* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे
गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही.
* आता पर्यंत या धाग्यावर झालेल्या चर्चा
** अणसूर, पनस, फणस , कणस , सणस, अनासपुरे
** कुडाळ / कुडाल / कुटाल आणि चेन्नई / मद्रास
** थिर': थिरूपती, थिरूअनंतपूरम आणि कोविल : नागरकोविल - (मिपा सदस्य मार्गी)
** होसा, आणि उर - पेट्टे, हळे (मिपा सदस्य कंजूस, शेखरमोघे) उर
** मालेगाव - (मिपा सदस्य टोपी)
** मुंगी-पैठण
** आबाद, ग्राद, ग्राम, गाव - (मिपा सदस्य हुप्प्या)
** हिंग्लजा माता आणि स्थळनामे
** वट/वड / वाडी / वादी / वडूज
** बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख - (मिपा सदस्य आदूबाळ)
** रावळपींडी
** प्रत्यत : मळा , मळी किंवा मळा; उदा मालवण, मलावन, करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel,
*** सर्वांच्याच चर्चा सहभागाचे आभार. जिथे कमी जागेत सहज शक्य आहे तेथे उपचर्चा चालू करणारे किंवा महत्वपूर्ण माहिती विश्लेषणात योगदान करणार्या सदस्यांचा संदर्भाच्या दृष्टीने युक्त जावे म्हणून सदस्य नामोल्लेख कंसात करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक चर्चा सहभागीचे नाम नमुद करणे पूर्ण जागा त्यातच व्यापली जाऊ नये म्हणून टाळले आहे. सर्वांच्याच चर्चा सहभागाचे पुनश्च्च आभार.
अलिकडेच आंतरजालावर वाचन करताना श्री लंके मध्ये महारागाम नावाचे तर आझरबैजान देशात लंकारन अशी नावे योगा योगाने वाचण्यात आली. भारतात ur, ner, palli, , veli, cheri, pat, kuppam, padi, , vayal, vani (wani), vali, wadi इत्यादी प्रत्यय असणार्या ग्रामनामांची मोठीच संख्या आहे. यातील 'उर', 'नेर', 'पत/पात/पाट', 'वट' हे प्रत्यय असलेली ग्राम नामे इराण मध्येही आढळत असावीत नगर हे प्रत्यय असलेली ग्राम नामे अफगाणीस्तानातही असावीत. यातील बरेच प्रत्यय आपल्या वापरात वाचनात एवढे सरावलेले असतात की सहज जाणवतही नाहीत पण आजकाल आंतरजाल आणि सोप्या संगणकीय सुविधांनी ग्रामनामातील एकसारख्या प्रत्ययांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे.
*भारतातील ग्राम नामे ऑनलाईन शोधण्यायोग्य सुविधा
**सेंसस इंडीया
**पोस्टल पिनकोड
**लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी
* अफगाणीस्तानातील गावांची यादी या दुव्यावर उपलब्ध असलेली आढळली
* United Nations Group of Experts on Geographical Names यांच्या वेब पेजवर इतर काही देशांसोबतच इराणमधील गावांची नावांची यादीचा दुवा आहे.
* युके मधील गावांच्या नावांच्या प्रत्ययांची यादी इंग्रजी विकिपीडियावरील लेखात उपलब्ध आहे. (हा धागा लेख मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावांशी संबधीत असला तरी संदर्भा साठी म्हणून हा दुवा नमूद केला आहे.
मला स्वतःला मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांच्या नावातील साधर्म्याची माहिती शोधण्यास आवडते. खासकरून अझरबैजान आणि अर्मेनिया या देशातील ग्रामनामांमध्ये मला सध्या बर्या पैकी रस आहे पण अफगाणिस्तान इराणच्या ग्रामनामांच्या सविस्तर याद्या जेवढ्या सहजतेने आंतरजालावर शोधता आल्या तेवढ्या सहजतेने मध्य आशियातील इतर देशांच्या माझ्या शोधात मला मिळाल्या नाहीत. कुणाला त्या उपलब्ध होऊ शकल्यास अथवा मध्य आशियातील नोंद घेण्याजोगी ग्रामनामाची साधर्म्ये आढळल्यास या धागा प्रतिसादातून नोंदवावीत अशी विनंती आहे.
* शोधगंगावरील शोध प्रबंध दुवे
** Cultural history of the konkan based on silahara inscriptions Researcher: Paranjape, Binda चॅप्टर ९ पिडीएफ दुवा
* माझे स्थलनाम विषयक उप धागे
* अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश
* कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव
* आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी
* माझे शब्द व्युत्पत्ती विषयक ईतर धागे
* शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा
* मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ?
* पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः
* गुढी उभारनी
* आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...
* स्थलनाम आणि शब्द व्युत्पत्तीशी संबधीत ईतर धागे
* येल्ला आणि तीच्या दासी
* राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी
* टवळी आणि सटवी
* मिसळपाव बाह्य शब्द व्युत्पत्ती धागे (माझे)
* झक मारणे: झक, झक्कू आणि झकास
वाचने
36034
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
मालवण
वर नोंदवलेल्या अफगाणि यादीत
In reply to मालवण by सतीश कुडतरकर
अफगाणी यादीत Mal बहुधा दोन
In reply to मालवण by सतीश कुडतरकर
शमाली शोमाली अशी नावे दिसतात
In reply to अफगाणी यादीत Mal बहुधा दोन by माहितगार
शमाली शोमाली अशी नावे दिसतात त्यांचा अर्थ सुभा असा होत असेल का ?शमाली / शोमाली हे दिशादर्शक विशेषण आहे... अश् शर्क (الشَّرق) = पूर्व अल् घर्ब (الغَرب) = पश्चिम अश् शम्माल (الشَّمال) = उत्तर अल् जनूब (الجَنوب) = दक्षिण शमाली = उत्तरेकडे असलेले ठिकाण / उत्तरेकडून येणारा/री (व्यक्ती, वारा, पाऊस, इ) शोमाली हे शमालीचे एक बोलीरूप आहे.ग्रेट शोमाली शब्द ऐकण्यात
In reply to शमाली शोमाली अशी नावे दिसतात by डॉ सुहास म्हात्रे
माला नाही
In reply to अफगाणी यादीत Mal बहुधा दोन by माहितगार
माला नाही..मळा आहे ते
In reply to माला नाही by पैसा
माळ आणि मळा वेगळे
In reply to माला नाही..मळा आहे ते by माहितगार
हा हा हा …
In reply to मालवण by सतीश कुडतरकर
बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे
बुर्ज-बर्ग हा संबंध माहित
In reply to बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे by आदूबाळ
स्पेनमध्ये इस्लामी राज्य होते
In reply to बुर्ज-बर्ग हा संबंध माहित by माहितगार
+१
In reply to स्पेनमध्ये इस्लामी राज्य होते by विशाखा पाटील
+१
In reply to बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख हे by आदूबाळ
इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अशिया आणि युरोप
.
इंडो-युरोपिअन भाषाक्षेत्र : अमेरिका
.
इंडो युरोपीयन भाषागटात परस्पर
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
बंगळूरुमधे येलहंका नावाचा भाग
महाराष्ट्रापेक्षा बंगळूरु ये
In reply to बंगळूरुमधे येलहंका नावाचा भाग by आशु जोग
काका, तुमचे धागे पाहून मला
हम्म.. असूद्यात मिसळपाव खात
In reply to काका, तुमचे धागे पाहून मला by हाडक्या
श्रीलंकातील गावांच्या मोठ्या
ओके. एखाद्या गावाच्या
In reply to श्रीलंकातील गावांच्या मोठ्या by कंजूस
पाकीस्तानातील रावळपींडी हे
योशमाईट नाय मालक, त्याचा
In reply to पाकीस्तानातील रावळपींडी हे by खटपट्या
पाकीस्तानातील रावळपींडी हे
In reply to पाकीस्तानातील रावळपींडी हे by खटपट्या
पाकीस्तानातील रावळपींडी हे गाव मला नेहमी भारतात असल्यासारखे वाटते.यावर माहितगार यांच्याकडून उत्तर मिळणार नाही. त्यांची फ्रीक्वेन्सी भलतीच असते.आमच्या अनुपस्थितीचे परस्पर
In reply to पाकीस्तानातील रावळपींडी हे by आशु जोग
पाकीस्तानातील रावळपींडी हे
In reply to पाकीस्तानातील रावळपींडी हे by खटपट्या
अखंड भारत पक्ष ? येतो की.
In reply to पाकीस्तानातील रावळपींडी हे by माहितगार
मिपावरूनच कंपू स्वरूपात चालू
In reply to अखंड भारत पक्ष ? येतो की. by खटपट्या
दिल्ली
ग्रेट इंग्रजी विकि तपासला
In reply to दिल्ली by पिवळा डांबिस
Vaduz Capital of Liechtenstein
रोचक माहिती महाराष्ट्र आणि
In reply to Vaduz Capital of Liechtenstein by कापूसकोन्ड्या
अरबीमध्ये सुकलेल्या
In reply to रोचक माहिती महाराष्ट्र आणि by माहितगार
बरोबर आपल्याकडे हिंदी उर्दुत
In reply to अरबीमध्ये सुकलेल्या by विशाखा पाटील
तो अरबी शब्द वाडी नसून "वादी"
In reply to बरोबर आपल्याकडे हिंदी उर्दुत by माहितगार
थोडस अवांतर
रोचक, भारतातल्या भारतात तर
In reply to थोडस अवांतर by सतीश कुडतरकर
Prague - प्रागज्योतिषपूर
रोचक माहिती Gowda युरोपात
फ्रांसमध्ये एक सचिन नावाचे
स्कॉटलंडी ठाणं
In reply to फ्रांसमध्ये एक सचिन नावाचे by हाडक्या
चुकलो, ते बिरूद आहे.
In reply to स्कॉटलंडी ठाणं by गामा पैलवान
हिंग्लजा माता आणि स्थळनामे
उस्मानाबाद जिल्ह्यात
In reply to हिंग्लजा माता आणि स्थळनामे by माहितगार
हिंगलाज देवीचे मूळ
In reply to उस्मानाबाद जिल्ह्यात by माहितगार
कैकेशस हिंग
In reply to हिंग्लजा माता आणि स्थळनामे by माहितगार
--- + आबाद
ग्राद, ग्राम, गाव हेही जवळचे
In reply to --- + आबाद by हुप्प्या
युरोपातला आबादसारखा प्रत्यय
In reply to --- + आबाद by हुप्प्या
आब - पाणी
In reply to --- + आबाद by हुप्प्या
रोचक आहे हा संबंध
In reply to आब - पाणी by समर्पक
अनुषंगिक अवांतर : आता बर्याच
In reply to आब - पाणी by समर्पक
मुंगी-पैठण हे गाव नेमके कुठे आहे ?
इ.स. १६७८ : शिवाजी महाराजांनी हल्ला केलेले मुंगी पाटन/ण कोणते ?
In reply to मुंगी-पैठण हे गाव नेमके कुठे आहे ? by माहितगार
अर्काईव्ह डॉट ऑर्गचा दुवा
In reply to इ.स. १६७८ : शिवाजी महाराजांनी हल्ला केलेले मुंगी पाटन/ण कोणते ? by माहितगार
होस (होसूर, होसपेट होसनगर
होसा (हल्ली/बळे/कोट/दुर्ग)
In reply to होस (होसूर, होसपेट होसनगर by माहितगार
होसा = नवीन
अरेवा नेमकी महिती,
In reply to होसा = नवीन by कंजूस
तसेच कानडीत "ऊरू" म्हणजे गाव
In reply to होसा = नवीन by कंजूस
रोचक माहिती , उर हा शब्द
In reply to तसेच कानडीत "ऊरू" म्हणजे गाव by शेखरमोघे
मालेगाव हे मल्लग्राम पासून
' माले' शब्द संस्कृत आणि पाली
In reply to मालेगाव हे मल्लग्राम पासून by Topi
पूर पुरम ह्यातील प नाहीसा
उर
In reply to पूर पुरम ह्यातील प नाहीसा by Topi
फारच रंजक व महत्त्वाचा लेख!
कुडाळकरांनो गाव नावाचा अर्थ काय ?
मस्त धागा.
जिथेजिथे वेदोक्त काथ्याकुट
असाच प्रश्न नेल्लुर ,
उर या प्रत्ययाबाबत वर चर्चा
In reply to असाच प्रश्न नेल्लुर , by सिरुसेरि
अणसूर, पनस, फणस , कणस , सणस
अनासपुरे
In reply to अणसूर, पनस, फणस , कणस , सणस by माहितगार
वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ?
नंदीग्राम, नांदगाव,
अन म्हणजे अन्न मिळाल्यावर
In reply to नंदीग्राम, नांदगाव, by Topi
महाराष्ट्रात
In reply to अन म्हणजे अन्न मिळाल्यावर by माहितगार
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः
...परंतु नंदा आडनावे असणारी
In reply to स्वतः नंदकुळातील , २ स्वतः by Topi
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः