✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

स
सागर यांनी
Fri, 12/21/2007 - 19:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27508 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/21/2007 - 20:52 नवीन

येऊ दे !!!

चंद्रगुप्त मौर्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. हा भाग मस्त झालाय. पुढील भागाची वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 12/24/2007 - 17:25 नवीन

आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे...

धन्यवाद डॉक्टरसाहेब, आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू कसे जमते ते... सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकेड बनी Fri, 12/21/2007 - 21:46 नवीन

कसं म्हणायचं?

हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल? कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 12/24/2007 - 17:26 नवीन

लवकरच पूर्ण करेन...

तेज, तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती... पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती.... म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन... पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे... प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा... सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 12/22/2007 - 13:31 नवीन

छान...

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 12/24/2007 - 17:19 नवीन

धन्यवाद बिपिन,लवकरात लवकर पूर्ण करेन ...

धन्यवाद बिपिन, प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते... लवकरात लवकर पूर्ण करेन ... सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सागर Mon, 12/24/2007 - 19:18 नवीन

आज मी ही संपूर्ण कथा देऊ शकलो आहे

मित्रांनो, मला आज आनंद वाटतो की आज मी ही संपूर्ण कथा देऊ शकलो आहे सागर
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/25/2007 - 00:03 नवीन

सिकंदराची

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...? बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Tue, 12/25/2007 - 01:51 नवीन

नाही

सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/25/2007 - 13:20 नवीन

धन्यवाद !!!

धन्यवाद प्रियाली, मी प्रतिसाद टाकल्या नंतर परत काही संदर्भ बघितले, मलाही तसेच वाटते आहे आता. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सागर Wed, 12/26/2007 - 12:39 नवीन

बिपीन , प्रियाली दोघांनाही धन्यवाद

बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते. अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :) धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुधीर कांदळकर Tue, 12/25/2007 - 19:09 नवीन

पाहा कौटलीय अर्थशास्त्र बाळशास्त्री हरदास १९६५ भाग १ व २

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रियाली Tue, 12/25/2007 - 19:45 नवीन

सनावळ्यांत गफलत

>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट. अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
स
सागर Wed, 12/26/2007 - 12:30 नवीन

धन्यवाद प्रियाली

प्रियाली, नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात. असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता. पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता. कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता.. धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सुधीर कांदळकर Fri, 12/28/2007 - 20:55 नवीन

धन्यवाद.

माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
सागर Wed, 12/26/2007 - 12:35 नवीन

धन्यवाद सुधीर...

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. धन्यवाद सुधीरराव... बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो.... या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
प
प्राजु Wed, 12/26/2007 - 19:42 नवीन

वा वा....

अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 12/26/2007 - 19:55 नवीन

धन्यवाद प्राजु

धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील. - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चित्रगुप्त Sat, 12/04/2021 - 01:21 नवीन

सम्राट 'चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा आवडली.

सम्राट 'चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा आवडली.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 12/04/2021 - 07:15 नवीन

गोष्ट छान आहे.

गोष्ट छान आहे. इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा