Skip to main content

पिल्लु

लेखक गणेशा यांनी सोमवार, 19/01/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्याशा डोळ्यातला भाव तो काय ? नभातल्या चांदण्याचा गाव तो हाय पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हाय बोबड्या भाषेतले बोल ते काय ? चिऊच्या घरट्यातले हे पिल्लु हाय गोबर्‍या गालातले हास्य ते काय ? बाबांच्या पप्पीचे हे कारण हाय. - शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5314
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

गुपित सांगायचा भाव तो काय गणेशाच्या घरला पाळणा हाय ???? काय????

खूप गोड

छान गोडुली ! लई आव्डली !!

पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हाय
आ...हा..हा..हा..हा..हा..हा..हा..!!!! सुंsssssssssssदर! :HAPPY:

बर्‍याच दिवसांनी कविता आली बर वाटलं खुप सुंदर लिहिलीये. माझ्या लेकीला ऐकवतो आज. लिहीता रहा रे बाबा.