कविता आवडली..
स्वभाषेचे शब्द मनाला जास्त जवळिक साधुन जातात.. शब्दार्थ कितीही शप्ष्ट असुद्या .. न कळणारे शब्द मन मनाला भुरळ घालतात.
लिहित रहा.. वाचत आहे
उद्धव भो! मह्या सारख्या घरापासून लै लंबा जाऊन काम करनार्याले पुरं वावर धुर्या न बसुन पहाचा आनंद देल्या बद्दल लै आभारी हाव लेक!! रड़ोता गळ्या तुम्ही!! आपुन मनानं डायरेक्ट उमरोती ले पोचलो न बाप्पा!!
सोन्याबापु धन्यवाद ...
तुम्ही तं बाप्पा असं पेचा त टाकलं की काई सुचून नाई रायलं.
आभार काहाले बाप्पा.
बाकी तूम्ही अन आपल्या दोस्ताईचे मनापासुन धन्यवाद !
कविता आवडली..
+++१११
सुंदर!
सुंदर!!!!
कविता आवडली
जबरदस्त
धन्यवाद ! धन्यवाद मित्रांनो
उद्धव भो! मह्या सारख्या
सोन्याबापु धन्यवाद ...
वा छान !! थोडी वेगळी !!
धन्यवाद !
उध्दवभाव, लैच भारी लिव्हला गा
धन्यवाद ! वैभवराव धन्यवाद !