்
ఈ రోజుల్లో తెలుగుని చాలా
In reply to போன்ற கடுமையான பொருள் by ज्ञानोबाचे पैजार
वरच्या दोन्ही भाषा वाचायला
In reply to ఈ రోజుల్లో తెలుగుని చాలా by सस्नेह
आमच्या आवडत्या!
In reply to वरच्या दोन्ही भाषा वाचायला by डॉ सुहास म्हात्रे
पोण्ड्रु कडुमैयान पोरुळ्
In reply to போன்ற கடுமையான பொருள் by ज्ञानोबाचे पैजार
छ्या, बात काय जमी नाय !
In reply to पोण्ड्रु कडुमैयान पोरुळ् by बॅटमॅन
खानदेशात अहिराणी भाषा बोलली
मले बी हेच म्हन्न होत व !!
In reply to खानदेशात अहिराणी भाषा बोलली by विशाखा पाटील
मि पा वर चाललंय प्रचंड वाद
लोकं कायबी बोललालेत....कै कळ्ना झालंय...
लई ग्वाड बोल्तीस गं आज्जे
In reply to लोकं कायबी बोललालेत....कै कळ्ना झालंय... by मितान
+१११
In reply to लई ग्वाड बोल्तीस गं आज्जे by सस्नेह
मातृभाषा रोजु शुभाकांक्षलु.
अस्स शे का ते ?
येक सांगा मला. मी हित्त जर
शिव्यांच्यामधे एखाद-दुसरा
In reply to येक सांगा मला. मी हित्त जर by स्पंदना
आजपर्यंत जेवढे कोल्हापुरकरं
In reply to येक सांगा मला. मी हित्त जर by स्पंदना
.
In reply to आजपर्यंत जेवढे कोल्हापुरकरं by कॅप्टन जॅक स्पॅरो
शून्य मिंटात
In reply to . by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
एक दिवस नको ते. दररोज
नमस्कार.कितां म्हणसा?आमी बरी
चित्पावनी मगो ही?
In reply to नमस्कार.कितां म्हणसा?आमी बरी by प्रीत-मोहर
कांयच न्ही . अशेंच उलय
In reply to चित्पावनी मगो ही? by पैसा
.
बघा हे अस्संच अस्तं
माझी मातृभाषा मराठी-गोवन
वर्हाडी नाय गं... लातराकडची
In reply to माझी मातृभाषा मराठी-गोवन by पिशी अबोली
हेच टंकायला आलो होतो.
In reply to वर्हाडी नाय गं... लातराकडची by मितान
धन्यवाद!
In reply to हेच टंकायला आलो होतो. by श्रीरंग_जोशी
असेच म्हणतो.
In reply to हेच टंकायला आलो होतो. by श्रीरंग_जोशी
चुकले गो माजे! आता याद ठेवणार
In reply to वर्हाडी नाय गं... लातराकडची by मितान
मजय ह्या भटी भाशेर काम कराचें
In reply to माझी मातृभाषा मराठी-गोवन by पिशी अबोली
मना आहिराणी ना कवतीक
नेहमीचाच एक अनुभव, सरकारी
+१,०००,०००
In reply to नेहमीचाच एक अनुभव, सरकारी by विवेकपटाईत
मी मराठीच उत्तर देतो, तरी ही तिथून न कळणाऱ्या हिंदीत उत्तर येते. अशी चीड येते.... xxxxx कधी कधी तर म्हणावे लागते, साहेब मला मराठी कळते, जरा मराठीतच बोला कि... कधी कधी तर हद होते, दिल्लीत येणारा मराठी माणूस, मी मराठीत बोलतो तरी ही तो हिंदी किंवा मोडक्या-तोडक्या आंग्ल भाषेत. विचित्र वाटते. खास करून मुंबईकरांची सवयही लागण आता पुण्यातही दिसायला लागलीय. :(लेख आणि काही प्रतिक्रीया आवडल्या
आता व्हय म्हणावं का व्हैक?
च्यामारी आय माजी कन्नड अन
In reply to आता व्हय म्हणावं का व्हैक? by स्पंदना
होय गे मावशे! सारके आयकिलाय
In reply to आता व्हय म्हणावं का व्हैक? by स्पंदना
आत्ती, का उगा झाडाला तरास
In reply to आता व्हय म्हणावं का व्हैक? by स्पंदना
http://aisiakshare.com/node
(My)बोली>>>
अतृप्त्या भौ. लैच्च भारी रे.