बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!
कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!
जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
- गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!
कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!
जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
- गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------
व्वा!
धन्यवाद सर
मस्तंय
धन्यवाद सर
सहमत!!
धन्यवाद सर
उचित अन झणझणीत कविता..!
ओ अनहिता
विशेष धन्यवाद सर
जोशपूर्ण कविता! स्नेहांकिताशी
मुटे साहेब
शेतकर्यांना तुमच्या सारख्या
चिंता नको
पुष्कळ आहेत
लुटारुंचे रचू थर... आनं...
गच्ची म्हणजे मान, गळा.
हां आत्ता उलगडा झाला.
स्त्रीत्वाशी संबंध नाही.
स्प्ष्टीकरणाबद्दल धन्यवाद .
शब्दांच्या कितीही कोलांटउड्या
सर्वप्रथमः बायकांना
कविता अथवा लेखनात असे
इथे कवी हे पात्र शेतकरी या
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते
अतिशय परखड आणि वास्तव
चर्चेचे स्वागत आहे.
आक्षेपार्ह काय आहे?
स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे
शारीरिक अक्षमताच भितीचे कारण...
घाबरणे आणि शारिरीक अक्षमता
+१
त्यामुळे 'बायल्या' ह्या
त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच.पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही.अवमानाचा प्रश्नच नाही. 'बाई'
ललित लेखनात किंवा कवितेत
कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे
+1
राहता राहिला मुद्दा, टार्गेट
"बायल्यावाणी काय मरतोस?" या
"बायल्यावाणी काय मरतोस?" या
तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे
वर ऋशिकेशनेही म्हटल्याप्रमाणे
+१
...
+१ अगदी हेच...
बायल्यावाणी कायले मरतं?
+१ ..
चांगली चर्चा
आता नका लिहु..... :)
कविता उत्तम