मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
वाचने
45289
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
चालतील चालतील!
In reply to अहो ताई! by स्वामी संकेतानंद
सहमत !
In reply to मी काय म्हणतो... by स्वामी संकेतानंद
पीर पावायला गेलो नव्हतो वो,
In reply to आम्हाला आमची दैवते पावेनात by कंजूस
१००
तेंडुलकर पावला !!
In reply to १०० by बॅटमॅन
आता (इथे आणि क्रिकेटमध्ये पण)
In reply to १०० by बॅटमॅन
नवीन पानावरचे नवीन प्रतिसाद
देवळात फार वेळा जात नाही.
डेरवणचा अनुभव
भावना दुखावल्या तर कशाला
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
डेरवण
In reply to भावना दुखावल्या तर कशाला by हाडक्या
याचाच अर्थ माझ्यासाठी आआप
In reply to डेरवण by क्लिंटन
वालावलकर हे महाराज नसून...
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
बरोबर
In reply to वालावलकर हे महाराज नसून... by मुक्त विहारि
क्लिंटन साहेब
In reply to बरोबर by क्लिंटन
शक्य आहे
In reply to क्लिंटन साहेब by सुबोध खरे
आक्षेप आहे तो देणगीदाराची समाधी वगैरे करून महाराजीकरण करण्यास
In reply to बरोबर by क्लिंटन
आज मला किंवा माझ्या मुलांना
In reply to आक्षेप आहे तो देणगीदाराची समाधी वगैरे करून महाराजीकरण करण्यास by मुक्त विहारि
तुम्ही जर अक्कलकोटला गेला असाल तर,,,
In reply to आज मला किंवा माझ्या मुलांना by क्लिंटन
त्यांच्या मते...
In reply to आज मला किंवा माझ्या मुलांना by क्लिंटन
साडीपेक्षाही संपूर्ण अंग
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
हैट्ट असते अग!
In reply to साडीपेक्षाही संपूर्ण अंग by रेवती
लहान मुलांना तरी यातून
In reply to हैट्ट असते अग! by पैसा
@लहान मुलांना तरी यातून
In reply to लहान मुलांना तरी यातून by रेवती
असं का म्हणे?
In reply to @लहान मुलांना तरी यातून by अत्रुप्त आत्मा
रेशीम तयार करताना रेशमाचे
In reply to असं का म्हणे? by पैसा
आणि असे पवित्र कार्य करणारे
In reply to रेशीम तयार करताना रेशमाचे by स्वामी संकेतानंद
याच दांभिकपणाच्या मुद्द्यांवर
In reply to आणि असे पवित्र कार्य करणारे by बॅटमॅन
+१००
In reply to आणि असे पवित्र कार्य करणारे by बॅटमॅन
६-७ वर्षांपूर्वी डेरवणला गेलो
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
अरेच्चा !
In reply to डेरवणचा अनुभव by क्लिंटन
आणि तुमचे अनुभव वाचण्यात मला :)
In reply to अरेच्चा ! by विटेकर
मुंबई ही भारताची आर्थिक
त्यातही आजकाल...उंदराला फार महत्व आले आहे...
In reply to मुंबई ही भारताची आर्थिक by बोका-ए-आझम
धर्म हा खरा Recession -proof
In reply to मुंबई ही भारताची आर्थिक by बोका-ए-आझम
दुसरीही बाजू आहेच
अर्थशास्त्र
In reply to दुसरीही बाजू आहेच by मित्रहो
हुप्प्या,
In reply to अर्थशास्त्र by हुप्प्या
किंमत
In reply to अर्थशास्त्र by हुप्प्या
चोक्कस ....
In reply to किंमत by मित्रहो
वा वा वा. इतरांनी गाय मारली
In reply to चोक्कस .... by विटेकर
अरे तुम्हाला का वाईट वाटते आहे ?
In reply to वा वा वा. इतरांनी गाय मारली by बॅटमॅन
राजकारण्यांपासून ते
In reply to चोक्कस .... by विटेकर
+१११
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
फक्त _/\_
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
_/\_गुर्जी.
In reply to फक्त _/\_ by बॅटमॅन
प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद
In reply to राजकारण्यांपासून ते by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून
In reply to +१ by नाखु
घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर
In reply to एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून by विटेकर
तीर्थे धोण्डा पाणी ! असे
In reply to घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर by विटेकर
चोक्कस
In reply to तीर्थे धोण्डा पाणी ! असे by विटेकर
हे खूप आवडले ! कानाखाली की
In reply to एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून by विटेकर
माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे ! बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट? मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?मुद्दा तर बिनतोड आहे.
In reply to हे खूप आवडले ! कानाखाली की by डॉ सुहास म्हात्रे
प्रश्नच नाही
In reply to मुद्दा तर बिनतोड आहे. by बॅटमॅन
आध्यात्मिक पर्यटन
In reply to प्रश्नच नाही by विटेकर
तुमच्या या सकारात्मकतेला मी
In reply to प्रश्नच नाही by विटेकर
त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत,
ह्म्म
कशाला देवळात जातात लोक? एवढं
वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे
In reply to कशाला देवळात जातात लोक? एवढं by पिलीयन रायडर
तेवढेच का?
In reply to वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे by बॅटमॅन
एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का?
In reply to कशाला देवळात जातात लोक? एवढं by पिलीयन रायडर
व्यवहारात कॉमन नसतो कॉमन
In reply to एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का? by अर्धवटराव