मिपाकरांनो,
प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818)
ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे.
पुण्याहून येणार्या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा.
मुंबईहून येणार्या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा.
ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत.
मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच.
नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको.
आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला.
तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा.
अरे हां..महत्वाची गोष्ट......
प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे.
ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वाचने
30185
प्रतिक्रिया
205
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहन करणे
आधी कशेळी वाचल्यावर वाटले...
आणखी एक कशेळी
In reply to आधी कशेळी वाचल्यावर वाटले... by अनन्न्या
ओ ते
In reply to आणखी एक कशेळी by सुनील
खरंच कशेळे आहे का ? कारण
In reply to ओ ते by इरसाल
चॅक
In reply to खरंच कशेळे आहे का ? कारण by खटपट्या
बराकभायच्या मुंबै एम्बस्सीची
जमल्यास रात्रीपासून हजेरी असंल!....
In reply to बराकभायच्या मुंबै एम्बस्सीची by स्पार्टाकस
बराकभाईंबरोबरच या ना मग.
बराकभाईंना घेऊन यायचे असेल तर
In reply to बराकभाईंबरोबरच या ना मग. by अजया
ज्यांना शक्य असेल त्यांनी...
मिपाकर सहकुटुंब येण्यास काही
येण्याचा नक्की प्रयत्न करेन!
भाते...
In reply to येण्याचा नक्की प्रयत्न करेन! by भाते
सांगा महिना अखेरपर्यंत.आपण
अर्ज किया है...
"मुवि तो कट्टे का दिवाना है", "कट्टा तो मिलने का इक बहाना है", "निकलता है तो निकलने दे जनाजा मेरा ए खुदा" "लेकिन मिपाकरोंसे मिलनेके बाद ही तेरे पास आना है"!
व्वा...
In reply to अर्ज किया है... by प्रमोद देर्देकर
वाहवा वाहवा !!
In reply to अर्ज किया है... by प्रमोद देर्देकर
हाम आपके हय कोण ?
In reply to अर्ज किया है... by प्रमोद देर्देकर
मी पण पुण्यावरुन येणार आहे.
है शाब्बास...
In reply to मी पण पुण्यावरुन येणार आहे. by गणेशा
रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने
कोण आहे काय सकाळच्याला जाणारे
In reply to रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने by गणेशा
अात्तापर्यंत आलेली नावे
रात्रकट्ट्याला असणारे आणि
In reply to अात्तापर्यंत आलेली नावे by अजया
..रात्रकट्ट्याला बसणारे आणि न
In reply to रात्रकट्ट्याला असणारे आणि by टवाळ कार्टा
हे रात्रकट्ट्याला
In reply to ..रात्रकट्ट्याला बसणारे आणि न by गवि
रात्र कट्ट्याला
In reply to हे रात्रकट्ट्याला by टवाळ कार्टा
खिक्क...
In reply to रात्र कट्ट्याला by मुक्त विहारि
"शनिवार असल्याने उपास करणारे"
In reply to रात्र कट्ट्याला by मुक्त विहारि
आमी सहकुटुंब हाय....
In reply to "शनिवार असल्याने उपास करणारे" by टवाळ कार्टा
म्हणजे सहकुटुंब असल्यामुळे
In reply to आमी सहकुटुंब हाय.... by माम्लेदारचा पन्खा
फायणल याद्या
In reply to अात्तापर्यंत आलेली नावे by अजया
पुढचा मेगा कट्टा २०१६....
In reply to फायणल याद्या by चौकटराजा
अजून नावं आली की वेगळ्या
येणार नक्की
तुमच्या सोईच्या दिवशी व
In reply to येणार नक्की by सुबोध खरे
आठ-दहा जण जमले तर बराच
In reply to तुमच्या सोईच्या दिवशी व by डॉ सुहास म्हात्रे
माझ्याबरोबर बाईकवरून येणार का
In reply to येणार नक्की by सुबोध खरे
आमी बी हाय की वो.....
In reply to माझ्याबरोबर बाईकवरून येणार का by टवाळ कार्टा
मला हे सुध्धा चालेल
In reply to आमी बी हाय की वो..... by माम्लेदारचा पन्खा
डाक्टरसाहेब चिंता नका करु.
In reply to येणार नक्की by सुबोध खरे
आँ ?
In reply to डाक्टरसाहेब चिंता नका करु. by विजुभाऊ
ह्या कट्ट्याला विशेषतः मूवी
१५ फेब्रुवारीला वल्ड-कप मधली
हैला
In reply to १५ फेब्रुवारीला वल्ड-कप मधली by अनुप ढेरे
मोबाइलची रेंज येते...
In reply to हैला by टवाळ कार्टा
आणि तिकडेच हमरी तुमरी झाली तर
In reply to मोबाइलची रेंज येते... by मुक्त विहारि
मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते
In reply to मोबाइलची रेंज येते... by मुक्त विहारि
ते काहीही झाले तरी....
In reply to मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते by सूड
दु. दु. सूड =))
In reply to मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते by सूड
दुख्खात आनंद शोधतो तो खरा
In reply to मोबाइलची रेंज येते... by मुक्त विहारि
मी येतोय. पण आदल्या दिवशी
(No subject)
In reply to मी येतोय. पण आदल्या दिवशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या दोघांपैकी
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
चिंचवड संपादकांशी आम्ची जान्
In reply to ह्या दोघांपैकी by नाखु
मग (?)
In reply to चिंचवड संपादकांशी आम्ची जान् by सूड
आणि छुपा / उघड, आजी / भावी हे
In reply to मग (?) by नाखु
कॉफीचा नाय !
In reply to मग (?) by नाखु
तो मी नव्हेचं!!
In reply to ह्या दोघांपैकी by नाखु
कचकून अनुमोदन
In reply to मी येतोय. पण आदल्या दिवशी by कॅप्टन जॅक स्पॅरो
झॅक रे भावा!!!
In reply to कचकून अनुमोदन by अन्या दातार
शंका कसली!
In reply to कचकून अनुमोदन by अन्या दातार
चिमणराव नै ओ तै...जॅक स्पॅरो
In reply to शंका कसली! by पैसा
"अंड्या" पिं.चिं.कर. =>>>
In reply to चिमणराव नै ओ तै...जॅक स्पॅरो by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुट्टीची सोय झाल्यास आदल्या
होऊ दे कट्टा, होऊ दे खर्च.
ठाण्यातून / ठाण्याजवळून
तुमच्यासोबत विनोद पण असणार
In reply to ठाण्यातून / ठाण्याजवळून by टवाळ कार्टा
खिक्क!!
In reply to तुमच्यासोबत विनोद पण असणार by दिनेश सायगल