आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
वाचने
25917
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम
सत्याग्रह, उपोषण
नेमाडेसरांचे मनःपूर्वक
अरे वा!
छान बातमी आहे.
कोसलाकारांचं अभिनंदन...
फार आनंद झालेला आहे. नेमाडे
वा वा वा! मस्त बातमी. नेमाडे
वा वा
छान बातमी
ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
आवड्ले
नेमाडेंचे हार्दिक अभिनंदन!
हार्दीक अभिनंदन !
कोसलाकार नेमाड्यांचे अभिनंदन
अरे वा! अस सलेक्टिव अभिनन्दन
In reply to कोसलाकार नेमाड्यांचे अभिनंदन by अजया
अभिनंदन!!
नेमाडे सरांचे हार्दीक अभिनंदन.
चांगली बातमी
नेमाड्यांचं लिखाण अगदी
काहीसे असेच
In reply to नेमाड्यांचं लिखाण अगदी by प्रचेतस
थोडासा pspo प्रश्न: हे
In reply to काहीसे असेच by राही
थोडंसं असंच काहीसं
In reply to थोडासा pspo प्रश्न: हे by आदूबाळ
ओक्के.
In reply to थोडंसं असंच काहीसं by प्रचेतस
नेमाडे यान्चा माज- पॉप्युलर
लोकांवर अधिराज्य करणारा.....
.
अभिनंदन!
आनंद वाटला.
+१
In reply to आनंद वाटला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे अजून एक महत्वाच . कोसला
अजून काही
In reply to हे अजून एक महत्वाच . कोसला by पिंपातला उंदीर
रोचक!
In reply to अजून काही by प्रदीप
खर तर कोसलाचि विक्री
In reply to रोचक! by विकास
अवांतर - बाकी उचकापाचक करत
In reply to खर तर कोसलाचि विक्री by पिंपातला उंदीर
बिढार पृ. ४१,
In reply to रोचक! by विकास
दुवा आवडलाय...
In reply to अजून काही by प्रदीप
हे जे काही आहे म्हणजे
खरंच जग खूप जवळ आलंय.
खरंच जग खूप जवळ आलंय. नेमाडेंना बोलवा ट्विटरवर.
सन्दर्भ कळाला नाहि
संदर्भ
In reply to सन्दर्भ कळाला नाहि by पिंपातला उंदीर
धन्यवाद
In reply to संदर्भ by विकास
आपले मत काहीही असो - पण
In reply to संदर्भ by विकास
हा एक नवीन टेक या प्रकरणावर
In reply to आपले मत काहीही असो - पण by आदूबाळ
अभिनंदन आणि ..
मी कथा कादंबर्यांचा वाचक
थ्यांक्स....
In reply to मी कथा कादंबर्यांचा वाचक by माहितगार
+१
In reply to थ्यांक्स.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन..
http://www.loksatta.com
वरचा प्रतिसाद जरा चुकलाच. ती
In reply to http://www.loksatta.com by सव्यसाची
बाकि नेमाडे यान्चा पण 'लेखक
पांडुरंग सांगवीकर उवाच : तर
बाबौ !!
In reply to पांडुरंग सांगवीकर उवाच : तर by ईंद्रनिल
भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का?
प्रश्न भन्नाट नामक व्यक्तिला
In reply to भन्नाट. तुम्हि लिहिले आहे का? by पिंपातला उंदीर
.....ही जी मंडळी आहेत या
:)
In reply to .....ही जी मंडळी आहेत या by जयंत कुलकर्णी
काफ्का म्हणताच
In reply to .....ही जी मंडळी आहेत या by जयंत कुलकर्णी
खरेक्ट. प्रस्तुत लेखातले प्रा
In reply to काफ्का म्हणताच by अत्रन्गि पाउस
@ पिंपातला उंदिर
नेमाडे
वास्तविक
१००%
In reply to वास्तविक by विटेकर
+१०००
In reply to १००% by सामान्य वाचक
पूर्णपणे सहमत.
In reply to वास्तविक by विटेकर
हा मासेस विरुद्ध क्लास
In reply to वास्तविक by विटेकर
हे ही खरेच आहे म्हणा.........
In reply to हा मासेस विरुद्ध क्लास by पिंपातला उंदीर
अमिताभ
In reply to हा मासेस विरुद्ध क्लास by पिंपातला उंदीर
मान्य आहे फारएन्ड साहेब : )
In reply to अमिताभ by फारएन्ड