एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब!
उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर!
आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) )
उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो.
पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) )
उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही!
पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही!
उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत..
पण हुच्चवाली..??? हास्पिटलात्,आय-सी-यूत ताटकळत रहातात.
साध्यांना मरण सरळ येतं,सरळांना साधं येत नसलं..तर उच्चतम येत..डायरेक्ट क्रांतिकारकां सारखं!
हुच्चवाद्यांना त्यांचा रक्तदाब आयुष्यभर,अगदी होण्या आधीपासूनंही मारत असतो,प्रत्यक्ष मरणाचे तर बोलावयालाच नको!
मग मनात येतं.. हुच्चवाले,ही वांझोटी तडफड का बरं करत रहातात आयुष्यभर जगण्याची?
साध्यांसारखे साधे राहिले,तर त्याच साधेपणाने उच्चतमं पातळी गाठू,हे सहजमूल्य का बरं प्रवेशत नाही ,यांच्या आयुष्यात?
उच्चवाल्यांना झालाच तर हा चाळिशीत होतो,आणि साठीपर्यंत छळणार्या खौट मित्रासारखा सोबत करतो..(नंतर पोहोचवायलाही येतो..! ;-) )
पण हुच्चवाद्यांना..आपलं.. ते हे...वाल्यांना??? आधी...तो आहे,हे कळत नाही,आणि कळल्यावर "अता जाइल" . आपण किंवा तो..कोणिही!!!,याचं(च) वाइट वाटतं.. कारण पोहोचवायला याच्या सकट सगळे येतात,पण निरोप कोणिच देत नाही.
पण परत विचार केला..आपल्याही रक्तदाब आहे,आणि तो वाढेल असं वागायला परवानगी पण नाही आता आपल्याला!
मग,सोडून देऊ ज्याचा त्याचा रक्त-दाब्,ज्याचा त्याच्यापाशी!
किमान आजच्या दिवस तरी आपला रक्तदाब नियंत्रित राहिल..(आपल्याचपाशी... ;-) )
नाही का?
==============================
आपला:- रक्त दाबावर-चाल्लेला ~ अतृप्त
वाचने
8426
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
काव्यरस:
गम्मत जम्मत केल्ये हो!
In reply to काव्यरस: by स्पंदना
गाडी आता मिरज पंढरपूर
@मिरज पंढरपूर मार्गावरून
In reply to गाडी आता मिरज पंढरपूर by कंजूस
मी हुच्च की उच्च ?
(No subject)
याच्यावर "फक्तदाब" असे विडंबन
ताम्रपात्रातील 'फक्तदाब'
In reply to याच्यावर "फक्तदाब" असे विडंबन by टवाळ कार्टा
नाही ....हे "तसले" विडंबन
In reply to ताम्रपात्रातील 'फक्तदाब' by सस्नेह
ट.का.. आगदी हाच "फक्तदाब"
In reply to नाही ....हे "तसले" विडंबन by टवाळ कार्टा
बादवे "फक्तदाब" व्यनि करा हो.
In reply to ट.का.. आगदी हाच "फक्तदाब" by हाडक्या
मला पण एक कॉपी पाठवा तयार
In reply to बादवे "फक्तदाब" व्यनि करा हो. by हाडक्या
वशाडी येवो.
In reply to नाही ....हे "तसले" विडंबन by टवाळ कार्टा
तुजी बायल पन तुका ह्याच
In reply to वशाडी येवो. by सूड
आग्गाग्गाग्गाग्गाग्गा !!!
In reply to तुजी बायल पन तुका ह्याच by टवाळ कार्टा
अतिशय सुरेख कविता
ओ बुवा
छळ!!!! दू.....दू.... छळ!
In reply to ओ बुवा by पैसा
कोण आहेत हे छळवादी म्हणे?
In reply to छळ!!!! दू.....दू.... छळ! by अत्रुप्त आत्मा
मिपा प्रसिद्ध म्हण:-
In reply to कोण आहेत हे छळवादी म्हणे? by प्रचेतस
च्यायला
(No subject)
In reply to च्यायला by बॅटमॅन
या निमित्ताने "दिस चार झाले
In reply to च्यायला by बॅटमॅन
@अनेकानेक अर्थ व श्लेष लपलेले
In reply to च्यायला by बॅटमॅन