मिपाकरांनो,
प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)
ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.
पुण्याहून येणार्या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.
मुंबईहून येणार्या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.
ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.
मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.
नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.
आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.
तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.
अरे हां..महत्वाची गोष्ट......
प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.
ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वाचने
30185
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला लागणार असेल / करमत
In reply to तुमच्यासोबत विनोद पण असणार by दिनेश सायगल
नाही, ते फक्त तुम्हालाच
In reply to तुम्हाला लागणार असेल / करमत by टवाळ कार्टा
तुम्ही अनहितांचा ड्वैडी काय?
In reply to नाही, ते फक्त तुम्हालाच by दिनेश सायगल
अनाहितांचं नाव काढलंस? आता
In reply to तुम्ही अनहितांचा ड्वैडी काय? by टवाळ कार्टा
मग घाबर्तो थोडीच
In reply to अनाहितांचं नाव काढलंस? आता by सूड
घाबलू नकोच रे!
In reply to मग घाबर्तो थोडीच by टवाळ कार्टा
"बाबा टका" नाही फक्त "टका"..
In reply to घाबलू नकोच रे! by पैसा
ते फक्त तुम्हालाच लागतात असे
In reply to नाही, ते फक्त तुम्हालाच by दिनेश सायगल
..इतके लोक तीन खोल्यांत कसे
बापरे!
१००
नका रे आता जास्त चर्चा करू,
तुम्ही आलात की...
In reply to नका रे आता जास्त चर्चा करू, by रेवती
कशेळे वनविहार कट्ट्याला
४)अलिबाग/पेणकडून
In reply to कशेळे वनविहार कट्ट्याला by कंजूस
हे असे आहे का ?
In reply to ४)अलिबाग/पेणकडून by कंजूस
१५ तारखेला सकाळी सहकुटुंब
मी १००%...
In reply to १५ तारखेला सकाळी सहकुटुंब by सुबोध खरे
आमी बी हाय की वो.....
In reply to १५ तारखेला सकाळी सहकुटुंब by सुबोध खरे
१५ ला सकाळी येण्याचा नक्की
मी सुद्धा प्रयत्न करतो..
वनविहारचे तारीख बुकिंग नक्की
१४ तारखेला भावाच्या लग्नाचा
शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते
परदेशी पलायनाचा प्लान
In reply to शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते by यसवायजी
व्हय जी मास्तर
In reply to परदेशी पलायनाचा प्लान by सूड
येण्याची इच्छा बळावली आहे
आजच ७/७ आणि १४/१५ ला हापिसला
अरारारा......
In reply to आजच ७/७ आणि १४/१५ ला हापिसला by प्रचेतस
वल्लीशेठ
In reply to आजच ७/७ आणि १४/१५ ला हापिसला by प्रचेतस
++++++११११११
In reply to वल्लीशेठ by सस्नेह
दोन्ही वीकेंड स्केड्युल आलंय.
In reply to वल्लीशेठ by सस्नेह
फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय
In reply to वल्लीशेठ by सस्नेह
इंग्लीशाने कामाला दांडी मारली
In reply to फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय by सूड
ते असं की घरातूनच एस्सेमेस
In reply to फ्रेंच कट, फ्रेंच किस ऐकलंय by सूड
डिसेंट्री लागलीय हाच पर्याय
In reply to ते असं की घरातूनच एस्सेमेस by सस्नेह
दर्पणाबै हात मोडक्याच आहेत!
In reply to ते असं की घरातूनच एस्सेमेस by सस्नेह
(No subject)
In reply to दर्पणाबै हात मोडक्याच आहेत! by अजया
कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत
In reply to वल्लीशेठ by सस्नेह
हो हो
In reply to कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत by गवि
वल्ली.. पुरेल का?
In reply to हो हो by इरसाल
नै ना.
In reply to वल्ली.. पुरेल का? by गवि
असे करा ना
In reply to वल्ली.. पुरेल का? by गवि
खात्रीचा खबऱ्या पाठवत आहेत
कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड
कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड
कशेळी येथील कट्ट्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथून येणार्या मंडळींचे संयोजन श्री चौकटराजा साहेब करणार आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अनेक धन्यवाद. लवकरच ते याबाबत सभासदांशी या धाग्यावर संवाद साधतील. सभासद त्यांना पूर्ण सहकार्य देतील याची खात्री आहेच, त्यासाठी सर्वांना आगाऊ धन्यवाद !काही स्पष्टीकरण...
In reply to कशेळी कट्टा संयोजन : पुणे आणि पिंपरी-चिंचवड by डॉ सुहास म्हात्रे
अत्रुप्तजी आत्मा हे येणारच
In reply to काही स्पष्टीकरण... by चौकटराजा
पुण्याकडून वाहनाने येण्याचा
पुणेकर याची नोंद घ्या..
In reply to पुण्याकडून वाहनाने येण्याचा by कंजूस
लक्ष आहे माझे.
मि येनार आहे मुबंईहुन
कंपणीतील ट्रेनिंगमुळे मला
एक विनंती...
ओके...
In reply to एक विनंती... by संदीप डांगे
नाशिकवरुन
In reply to ओके... by मुक्त विहारि
कंजूस
In reply to नाशिकवरुन by संदीप डांगे
हो. नेरळ.
In reply to कंजूस by मुक्त विहारि
कशेळे माहिती आहे. कधी गेलो
In reply to कंजूस by मुक्त विहारि
संध्याकाळी ६ पर्यंत आलात तर फार उत्तम...
In reply to कशेळे माहिती आहे. कधी गेलो by संदीप डांगे
फारच छान.
In reply to संध्याकाळी ६ पर्यंत आलात तर फार उत्तम... by मुक्त विहारि
मग शेवटी कोण कोण येत आहेत आणि
मी येत आहे पण रविवारी सकाळी..
In reply to मग शेवटी कोण कोण येत आहेत आणि by सुबोध खरे
मी आज सकाळी ९ वाजता...
In reply to मग शेवटी कोण कोण येत आहेत आणि by सुबोध खरे
आमची अर्धांगिनी पण येत आहे...
मी , चौकट राजा, समीर२०, आणि