✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 11/06/2008 - 10:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36282 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

>>>>तुम्ही

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 17:38 नवीन
>>>>तुम्ही हिरवीणीचे बाबा! :( नको बॉ ! त्यापेक्षा मला गावात उभा असलेला पुतळा करा ते चालेल ! * हिरवणी च्या बा ला पिचर मध्ये तसे बी काई काम नस्तंच ना ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नको नको ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 17:44 नवीन
राजेंना , हिरवणीचा बा म्हनुनच घ्या ... हेहेहे , आयेशा टाकियाच्या बा चा रोल, इज्जतीचे भजे पार , मजा आली !!! आता बसा घरासमोर येणारी पाखरे हाकलत ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

खामोश बत्तमिज

टारझन
गुरुवार, 11/06/2008 - 17:54 नवीन
हिरविन आयेशा टाकिया असेल तर आपल्याला सोडून तिच्या बर्बर कोणलाच काम करून देणार न्हाय ... आम्हाला हिरो नाय बनायचं .. पण हिरवीन आयेशा टाकिया असेल तर बाकिच्यांना माना खाली घाला !! सगळे हाडं आणि हाडं रहित (जिभ वगैरे) प्रकार तोडून ठेवण्यात येतिल .. कळावे आयेशा - टारया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ही कोण बया ???

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 17:41 नवीन
>>>>उर्मिलाबरोबर खेळा! चालेल ना उर्मिला? ही कोण बया ? उर्मीला मार्तोंडकर तर नव्हे , हाहाहा ... लै भारी , चाले काय धावेल ना !!! स्वगत : ह्या लोकांना ताज्या दमाच्या " आयेशा टाकिया / बिपाशा / निशा कोठारी / तनुश्री दत्ता " वगैरे माहित नाहीत काय ? आनि हो, राजकारणी दुसरा शोधा बॉ, तुम्ही सुचवलेल्या नावाबद्दल तुर्तास " नो कमेंट" !!! कोणीतरी तोडीस तोड शोधा ... अवांतर : राजे, उर्मीलाचे वय आणि आमचे वय ह्यातले साम्य दाखवन्याचा जबरदस्तीने प्रयर्न केल्याबद्दल आमचे "युवाअड्डावरचे खाते डीलीट करावे तसेच आमचे सर्व लेख + प्रतिसाद उडवावेत " ही विनंती ... आयेशा टाकिया आल्यास आम्ही अजुन १० नवे आयडी घेऊ तिथे ... :) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

जा दिली

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 17:42 नवीन
जा दिली आयेशा टाकिया व संगे कॅटरिना पण मुफ्त मध्ये ;) डब्बल लव्ह स्टोरी करा ! पण ते दहा आयडि चं लक्ष्यात असु द्या बंर डॉन साहेब ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

धन्यवाद ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 17:46 नवीन
आयेशा संगे कत्रिना मुफ्त दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ... आता फक्त कत्रीनाप्रेमी टारुबाळाला आवरा !!! बाकी ते आयडीचे काम लगेच होईल ... अहो, आमचे लग्न तर होऊद्यात, १० काय तुम्ही म्हणाल तितके आयडी उघडु ... ;) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

>>>आमचे लग्न

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 17:47 नवीन
>>>आमचे लग्न तर होऊद्यात, १० काय तुम्ही म्हणाल तितके आयडी उघडु =)) अगायाया !! राखीव आयडी ठेऊ का १०० एक :? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

काय हे ???

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 17:53 नवीन
राखीव आयडी ठेऊ का १०० एक
१०० ??? झालं, काढलीत ना आमची इज्जत ??? मी तुम्हाला खास एक "नवे संस्थळ काढा" असे सुचवणार होतो तर तुम्ही म्हणताय "१०० आयडी राखीव" ... त्यात काय मजा आहे का ? अहो डॉनराव शेळके पाटील आम्ही हे तर लक्षात घ्या !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

व्हयं

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 17:55 नवीन
व्हयं व्हयं ईसरलोच होतो बघा ! एक डेडीकेटेड सर्वरच आपण बुक करु तुमच्या फॅमिलीसाठी कसं पाटिल हे ठीक हाय नव्हं आता ? जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ब्येस काम झालं ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:00 नवीन
एक डेडीकेटेड सर्वरच आपण बुक करु तुमच्या फॅमिलीसाठी कसं पाटिल हे ठीक हाय नव्हं आता ?
बेश्ट !!!! आता कसे दमदार काम झाले, आम्ही लै खुष आहोत ... सांच्याला या वाड्यावर, खास विलायती दारु मागवली आले आणि वरुन एक बोकडही कापु ... आजकाल "इंद्रा तासगावकरीण" मुक्कामाला मळ्यातल्या बंगल्यावरच आहे, बघा ४ घडी नाचगाणे तिचे ... ती ही बिचारी खुष होऊन जाईल ..... साखरसम्राट, कर्मयोगी डॉनराव शेळके पाटील ( सरपंच, डॉनवाडी, पश्चिम म्हाराष्ट्र ) [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

आलो असतो

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 18:02 नवीन
आलो असतो व्ह पण सध्या निवडनुकिची रण्धुमाळी सुरु झाली नव्ह आता... आम्हि दिल्लित नाय राहिलो तर लै मोठा धुरळा उडल येथं ... लई डोक्याचं काम आहे... बाईच्या नादी लागण्याचा हा काळ नव्हे पाटिल.. पब्लिक कॅमेरे घेउन फिरते आज काल ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ते बी खरचं ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:15 नवीन
बायलीला, हे मिडीयावाले लै हरामखोर जात आहे, जिकडं तिकडं कॅमेरे व माईकच बोंडुक घेऊन हिंडत्याती ... एकदा हिस्का दावलाच पाहिजे ... तरी परवा कारखान्याच्या वार्षीक सभेचा वृत्तांत घ्यायला आले होते, बसली २ उसाची फोकं पेकाटात त्या रणधुमाळीत, ४ दिस कोकलत होते आमच्या नावाने टीव्हीवर, जपा त्यांना ... बाकी दिल्लीला चालला आहात तर "श्रेष्ठींना नम्स्कार" सांगा, म्हणावं मंत्रीमंडळात नेतॄत्व न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. म्होरच्या निवडणुकीत अवघड जाईल !!! बाकी समदं ठीक ना ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

बाईला

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 18:18 नवीन
बाईला निरोप देतो तुमचा पण आम्ही आता नवीनच पक्ष काढायाचा म्हणतो हाय ! आम्हाला बी टिकीट नाय दिलं त्या बयेने ... थुतीच्या मायला ३० वरीस काढली पक्षात व फक्त दोन दा टिकीट.. जमानत कोनाची जप्त नाय होत आमची बी झाली पण आमची काय ईज्जत हाय काय नाय पक्षात :-/ जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

राजसाहेब आगे बढो !!!

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:28 नवीन
बाईला निरोप देतो तुमचा पण आम्ही आता नवीनच पक्ष काढायाचा म्हणतो हाय !
आक्ष्क्षी मनातलं बोललात बघा !!! आमच्या बी मनात हेच होतं पण म्हटलं की ३० वर्षं तुम्ही शेवा केलीत पक्षाची आता कसा सोडणार ? ती दिल्लीत बसलेली चांडाळचौकडी लै इब्लिस आहे, ताकास तुर लाऊ देत नाही ... तुम्ही काढा पक्ष, आम्ही आहोत साथीला, झालच तर " इकडे ४, मराठवाड्याचे १२ व कोकण, विदर्भाचे ८-१०" आमदार आहेत संपर्कात ... घेऊ सगळ्यांना बरोबर ... पहिली सभा घ्या "शिवाजी पार्कावर", आम्ही आणातो १०० ट्रक भरुन माणसं कारखान्यावरुन, आक्ष्क्षी शिवशेनेगत मैदान भरवु ... होऊन जाऊ द्या दनका ... ह्या निवडणुकीत त्या फोकलीच्या "राज्य प्रभारी टाराज देशमुखाला" त्याचा मतदारसंधात नाय माती चारली तर इचारा ... होऊन जाऊ द्या. "राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!" "राज साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है !!!" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

लई धन्यवाद

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 18:31 नवीन
लई धन्यवाद बघा पाटिल तुमचा सपोरट असला की झालं ! चला उद्या भेटतो .. नाव व बाकींच ठरवू ! बाकी पैशाची पण जुळना करतो वाईच कितीला येईल एक आमदार ? टाराज ला पण विकत घेऊ या का ? वळवू आपल्या कडे वळला तर ठीक नाय तर... विसर्जन करु टाकू कसं ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मायला...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 18:34 नवीन
मायला... डानराव, ह्ये काय हो? बाकी दिल्लीला चालला आहात तर "श्रेष्ठींना नम्स्कार" सांगा, म्हणावं मंत्रीमंडळात नेतॄत्व न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. आमी कदी कम्प्लेट केली काय तुमच्या कडं? आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती... तुमी व्हा फुडं... आमी हायेच तुमच्यासंगट... तुमचं बळ म्हंजी आमच्या सारखे कारयकरतेच न्हवं का? (पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय :) साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं? पिच्चार तर बगितलाच आसंल) मा. बिपिन कार्यकर्ते, च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी, च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 11/06/2008 - 18:37 नवीन
च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी, च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हे असले

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/06/2008 - 18:39 नवीन
हे असले दोन-चार कारयकरते आम्हाला बी द्याकी राव, नाय आमची मंडळी म्हणजे.... राहु दे उगाच वाईत शब्द नको तोंडातुन तो बघतो व मग करंल नस्सटं हे लिहलेलं सगळ ! बाकी कारयकरते मंडळी जरा वाई सपोरट आम्हाला वी द्या बरं का ह्या येळी.. आम्ही निवडूण आल्यावर देउ तुमच्या कडं पण लक्ष ! अवखळवाडी मध्ये पंचायत निवडनुका हाईत नव्हं आता... तुम्हालाच निवडून देउ बघा... जमलं तर ! संग संग चालायला हवं नाय तर एक पडला की मागची सगळीच पडत्यात लक्ष्यात राहू द्या कारयकरते सायब ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

सध्या...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 18:43 नवीन
हे असले दोन-चार कारयकरते आम्हाला बी द्याकी राव, सध्या आमच्याकडं २ कारयकरते तयार हायेत, जरा ल्हान हायेत, पन तरीबी लै डेंजर हायेत. तुम्हाला अजून २-४ हवे आसतील तर जरा येळ लागंल. ;) मा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

अशक्य !!!

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:50 नवीन
सध्या आमच्याकडं २ कारयकरते तयार हायेत, जरा ल्हान हायेत, पन तरीबी लै डेंजर हायेत. तुम्हाला अजून २-४ हवे आसतील तर जरा येळ लागंल.
=)) =)) =)) =)) देवा , काय हे ? आज हाकलताहेत मला हापीसातुन !!! अवांतर : प्रभुसर हवे होते ह्या धिंगाण्यात ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अहो असं नाय ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:45 नवीन
बिपीनपंत, कायतरी गैरसमजाचे राजकारण चालु आहे, तसं काही नाही ...
आमी तुमचे विश्वासू हाय, २-४ तुकड्यांसाठी न्हाई तर खुर्ची साठी न्हाई पाटिंबा द्येत तुमास्नी. आवं, पाऽऽर शिरपाआबाच्या येळेपासून आपली घरं जवळ हायती...
भले !!! आम्ही हे कंदी इसरलो ??? म्हनुन तर नवा "कालवा" तुमच्या तालुक्यातनं काढला ना ? ( हा आता त्यामुले तुमचा १५० एकराचा उस झाला पण तो भाग वेगळा ) आनं ती "ग्रामरोजगार योजना" तुमच्याकडे दिली, तुमच्या गावाला "आदर्स गाव पुरस्कार मिळवुन" दिला ... शिवाय दुधसंध व पतपेढी गेली १० वर्से तुमच्याकडेच आहे की ... आता बोला आम्ही विसरलो का तुम्हाला ???
पाइंटाचा मुद्दा आला न्हवं ध्येनात? तुमी कितीबी मोटं व्हा... तुमची शक्ती हितनंच आल्याली हाय साधूबुवांचं 'शिंवाशन' पुस्ताक वाचलंय न्हवं?
आक्ष्क्षी बराबर ध्यानात आला, कळतयं आमालाबी सगळं ... बरं ते इरोधी पार्टीचे "टाराज देश्यमुख" वाडावर येऊन गेले म्हणे परवाच्याला ??? काय गोम आहे ??? असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ...
च्येर्मन, अवखळवाडी दूध सोसायटी, च्येर्मन, दहिवडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, संस्थापक, श्री बाळेश्वर परस्पर सहकार मंडळ आणि पतपेढी अवखळवाडी बु||, तालुका माण, जिल्हा सातारा
=)) =)) =)) अशक्य !!! _/\_ छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वाड्यावर नगं...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 18:53 नवीन
रातच्याला वाड्यावर नगं... मळ्यातल्या बंगल्यावर भेटू, त्ये मारुति कांबळे ब्येनं लै फिराय लागलंय गावात रातीचं, हिंदुराव हाय म्हना त्याच्यावर नदर ठेवायला (मायला त्ये हिंदुराव ब्येनं पन लै अवघाट हाय... नुसतं नदर ठेव म्हनलं तर जाऊन धरलाच त्येला) आनि टारभाऊंच काय इतकं मनावर घ्येउ नगासा... आशे छप्पन्न देशमुख आले आन् ग्येले... तुमी आपलंच हो शेवटी. आसं लोकांना भ्येटायला कसं मना करायचं हो... कामं आसतात त्येंची बी. वयनीसायबान्ला दंडवत सांगा. रातच्याला मळ्यावर येनार हाय ते सांगू नगा... या बायका म्हंजी... लगं आमच्या घरी फोन जाईल. मा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

बरं बरं .. चाललं

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 19:07 नवीन
या मग फार्महौस वर, रात्री गाडी पाठवतो, बिनानंबरप्लेटची आहे, कुनाला आज्जाबात संशय येनार न्हाय !!! त्या हिंदुराव ने डोक्याला ताप करुन ठेव्लाय निस्ता, आता चुलत का होईना म्हेवना आहे म्हनुन गप्प रहावं लागतं ... मागं एकदा त्या पतपेढीवरुन भांडण झालं तर ह्याने भरबाजारातुन " जयश्या पवाराला" उचलला, अहो ८ दिवस निस्ती मिडीयात बोंबाबोंब ... त्याच्या बायडीने महिला मंडळ आम्हाला घेराव घातला ... शेवटी आम्ही शीयेमला फोन करुन कसेबसे मितवले, त्या फोलकीच्या कमीन्सराला २० लाख सारावे लागले ... ते टारुभौचं मनावर नाय वो घेत,, पण सावध असा. माणुस लै डेंजर आहे, नुस्ता तालमीतले पैलवान घेऊन हिंडतो बरुबर ... काय पैश्याची वगैरे बात नाही ना केली ? उगाच गुंडी सोडुन माल काढायचा ... आणि हो, ते "ब्रितीश टीव्ही" वाले आले की त्यांची डोस्की व कॅमेरे फोडुन हकलुन द्या भडव्यांना ... काल तुमची एक " शीडी" घेऊन आले होते मला दाखवायला, न्हेऊन डांबला फार्महौसवर आणि मरुस्तोवर हानला ... आज सकाळीच पार्सल डायरेक्ट "चंद्रपुर" ला सोडायची व्यवस्था केली आहे, आता काळाजी न्हाई ... तुम्ही सावध आसा, इलेक्शनचे दिस आहेत साहेब, इमेज महत्वाची !!!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तुमी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:32 नवीन
तुमी टारुभाऊची आज्याबात काळजी करु नका... लै उडतंय ते, पन आपलंच हाय ते, चड्डीत मुतत व्हतं तवापासून बसतंय बाजूला आपल्या... आता कुटं मिसरूडं फुटायलीत त्या मुळं जरा हवेत हाय ते... तसं चड्डीत र्हातं त्ये बरुबर. आनि त्ये शीडीचं कश्या पायी म्हन्ताय. हिकडं या, अजून ४ शीड्या देतो तुमास्नी... आम्ही बरुबर सगळं कट्ट्रोल मदी ठिवतो. बाकी २ म्हैन्यापूर्वी त्या गंगीचं कायतरी आलं होतं पेप्रात. आपलं बाळासाहेब आलं होतं हितं आमच्याकडे, नमस्कार करून ग्येलं, म्हनत व्हतं, 'आबा, डोक्यावर हात राहू द्या. आमचा बाप काय करत न्हाई, त्याच्या हाता बाहेर ग्येलाय घोळ या वक्ताला.' म्या सबूद दिला, 'गुमान जावा कुठंतरी पावण्याकडं, आमी बघतो हितलं सगळं' आटवन ठिवा. आनि आत्ता या वक्ताला त्या कांबळ्याकडंच नदर ठेवा. आपल्या बोलात, त्ये मायचं ब्येनं लोनी खाऊन जायचं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

एक विसरला भौ.....

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 11/06/2008 - 18:55 नवीन
>>असो. रातच्याला वाड्यावर या, दिवसा उगाच ते "ब्रिटीश टीव्ही" वाले कॅमेरा घेऊन हिंडतात मोकाट गुरासारखे, तवा रातच्याला या जेवायला ... चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना! त्याचं काय झालं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

प्रघात असाच आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 18:59 नवीन
चंदा बोरगावकरणीला बोलवणार व्हता ना!
ब्रिटीश टिंग्यामहाशय, आपण नवे दिसता आमच्या प्रदेशात ... अहो तसाच प्रघात आहे म्हणायचा ... तुम्ही येऊन कसलेही "काम" करणार असला तरी "जेवायला या" असेच म्हणातात ... आता त्या "इंद्रीला" काय खरकटं काढयला बोलावलं आहे का ? समजेल हळुहळु तुम्हाला ... तुम्ही ते आमच्या विरोधात बोंबाबोंब करणे बंद करा म्हणजे तुम्हालाही बोलवु एकदा "जेवायला" , काय समजलात ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

डानराव, ह्य

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:06 नवीन
डानराव, ह्यो टीवीवाला त्या कांबळ्याचाच मानूस हाय असा हिंदुरावाला डाउट हाय... पाटवायचा का त्या कांबळ्याकडं? मा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अवो शेळके

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/06/2008 - 19:05 नवीन
अवो शेळके पाटील, आमच्या पार्टीची रहान्याची नीट सोय करा. मागच्या खेपंला आमच्या मावशीला लई तरास झाला बगा तुमच्या वाड्यावर! आनी त्ये कोन कोन गोरं पावनं आनलं होतंत त्ये समद्या ठीकानी घुसून ह्ये काय त्ये काय, फारच झाकपाक करत होतं. तवा या येळंला असं काही होनार नाही ते बगा. बाकी आपन भेटूच. चंदा बोरगावकरीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मापी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:10 नवीन
बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला... (मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#) मा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बाई, शेळके

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/06/2008 - 19:14 नवीन
बाई, शेळके पाटलाच्या वतीनं आमी सोत्ता मापी मागतो. या वक्ताला पाटिल जातीनं असतिल सोबतीला... आता ग बया! तुमी का वो मापी मागता? तुमच्यामुलंच तर आमची हंशी मागल्या येलंस केवडी शिरीमंत जाली व्हती. खरं तर तुमच्याकडं आमचं लक्षचं नव्हतं, पर तुमी त्ये च्येर्मन का फिर्मन जाल्यापासून येकदम मोटी मान्सं जालात. (मायला त्या गोर्‍याच्या... बाई सोडून 'मावशीच्याच' मागं लागलं त्ये *^%$#) अवो, तुमाला काय बी माहित नाय. म्हनं कायतरी इंटर्व्हु का कायतरी घ्येचा मावशीचा आनि इचारतो काय तुमी बाई का मानूस! आता मावशी काय बोल्नार यावर! मग मीच हातात लाकूड घेऊन घालवून दिला त्या मुडद्याला. चंदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हंशी...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:21 नवीन
कशी हाय हंशी? तिला पन आना बरुबर, आता तुमीच आटवन करून दिली म्हून म्हन्लं. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आग्गायायाया ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 19:15 नवीन
>> चंदा बोरगावकरीन. ठार मेलो !!!! अशक्य ... अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ... तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ... बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे. त्यासाठी थोडे सहन केलं आम्ही, आमची म्हातारी बी लै कावली होती पघा, पन काय करणार, हे राजकारण असच आहे ... असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो. म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ? काय पाठवु का माल वगैरे ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्या म्हंतो...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:19 नवीन
आमची म्हातारी बी लै कावली होती पघा पन डानराव म्या म्हंतो, त्ये लोक म्हातारीपर्यंत पोचलंच कसं? तिलाबी न्हाय सोडलं? :O मा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अवो

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/06/2008 - 19:24 नवीन
अवो चंदाबाई, ते लोकच अशे अस्तात, अहो तिकडे रीतिरिवाजच तशे अस्तात ... तुम्ही कधी गेल्ता का फारीनला ??? तिकडे जावा मग कळेल ... अवो पाटील, आमी कदी फारीनला जानार? तुमीच कायतरी येवस्था लावा पघा. तुमचा कायतरी दौरा-बिवरा असेल तर सांगा "भारतीय संस्क्रूती आनी लोककला" दावायला नेताय म्हनून. आमी बी कंदी जानार फारीनला. आमच्या मायला फार वाटायचं वो फारीनला जावसं. पण तवा काय ते राजकारनी लोकं निस्तं लोकांची कामंच करायचे. आता तुमी आहात, कारयकरते सायब आहेत म्हनून आमाला पन थोडं नाव हाय, तमाशाला लोकं इचारत्यात, कसं? बाकी ते गोरे म्हण्जे " इंरॉन ईज कुंपणीचे अधिकारी" होते, अवो आपल्याला २०० करोडच घबाड मिळणार आहे. म्हंजी, त्ये काय इजंच्या तारा टाकतात व्हय? आनी दोनशे करोड म्हंजे किती वो शून्य दोनावर? असो, आम्ही तुमची माफी ..... मागत न्हायी पण समजुन सांगतो. म्होरल्या येळेला काळजी घेउ, बाकी समदं येवस्तीत ना ? काय पाठवु का माल वगैरे ??? अवो तुमी अशी मापी मागून लाजवू नका गरीबाला! मी आपलं बोललू, मावशीची काळजी वाटते हो ... ती म्हतारी व्हयला लाग्ली आता. बाकी समदं येवस्थित तुमच्या क्रूपेनं. त्यो शेताचा तुकडा दिलायत तुमी, तो आता आमचा धाकला भाव पघतो. बाकी आमची तमाशा पार्टी सुरू हाय येवस्थित. आनी तुमी, ते कार्यकरते सायेब असे लोक असल्यावर काय चिंता आमास्नी! आनी माल पाठवा जरूर... कधी येयचं ते पण जरा आटवडाभर आदी कळवलं तर बरं होईल. चंदी बोरगावकरीन. कार्यकरते सायेब, हंशी आटवन काडते वो तुमची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

उच्च...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 17:46 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रकाटाआ ..

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 16:37 नवीन
प्रकाटाआ, वर तोच दिला आहे ..
  • Log in or register to post comments

मुझे तो हल

विजुभाऊ
गुरुवार, 11/06/2008 - 16:40 नवीन
मुझे तो हल भी चलाना नही आता .... ई बम्बै मे आके हल काहे चलावत ह बबुआ. हल वल भूल जावो बम्बै मा चवपाटीया पे खडे रहके "नल" चलाना सीखो. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments

विजुभौंचा निषेध!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 11/06/2008 - 18:27 नवीन
काष्टिंग मध्ये आमाला न घेतल्यानं! X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काष्टिंग

मनस्वी
गुरुवार, 11/06/2008 - 18:58 नवीन
विजुभाऊ, इस्त्रीच्या रोल साठी काष्टिंग अजून झालेलं नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

विषयांतर

विसोबा खेचर
गुरुवार, 11/06/2008 - 19:20 नवीन
विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..! तात्या.
  • Log in or register to post comments

आमचे मत ...

छोटा डॉन
गुरुवार, 11/06/2008 - 19:26 नवीन
मुळात हा धागा "सिरीअस " नव्हता आणि त्याला आधी जे प्रतिसाद पडत गेले ते पण चेष्तेचे होते ... सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ... अति विषयांतर झाले हे मान्य आहे. पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ... असो. आपली इच्छा असेल तर " हा शेवटचा प्रतिसाद" ह्या धाग्यावरचा ... बाकी आमचा हेतु व भुमिका आपल्याला माहित आहेच ... धन्यवाद !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सगळे मजे

विसोबा खेचर
गुरुवार, 11/06/2008 - 22:49 नवीन
सगळे मजे मजेत आणि हलकेच चालु आहे. कुणाला टार्गेट / डिवचले जात नाहीये ... अति विषयांतर झाले हे मान्य आहे. पण आज "खुप खुप दिवसांनी एवढा टीपी" करायला मिळाला ह्याचा आनंद आहे ... टीपी करण्याकरता खरडवहीची सोय केली आहे हे आपल्याला माहीत नाही का?? असो, या धाग्यातले सर्व अनावश्यक प्रतिसाद उडवावेसे वाटत आहेत, सवडीने उडवीनच. तूर्तास वेळ नाही... परंतु खरडवहीची सोय केलेली असताना प्रत्येकच ठिकाणी असा फालतू टाईमपास पाहिला की खूप वाईट वाटते... (खिन्न) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

तात्या,

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/06/2008 - 19:40 नवीन
तात्या, डॉन्याशी सहमत. त्याने भूमिका मांडलीच आहे. कुठलाही त्रास झाला असल्याबद्दल क्षमस्व. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/06/2008 - 19:43 नवीन
डॉन आणि बिपीनभौंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छ्या!

रेवती
गुरुवार, 11/06/2008 - 22:14 नवीन
मेरेकू नही आवड्या. हा बंडलपट दिसतोय. त्यात त्या कमाल ने म्हटलय की राजकारण्यांच्या धमक्यांना घाबरून राज्य सोडून जाणार नाही. आता लालू साहेबांना घाबरून तर पळून आलेत कि बरेच जण(घाबरून म्हणा कंटाळून म्हणा). पोलीस तर फक्त मरायलाच ठेवल्यासारखे होते. रेवती
  • Log in or register to post comments

सदर

विसोबा खेचर
गुरुवार, 11/06/2008 - 22:57 नवीन
सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, अदिती, राज जैन आणि छोटा डॉन यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा मालक म्हणून मला अत्यंत लाज वाटते...! मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे... वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्‍या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

असाच जर

विसोबा खेचर
गुरुवार, 11/06/2008 - 23:00 नवीन
असाच जर प्रकार मिपावर यापुढेही चालणार असेल तर खरडफळ्याचा काहीही उपयोग नसून तो रद्द करणे इष्ट होईल असे खेदाने म्हणावेसे वाटते! (संतप्त) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

टुकार चित्रपट

अनामिका
Fri, 11/07/2008 - 12:45 नवीन
मराठीच्या आंदोलनाचा मुद्दा करुन तयार करण्यात आलेल्या या भिकार चित्रपटाला सेंसॉर बोर्डाची परवानगी मिळू शकते मात्र याच विषयावर निर्मिती करण्यात आलेल्या मुंबई आमचीच या मराठी चित्रपटाला परवानगी नाकारण्यात येते . किती हा दुजाभाव? असले टुकार विचित्रपट जो कोणी पैसे खर्च करुन बघेल त्याची किव करावी तितकी कमी आहे. "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ओ डॉन राव मी करु का काही मदत

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 11/07/2008 - 15:18 नवीन
ओ डॉन राव मी करु का काही मदत आप्ल्याला लय अनुभव हाय शिन्मा लायनी चा बरका हव असल्यास खात्री करा एक डाव मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments

देशद्रोही

विकि
Sat, 11/08/2008 - 00:32 नवीन
या चित्रपटाची दूरचित्रवाणीवरील दृध्य ,संवाद पाहून हा चित्रपट कीती टूकार आहे याची लगेचच कल्पना येते त्यामुळे अशा चित्रपटाविषयी चर्चा न करणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा