आरती
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे."
मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना."
मी प्रयत्न केला.
-------–------------------
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
तुझा तांब्या मी वाहीन
तुझाच दास मी होईन
गायछापाचा नैवैद्य तुजला
जिलबीचा प्रसाद दे मजला
जरी थांबेन मी दाबून नीट
आतल्या आत पडेल पीठ
येऊ दे माझी तुला करुणा
लल्लल्लल्लल्ललू दयाघना
अत्रुप्त आत्मा माझे आई
स्थाण दयावे तुझे पायी
@कंपूभावणांशी जुळवून न घेऊ
कंपूत आल्यावर सहज विलिन
पण त्यांचा छुपा कंपू असला तर?
असा ...
कंड पूरक >>>> खपल्या गेलो आहे
कंपू म्हणजे,आपली टोळि सोडुन
कळव्याचा फोन वाचून
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री
धन्यासेठ आरती मधे स्वतःचे नाव
सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे
होय रे गण्या.
सर्व अवतारांची लिस्ट असेल
धन्या..
गणेशा तो त्याचा एकच अवतार
"आधी होता फटु मग झाल्या धन्या" डु आयडींचा पायघोळ झगा" कसा रे सावरतोस तु सगा?"
डु आयडींचा पायघोळ झगा
बघा भौ नाहीतर तो पायघोळ
फिकर नॉट. मी हे आयडी "वन आयडी
=))
Pagination