डु आयडी आणी चपला
आज बर्याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?
एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?
मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?
मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.
डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.
सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.
इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक
आपलाच नम्र
मृत्युं जय
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाकीच्यांचं माहीत नाही, पण
+१
मी पण संक्षी कुठे गायबले हाच
रोचक धागा
विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!!
+१
परवाच विमे आनी प्रास
>>> विमे बॅन आहे ऐकून नवल
विमे = विश्वनाथ मेहेंदळे
+१
.
+१
..अगो माई, तुमच्या 'ह्यांचे' यावर काय म्हणणे आहे बरे ??
बरं, कंपुबाजी न करता एकट्याने
बरोबर आहे. इतरांना जेन्युइन
फक्त फटकळपणा हा निकष असेल असं
मला वाटलेलं संक्षी स्वतःच
माझं मत.
व्यक्तिश: मला तरी कुठेही विमेंचा जहाल प्रतिसाद दिसला नाही......
माझ्यामते वोट्स अप वर मिपा
सल्ला देऊन गार करणारे सल्लागार आठवले.....
द्याच का फक्त??
+१
!!
एक शंका म्हणून विचारतो,
बॅन होण्यामागची कारणं नक्की वेगळी असावीत.
बहुतेक विमे जास्त वाचलच नाहि मी.
एक दोन भेटीत माणसाला काय
एक दोन भेटीत माणसाला काय पारखतात मूवी......
आँ?
सं.क्षिं.चा आयडी अनब्लॉक कधी
.
बरोबर आहे. म्हणुनच कंपुल
सुहास ने आक्षेपार्ह भाषा
माझे मत सुहास.. ला बॅन
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो .त्यांनतर मनसे च्या धाग्यावर ही असेच व्ययक्तीक भाषा वापरली गेली. त्यानंतर सुहास ने आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांची भाषा चुकली हे मान्य आहे.पण आंतरजालावरील माहिती वाचुन स्वतःला शहाणे समजणारे लोकांनी, जमिनीपातळीवर काम करणार्याची अक्कल काढु नये. * हे मत माझे वेयक्तीक आहे *मिपा खरंच कशासाठी आहे ,,,, ?
५०००% सहमत!!
काका आणी
तुमचे ५०००% तर आमचे पण
सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की
.
मृयुत्युंजय रावांची माहिती.
त्याचे काय आहे हितेशराव इतर
त्यांना नाना, माई, ग्रेटथिंकर
.
कंपु कशाला लागतो. इथले निम्मे
.
संपादकानी इथे ठेवलेले सर्व
.
मिपावर बरेच आयडी उडवले गेले