डु आयडी आणी चपला
आज बर्याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?
एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?
मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?
मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.
डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.
सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.
इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक
आपलाच नम्र
मृत्युं जय
वर्गीकरण
प्रतिक्रिया
>>उजळमाथ्याने ओळख दाखवायची
खाई त्याला खवखवे, चोराच्या
@ म्रुत्युंजय....
क्या बात हे मूवी , विमे भरून
विमे भरून पावला असेल एवढे कौतुक ऐकून....
+१
तसा मी आधीही मुवींचा फॅन
इथे प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे....
बाकी एरवी निपचित पडून असणार्
ऑ संक्षी बॅन झाले? काय सांगता
स्वातंत्र्याचा अतिरेक.
छान प्रतिसाद
फारच रोखठोक.
मिसळपावचे वातावरण जास्त
सहमत
क्या बात है पेठकर साहेब,
आयला!! हे अजूनही चालूच आहे का
पैला मिपा
खरंय भो
चला ह्या धाग्याच्या
ह्या सगळ्या प्रतिसादांवर
डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का?
नाही डू आयडी म्हणजे दुष्ट
हो हो. त्यांच्या या ऐदी
ठ्ठो वारल्या गेले आहे.
(No subject)
डुक्कर आयडी
पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड
सूड कम आसूड ओढला आहे.
माहीत नव्हत
(No subject)
@सं.मं.
कारवाई