हे असले काही खरडण्याची आमची सोय व्हावी म्हणून मिपा व्यवस्थापनाला अशी जाहीर विनंती करण्यात येत आहे की 'वाचलेले भिकार काही' नावाचे सदर सुरू करावे. मागणी समाप्त.
आता उंदरीला ५० पिल्ले झाली, त्यातली ४ भुंकली, १० रेकली आणि २० खोकली तर त्याला गाढव बिचारे काय करणार? आणि चुकून दिलीच मांजरीने अंडी तर काय आता सुपरमॅनचं देऊळ बांधू की डिंकाचे लाडू करू?
नाही जमत... कितीही प्रयत्न केला तरी 'पाहावे मनाचे' ह्या सायटीवरील 'लोकमान्य' सिनेमाच्या परिक्षणाइतके असंबद्ध, भिकार आणि गचाळ लिहिणे नाही जमत.
कणेकरांनी जी यच्चयावत साहित्यनिर्मीती केली त्यातलं 'भांग पिऊन लिहिता काय?' हे एक वाक्य माझीया मनावर कायमचे कोरले गेले आहे. ते असे कोरले जाण्यात ह्या असल्या परिक्षणांचा फार्फार मोठा हात आहे.
खरं म्हणजे हे त्या चित्रपटाचे परिक्षण न राहता ते लिहिणार्या स्त्रीचे / स्त्री-पार्टीचे आणि सायटीचे परिक्षण झाले आहे. एखाद्या माणसाने न आवडलेल्या गोष्टीचे वर्णन करताना किती खालची पातळी गाठावी ह्याचे उत्तम उदाहरण हे परिक्षण आहे.
सिनेमाच्या कथा/पटकथेची चर्चा, कलाकारांचे अभिनय, तांत्रिक बाजूंचा विचार, इत्यादि कशाचाही पत्ता परिक्षणात लागू द्यायचा नाही असे ठरवून हा गटारकाला कालवलेला दिसतोय.
'काम न करणे ही एक कला आहे आणि करतो म्हणून न करणे ही त्याहून मोठी कला आहे' असा जो काही वाक्प्रचार आहे तो आता 'परिक्षण लिहिणे ही एक कला आहे आणि परिक्षण लिहितो म्हणून सिनेमाविषयी काहीच न लिहिणे ही अजून एक मोठी कला आहे' असा करायला हरकत नसावी. संपूर्ण परिक्षण २-३ वेळा वाचूनही सिनेमाबद्दल काही म्हणजे काही कळले नाही.
एक मात्र कळले की परिक्षण लिहिणार्या स्त्रीचा / स्त्री-पार्टीचा भाऊ अत्यंत चलाख असून त्याने आपल्या कार्ट्याचे बोचके आत्येच्या गळ्यात बांधून त्यांना थेट्रात घेऊन गेला. त्यात तो, म्हणजे भाऊ नव्हे भाचा, झोपलाच तर त्याला उचलण्याची जबाबदारी आत्येवर असल्याने आत्या अंगा पिंडाने मजबूत असून सिंधू कसली सिंधूदूर्ग छापाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतू 'कधीकधी दिसतोपण माल' असे सुबोध भावेंचे वर्णन करून ह्या स्त्रीने / स्त्रीपार्टीने स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल बराच गोंधळ घालून ठेवला आहे.
जागोजागी उडणारे थुंकीचे गलिच्छ वर्णन, विनाकारण भाच्याची काढलेली जात (ब्राह्मणच), सुबोध भावेंसारख्या कलाकाराचा अकारण एकेरी उल्लेख, विष्णूशास्त्रींच्या घराची सुरेखा पुणेकरच्या बैठकीशी केलेली तुलना, पिसाळलेल्या कुत्र्याशी केलेली सिनेमातल्या टिळकांच्या पत्नीची तुलना असे एका पेक्षा एक गचाळ निचांक हे परिक्षण गाठत जाते.
जितकी ज्याच्या बुद्धीची झेप तितकेच त्याला झेपणार आणि जितकी ज्याची लायकी तितकेच तो लिहिणार.
त्यामुळे, शेणात पाय पडला तर मुंग्यांना मेरूपर्वत गिळायची खाज का यावी? आणि फुटलेच मंगळाला चंद्र पाच तरी गळकी तोटी गळायची थोडीच थांबणार?
वाचने
18452
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे
तुमचं नाव वाचून डुआयडी आहात
In reply to अरेरे by भृशुंडी
डुआयडी म्हणजे नक्की काय...
In reply to तुमचं नाव वाचून डुआयडी आहात by सूड
ड्युआयडी म्हणजे राम और शाम,
In reply to डुआयडी म्हणजे नक्की काय... by मेघनाद
ओह...ओके. आता समजल नीट.
In reply to ड्युआयडी म्हणजे राम और शाम, by स्पार्टाकस
डुआयडी ?
In reply to ओह...ओके. आता समजल नीट. by मेघनाद
हल्ली फार वापरात नसलेले,
In reply to ओह...ओके. आता समजल नीट. by मेघनाद
दातांची ट्रीटमेंट असणे
In reply to हल्ली फार वापरात नसलेले, by सूड
हा हल्लीचा वाक्प्रचार्..
In reply to दातांची ट्रीटमेंट असणे by आदूबाळ
(No subject)
In reply to हा हल्लीचा वाक्प्रचार्.. by सूड
हल्ली ते चपला घालुन निघा
In reply to हल्ली फार वापरात नसलेले, by सूड
'चपला घालुन निघा' वालेच चपला
In reply to हल्ली ते चपला घालुन निघा by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि "बाझ**" त्यांचे काय झाले?
In reply to 'चपला घालुन निघा' वालेच चपला by विशाल कुलकर्णी
त्याचंच बाऊडलरायझेशन "बसवला
In reply to आणि "बाझ**" त्यांचे काय झाले? by टवाळ कार्टा
भावना दुखावण्याच्या लायकीचे
In reply to अरेरे by भृशुंडी
मी डुआयडी वगैरे नाही. इथे
खरंच भंगार आहे परिक्षण...जर अ
आपल्याला तोंड दिलं आहे म्हणजे
सहमत
In reply to आपल्याला तोंड दिलं आहे म्हणजे by स्पार्टाकस
माफ करा, पण हे वाचून 'The pot
+१११११११११११११११११
In reply to माफ करा, पण हे वाचून 'The pot by चिमिचांगा
+१११
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
परवाच चित्रपट पाहिल्या
In reply to +१११ by ऋषिकेश
ऋषिकेश, मला वाटतं
In reply to +१११ by ऋषिकेश
हा लेख येण्याआधी ते परीक्षण
मी यापूर्वीच
कुठाय कुठाय....
"पहावे मनाचे" ची लिन्क देईल
लिंक
In reply to "पहावे मनाचे" ची लिन्क देईल by खटपट्या
धन्यवाद. वाचले ते परीक्षण.
In reply to लिंक by भृशुंडी
एखाद्या माणसाने न आवडलेल्या
मापकाढे जोशी आवडेश!!!
ते परीक्षण फारस चांगल
सिनेमा अजून बघितला नाहीये
अवांतर
In reply to सिनेमा अजून बघितला नाहीये by पैसा
टिळकांच्या पत्नींचे शिक्षण
In reply to अवांतर by ऋषिकेश
सहमत आहे
In reply to सिनेमा अजून बघितला नाहीये by पैसा
समीक्षक
असहमती
In reply to समीक्षक by बोका-ए-आझम
त्या पद्धतीचं समीक्षण असेल तर
In reply to असहमती by ऋषिकेश
कुचेष्टा करण्याचीच लायकी असेल
In reply to त्या पद्धतीचं समीक्षण असेल तर by बोका-ए-आझम
असहमत . असे कुठल्याही
In reply to समीक्षक by बोका-ए-आझम
मी स्वतः शिक्षणक्षेत्रात
In reply to असहमत . असे कुठल्याही by पिंपातला उंदीर
नविन संकेस्थळाची जाहिरात होत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हानेपहावे मनाचे सायटी वरचे
त्या निमित्ताने आदि जोशी
चित्रपट कसाही असला तरी
आता एवढा लेख लिहीलात म्हणून
पिराशी बाडिस.भिकार परीक्षण!
In reply to आता एवढा लेख लिहीलात म्हणून by पिलीयन रायडर
मस्त फटके दिले आहेस आदि.
तरी मी
तुमचा सुबोध तरी काय करणार
In reply to तरी मी by तिमा
संस्कार
In reply to तरी मी by तिमा
भा.कु आणि संजय भाऊ आहेत ना.
In reply to संस्कार by सर्वसाक्षी
सहमत आहे... टीका करताना जहाल
आदिजोशी,
उगाच तणतण...
तुम्ही लेख लिहीलात म्हणून
Very well said
In reply to तुम्ही लेख लिहीलात म्हणून by सूड
नाय नाय ते आयडी
फारच झाले
परिक्षण नव्हे हो; परीक्षण.
द्या टाळी!
मला नाही वाटत की इथे कुणालाही
In reply to द्या टाळी! by सोत्रि
+१
In reply to मला नाही वाटत की इथे कुणालाही by विशाल कुलकर्णी
>>मला वाटते, आदिजोशीच्या या
In reply to +१ by पैसा
प्रत्येक अक्षराशी सहमत
In reply to मला नाही वाटत की इथे कुणालाही by विशाल कुलकर्णी
तरीही टीका करण्याची एक संयत
>
In reply to तरीही टीका करण्याची एक संयत by सोत्रि
अगदी बरोबर.
In reply to > by विशाल कुलकर्णी
कालच हा परीक्षणाचा नमुना बघुन
मुळात, आत्या, भाऊ, भाचा यांचा
In reply to कालच हा परीक्षणाचा नमुना बघुन by मृत्युन्जय
पाहावे मनाचे लेख(परीक्षण)