✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कसं जमतं तुला (डुआयडी काढणं)

ट — टवाळ कार्टा, Mon, 12/29/2014 - 23:03
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29862 मूळ कवीची क्षमा मागून -------------------------------------------------------- कसं जमतं तुला, डुआयडी काढणं? किती सहज, हे तुझ असं वावरणं? प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं (संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय तुला? लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा (तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला? गप्प बसता मी (, तू) आणखीच व्हावं वाचाळ (आपल्याच डुआयडीची) बाजू घेण्याच्या मिषानं तू यावं परत लिहिताना प्रतिसाद, बिंग उघडं पडावं जे हवच होतं आम्हाला, तुझं तु समजून फ़ुटावं

प्रतिक्रिया द्या
12729 वाचन

💬 प्रतिसाद (39)

कसं जमतं तुला, मनाला आवरणं?

काळा पहाड
Mon, 12/29/2014 - 23:22 नवीन
कसं जमतं तुला, मनाला आवरणं? पाणिपुरी की spdp, तुझ असं विचारणं? उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय मला? थोपवताना भूक घामाघूम जीव आपला तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला? फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ लपवताना शेंगदाण्याचं पाकीट उघडं पडावं जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
  • Log in or register to post comments

भौ...नवीन धागा काडा की..

टवाळ कार्टा
Mon, 12/29/2014 - 23:25 नवीन
भौ...नवीन धागा काडा की...तुमची "क्विता" पण मस्तय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच

काळा पहाड
Mon, 12/29/2014 - 23:28 नवीन
नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच वाईट वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

उलट मिपावर लवकर "रुळतील"

टवाळ कार्टा
Mon, 12/29/2014 - 23:35 नवीन
उलट मिपावर लवकर "रुळतील" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कसचं कसचं

सुचेता
Tue, 12/30/2014 - 12:55 नवीन
नाही हो वाईट काय त्यात उलट विडंबण याव यात ही मजा च आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 12:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेता

हाहाहा!

पैसा
Mon, 12/29/2014 - 23:24 नवीन
काही आयडींची आठवण झाली अन ड्वाले पाणावले!
  • Log in or register to post comments

नावे सुध्धा लिहा की मग

टवाळ कार्टा
Mon, 12/29/2014 - 23:26 नवीन
नावे सुध्धा लिहा की मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आमचेही ड्वाले ओलावु दे की वो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 12/29/2014 - 23:44 नवीन
आमचेही ड्वाले ओलावु दे की वो (माहितीच्या अधिकारात डुआयडी लिस्ट मागवणारा) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अग्गागा

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 00:05 नवीन
अग्गागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

माहिती अधिकार कशाला!

पैसा
Tue, 12/30/2014 - 10:09 नवीन
एक शून्यात विलीन झालेला आयडी, एक आपले कोणते अवतार आहेत हे सांगणारा आयडी आणि अजून एक ट्रोलांचा बादशहा आयडी ही हल्लीचीच उदाहरणे आहेत की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एकदोन राष्ट्रकाकू पण !!

सूड
Tue, 12/30/2014 - 11:02 नवीन
एकदोन राष्ट्रकाकू पण !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हौ ना राव!

पैसा
Tue, 12/30/2014 - 13:20 नवीन
नाना अवतार घेणारे ट्रोल पण एरवी नॉर्मल असतात. त्यांनी मला दिवाळी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांचं उत्तर देण्यापूर्वीच तो अवतार समाप्त झाला ही मला वाईट वाटणारी गोष्ट आहे. मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला ब्लाईंड डॅटवर बोलावतात आणि मग काकूच्या अवतारात काका आहे असे कळले की फार्रच वाईट वाटते लोकांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

डॅटवर >>

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 13:23 नवीन
डॅटवर >> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला

सूड
Tue, 12/30/2014 - 14:39 नवीन
>>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला ब्लाईंड डॅटवर बोलावतात आणि मग काकूच्या अवतारात काका आहे असे कळले की फार्रच वाईट वाटते लोकांना!
मिपावर सगळ्या काकवा, माम्या, मावश्या किंवा आज्या असल्याने टच वूड अजून तरी ब्लाईंड डेट वैगरे काही घडलेलं नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणजे तु प्रत्येक नवीन

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 14:44 नवीन
म्हणजे तु प्रत्येक नवीन आयडीला चेक करतोस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गप्रांव मेल्या !!

सूड
Tue, 12/30/2014 - 15:20 नवीन
गप्रांव मेल्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

"वशाड मेलो" सुटले वाटते

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 15:41 नवीन
"वशाड मेलो" सुटले वाटते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी काय म्हन्ते

पैसा
Tue, 12/30/2014 - 16:37 नवीन
ब्लाईंड डेटचा किस्सा राष्ट्रकाकूंनाच विचारा कसा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@ब्लाईंड डेटचा किस्सा >>

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/30/2014 - 16:39 नवीन
@ब्लाईंड डेटचा किस्सा >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बुवांना माहिती आहे वाटते

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 16:51 नवीन
बुवांना माहिती आहे वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

परवाचं राष्ट्रकाकु माझ्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 12/30/2014 - 15:21 नवीन
=)) परवाचं राष्ट्रकाकु माझ्या धाग्यावर दंगा घालुन गेल्यात. पण डुआयडी नाही तो. =)) ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा मोठा शॉक लागला असेल नै का रे टवाळा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा

टवाळ कार्टा
Tue, 12/30/2014 - 15:42 नवीन
ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा मोठा शॉक लागला असेल नै का रे टवाळा!!!
कोणाला शॉक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

जमले आहे...

मुक्त विहारि
Mon, 12/29/2014 - 23:28 नवीन
येवू द्या अजुन.
  • Log in or register to post comments

पाउलवाटेवर रोडरोलर फिरवणं कसं

कंजूस
Tue, 12/30/2014 - 05:35 नवीन
पाउलवाटेवर रोडरोलर फिरवणं कसं जमतं रे तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

वा वा !

मितान
Tue, 12/30/2014 - 10:29 नवीन
वा वा ! मस्त आहेत दोन्ही कविता ! मजा आली :) पैसाताईशी सहमत ;)
  • Log in or register to post comments

मूळ कविता आणि विडंबन दोन्ही

नित्य नुतन
Tue, 12/30/2014 - 10:47 नवीन
*lol* मूळ कविता आणि विडंबन दोन्ही मस्त
  • Log in or register to post comments

डुआयडी काढून...मूळ आयडी का

बॅटमॅन
Tue, 12/30/2014 - 11:33 नवीन
डुआयडी काढून...मूळ आयडी का लपविता????????? ;)
  • Log in or register to post comments

टवाळ कार्टा

आदिजोशी
Fri, 01/02/2015 - 12:27 नवीन
टवाळ कार्टा हा कोणाचा डुआयडी आहे?
  • Log in or register to post comments

आयला आजकाल स्वतःच्या आयडीने

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 13:40 नवीन
आयला आजकाल स्वतःच्या आयडीने लिहायची सुध्धा सोय राहीली नाही... स्वगत - आता १ तरी डुआयडी घ्यावाच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

एका डू आय.डी. ने काही होत नाही...

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 15:28 नवीन
किमान ४ तरी हवेतच ५ असतील फारच उत्तम. म्हणजे ५वा आय.डी. फार कमी वेळा वापरायचा. पहिला आय.डी. प्रहार करायला. कुणी उलटा प्रतिसाद दिलाच तर, पहिल्या आणि दुसर्‍या आय.डी.ने एकत्र मिळून प्रहार करायचा. तिसरा आय.डी. फार महत्वाचा, हा शक्यतो स्त्रीलिंगी आय.डी. बनवायचा. पहिल्या-दुसर्‍या आय.डी.च्या पाठिंब्यासाठी. चौथा आय.डी. सामोपचारासाठी. कधीतरी हे ४ही आय.डी. उडतात मग अशावेळी हा ५वा आय.डी. कामाला येतो.निदान सदस्यत्व तरी टिकून राहते. आणि कुणी शोधाशोध केलीच तर लक्षांत येते की अरे हा ५वा आय.डी. तर फारच जूना आहे.वयाचा फारदा होतो तो असा. असे ५ आय.डी. असतील तरच काहीतरी निभाव लागू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आयला...लैच आभ्यास हाय तुमचा..

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 15:31 नवीन
आयला...लैच आभ्यास हाय तुमचा...का हा पण बाबांचा सल्ला??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अर्थातच...बाबांचा सल्ला...

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 15:42 नवीन
आमचा अभ्यास शून्य....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी तुमचा किंवा तुम्ही माझा

अहिरावण
Sat, 05/11/2024 - 14:24 नवीन
मी तुमचा किंवा तुम्ही माझा किंवा आपण दोघे एकमेकांचे म्हणजे मी तुम्ही आहे आणि तुम्ही मी आहे असे डूआयडी आहोत असे येथील अनेकांचे म्हणणे आहे. =))
  • Log in or register to post comments

आसुद्या टका सर. जो नसतो

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/11/2024 - 15:01 नवीन
आसुद्या टका सर. जो नसतो त्याला असा छाती पिटून सगळीकडे मी डू आय डी नाही अस सांगत फिरावं लागत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 05/11/2024 - 16:42 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

तूम्ही टका नाही....

मुक्त विहारि
Sat, 05/11/2024 - 16:38 नवीन
तुम्ही टका नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

संदेशखाली फेम काकानी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/11/2024 - 18:09 नवीन
संदेशखाली फेम काकानी सर्रीफिकेट दिलं पहा तुम्हाला. आता मीपाकर मानतील बरका टका नी अहिरावण वेगळे आहेत ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Sat, 05/11/2024 - 18:11 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा