आम्ची पेर्णा - https://www.misalpav.com/node/29862
मूळ कवीची क्षमा मागून
--------------------------------------------------------
कसं जमतं तुला, डुआयडी काढणं?
किती सहज, हे तुझ असं वावरणं?
प्रतिसाद द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीतरी लेखांवर प्रतिसादांच्या जिल्ब्या पाडणं
(संपादकांच्या) गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय तुला?
लिहिताना तटस्थ प्रतिसाद कंटाळला जीव आमचा
(तरीही) तुच थट्टेचा, सगळ्यांसाठी विषय ठरला?
गप्प बसता मी (, तू) आणखीच व्हावं वाचाळ
(आपल्याच डुआयडीची) बाजू घेण्याच्या मिषानं तू यावं परत
लिहिताना प्रतिसाद, बिंग उघडं पडावं
जे हवच होतं आम्हाला, तुझं तु समजून फ़ुटावं
काव्यरस
वाचने
12882
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
कसं जमतं तुला, मनाला आवरणं?
पाणिपुरी की spdp, तुझ असं विचारणं?
उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं
कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण
गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला?
की सगळचं हे सहज शक्य होतय मला?
थोपवताना भूक घामाघूम जीव आपला
तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला?
फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल
समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ
लपवताना शेंगदाण्याचं पाकीट उघडं पडावं
जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
भौ...नवीन धागा काडा की..
In reply to कसं जमतं तुला, मनाला आवरणं? by काळा पहाड
भौ...नवीन धागा काडा की...तुमची "क्विता" पण मस्तय :)
नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच
In reply to भौ...नवीन धागा काडा की.. by टवाळ कार्टा
नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच वाईट वाटेल.
उलट मिपावर लवकर "रुळतील"
In reply to नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच by काळा पहाड
उलट मिपावर लवकर "रुळतील" ;)
कसचं कसचं
In reply to नको जी. वरीजीनल कवीबाईंना लयच by काळा पहाड
नाही हो वाईट काय त्यात उलट विडंबण याव यात ही मजा च आहे.
(No subject)
In reply to कसचं कसचं by सुचेता
:)
हाहाहा!
काही आयडींची आठवण झाली अन ड्वाले पाणावले!
नावे सुध्धा लिहा की मग
In reply to हाहाहा! by पैसा
नावे सुध्धा लिहा की मग ;)
आमचेही ड्वाले ओलावु दे की वो
In reply to हाहाहा! by पैसा
आमचेही ड्वाले ओलावु दे की वो
(माहितीच्या अधिकारात डुआयडी लिस्ट मागवणारा) =))
अग्गागा
In reply to आमचेही ड्वाले ओलावु दे की वो by कॅप्टन जॅक स्पॅरो
अग्गागा =))
माहिती अधिकार कशाला!
In reply to अग्गागा by टवाळ कार्टा
एक शून्यात विलीन झालेला आयडी, एक आपले कोणते अवतार आहेत हे सांगणारा आयडी आणि अजून एक ट्रोलांचा बादशहा आयडी ही हल्लीचीच उदाहरणे आहेत की!
एकदोन राष्ट्रकाकू पण !!
In reply to माहिती अधिकार कशाला! by पैसा
एकदोन राष्ट्रकाकू पण !! ;)
हौ ना राव!
In reply to एकदोन राष्ट्रकाकू पण !! by सूड
नाना अवतार घेणारे ट्रोल पण एरवी नॉर्मल असतात. त्यांनी मला दिवाळी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांचं उत्तर देण्यापूर्वीच तो अवतार समाप्त झाला ही मला वाईट वाटणारी गोष्ट आहे.
मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला ब्लाईंड डॅटवर बोलावतात आणि मग काकूच्या अवतारात काका आहे असे कळले की फार्रच वाईट वाटते लोकांना!
डॅटवर >>
In reply to हौ ना राव! by पैसा
डॅटवर >> =))
>>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला
In reply to हौ ना राव! by पैसा
मिपावर सगळ्या काकवा, माम्या, मावश्या किंवा आज्या असल्याने टच वूड अजून तरी ब्लाईंड डेट वैगरे काही घडलेलं नाही. ;)
म्हणजे तु प्रत्येक नवीन
In reply to >>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला by सूड
म्हणजे तु प्रत्येक नवीन आयडीला चेक करतोस ;)
गप्रांव मेल्या !!
In reply to म्हणजे तु प्रत्येक नवीन by टवाळ कार्टा
गप्रांव मेल्या !!
"वशाड मेलो" सुटले वाटते
In reply to गप्रांव मेल्या !! by सूड
"वशाड मेलो" सुटले वाटते =))
मी काय म्हन्ते
In reply to >>मात्र राष्ट्रकाकू तुम्हाला by सूड
ब्लाईंड डेटचा किस्सा राष्ट्रकाकूंनाच विचारा कसा!
@ब्लाईंड डेटचा किस्सा >>
In reply to मी काय म्हन्ते by पैसा
@ब्लाईंड डेटचा किस्सा >>
बुवांना माहिती आहे वाटते
In reply to @ब्लाईंड डेटचा किस्सा >> by अत्रुप्त आत्मा
बुवांना माहिती आहे वाटते :)
परवाचं राष्ट्रकाकु माझ्या
In reply to हौ ना राव! by पैसा
=))
परवाचं राष्ट्रकाकु माझ्या धाग्यावर दंगा घालुन गेल्यात. पण डुआयडी नाही तो. =))
ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा मोठा शॉक लागला असेल नै का रे टवाळा!!! =))
ब्लाईंड डेट...हाहाहा....केवढा
In reply to परवाचं राष्ट्रकाकु माझ्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोणाला शॉक?
जमले आहे...
येवू द्या अजुन.
पाउलवाटेवर रोडरोलर फिरवणं कसं
पाउलवाटेवर रोडरोलर फिरवणं कसं जमतं रे तुम्हाला ?
वा वा !
वा वा !
मस्त आहेत दोन्ही कविता ! मजा आली :)
पैसाताईशी सहमत ;)
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही
*lol*
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही मस्त
डुआयडी काढून...मूळ आयडी का
डुआयडी काढून...मूळ आयडी का लपविता????????? ;)
टवाळ कार्टा
टवाळ कार्टा हा कोणाचा डुआयडी आहे?
आयला आजकाल स्वतःच्या आयडीने
In reply to टवाळ कार्टा by आदिजोशी
आयला आजकाल स्वतःच्या आयडीने लिहायची सुध्धा सोय राहीली नाही...
स्वगत - आता १ तरी डुआयडी घ्यावाच का?
एका डू आय.डी. ने काही होत नाही...
In reply to आयला आजकाल स्वतःच्या आयडीने by टवाळ कार्टा
किमान ४ तरी हवेतच ५ असतील फारच उत्तम.
म्हणजे ५वा आय.डी. फार कमी वेळा वापरायचा.
पहिला आय.डी. प्रहार करायला.
कुणी उलटा प्रतिसाद दिलाच तर, पहिल्या आणि दुसर्या आय.डी.ने एकत्र मिळून प्रहार करायचा.
तिसरा आय.डी. फार महत्वाचा, हा शक्यतो स्त्रीलिंगी आय.डी. बनवायचा.
पहिल्या-दुसर्या आय.डी.च्या पाठिंब्यासाठी.
चौथा आय.डी. सामोपचारासाठी.
कधीतरी हे ४ही आय.डी. उडतात मग अशावेळी हा ५वा आय.डी. कामाला येतो.निदान सदस्यत्व तरी टिकून राहते.
आणि कुणी शोधाशोध केलीच तर लक्षांत येते की अरे हा ५वा आय.डी. तर फारच जूना आहे.वयाचा फारदा होतो तो असा.
असे ५ आय.डी. असतील तरच काहीतरी निभाव लागू शकतो.
आयला...लैच आभ्यास हाय तुमचा..
In reply to एका डू आय.डी. ने काही होत नाही... by मुक्त विहारि
आयला...लैच आभ्यास हाय तुमचा...का हा पण बाबांचा सल्ला??? ;)
अर्थातच...बाबांचा सल्ला...
In reply to आयला...लैच आभ्यास हाय तुमचा.. by टवाळ कार्टा
आमचा अभ्यास शून्य....
मी तुमचा किंवा तुम्ही माझा
मी तुमचा किंवा तुम्ही माझा किंवा आपण दोघे एकमेकांचे म्हणजे मी तुम्ही आहे आणि तुम्ही मी आहे असे डूआयडी आहोत असे येथील अनेकांचे म्हणणे आहे. =))
आसुद्या टका सर. जो नसतो
In reply to मी तुमचा किंवा तुम्ही माझा by अहिरावण
आसुद्या टका सर. जो नसतो त्याला असा छाती पिटून सगळीकडे मी डू आय डी नाही अस सांगत फिरावं लागत नाही. :)
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आसुद्या टका सर. जो नसतो by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
तूम्ही टका नाही....
In reply to मी तुमचा किंवा तुम्ही माझा by अहिरावण
तुम्ही टका नाही...
संदेशखाली फेम काकानी
In reply to तूम्ही टका नाही.... by मुक्त विहारि
संदेशखाली फेम काकानी सर्रीफिकेट दिलं पहा तुम्हाला. आता मीपाकर मानतील बरका टका नी अहिरावण वेगळे आहेत ते. :)
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to संदेशखाली फेम काकानी by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद...