लांब सडक केंसावरी
हात फिरविला तिने
विग खाली पडली.
दर्पणात छवी पाहुनी
जोरात ती हसली
कवळी खाली पडली.
उचलताना कवळी
चष्मा पडला खाली
दिसे केवळ अंधार.
म्हातारी ग मैना
कर भक्तीचा शृंगार
झाला फिका संसार.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1780
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वॉव काय लिहलं आहे....
हा! हा! हा!, लग्न सराईत बघा,
In reply to वॉव काय लिहलं आहे.... by दिपक.कुवेत
आठवण
हे परमेश्वरा
In reply to आठवण by तिमा
(No subject)
In reply to आठवण by तिमा
छान च की!
माझी
आरशात कंगवा करताना कविता
In reply to माझी by अदि