आज बर्याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?
एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?
मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?
मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.
डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.
सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.
इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक
आपलाच नम्र
मृत्युं जय
वाचने
29803
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्या सगळ्या प्रतिसादांवर
डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का?
नाही डू आयडी म्हणजे दुष्ट
In reply to डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का? by पदम
हो हो. त्यांच्या या ऐदी
In reply to नाही डू आयडी म्हणजे दुष्ट by सूड
ठ्ठो वारल्या गेले आहे.
In reply to हो हो. त्यांच्या या ऐदी by जेम्स बॉन्ड ००७
(No subject)
In reply to हो हो. त्यांच्या या ऐदी by जेम्स बॉन्ड ००७
डुक्कर आयडी
In reply to डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का? by पदम
पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड
सूड कम आसूड ओढला आहे.
In reply to पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड by निनाद मुक्काम …
माहीत नव्हत
(No subject)
In reply to माहीत नव्हत by पदम
@सं.मं.
कारवाई