गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते.
http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664


वाचने
39661
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
का कोणास ठाऊक, हा शिनेमा
आमीर खान बद्द्ल मत फारसं
@तो पक्का दांभिक आहे >>> ++++
In reply to आमीर खान बद्द्ल मत फारसं by खटपट्या
शिनेमा पाहून कसं बुवा समजलं?
In reply to आमीर खान बद्द्ल मत फारसं by खटपट्या
पट्कथा लेखक आणि दिग्दर्शक
In reply to शिनेमा पाहून कसं बुवा समजलं? by रेवती
हम्म....
In reply to पट्कथा लेखक आणि दिग्दर्शक by खटपट्या
टीका फक्त हिंदू धर्मावर होते
चलता है !
सिनेमा विषयी काहि मत मांडण्यासारख नाही
एका गाण्यात बोटित बसलेले म्युझिशियन्स दाखवतात
कसलं जबरदस्त झोडलं आहे
काही प्रतिक्रिया वाचुन खालील
खानावळीचे सिनेमे पाहणे
अनुमोदन
In reply to खानावळीचे सिनेमे पाहणे by तर्री
भारताच्या शत्रूंना आणि ड्रग
माझे हे मत माझ्या आकलनातून झाले आहे.
In reply to भारताच्या शत्रूंना आणि ड्रग by मराठी_माणूस
काश्मिरी पंडितांचे काश्मिरात
In reply to माझे हे मत माझ्या आकलनातून झाले आहे. by तर्री
अशक्य काहीही नसते
In reply to काश्मिरी पंडितांचे काश्मिरात by टवाळ कार्टा
व्हॉटस अप वर फिरत फिरत आलेला एक मेसेज
आपण दोन्हीसुध्धा करु शकतो की
In reply to व्हॉटस अप वर फिरत फिरत आलेला एक मेसेज by धर्मराजमुटके
नक्कीच
In reply to आपण दोन्हीसुध्धा करु शकतो की by टवाळ कार्टा
पुण्यात तिकीट ३०० रुपये आहे.
In reply to नक्कीच by धर्मराजमुटके
छानच ना...२२० रु. वाचले...पण
In reply to नक्कीच by धर्मराजमुटके
वाचलेल्या २२० पैकी २० तरी कोणा भुकेल्याला खायला खर्च केलेत का?..
In reply to छानच ना...२२० रु. वाचले...पण by टवाळ कार्टा
वर दिलेल्या लिंकमधे माझे मत
In reply to वाचलेल्या २२० पैकी २० तरी कोणा भुकेल्याला खायला खर्च केलेत का?.. by धर्मराजमुटके
व्हॉटसअप फिरत असलेले मेसेज आरामात दुसर्यांना पाठवतो
In reply to वर दिलेल्या लिंकमधे माझे मत by टवाळ कार्टा
आणि "शेवटी काय ? तर हमाम मे
In reply to व्हॉटसअप फिरत असलेले मेसेज आरामात दुसर्यांना पाठवतो by धर्मराजमुटके
आणखी
३-३२ करोड.
धर्मातील निरुपयोगी गोष्टींची
नक्की प्रॉब्लेम काय आहे?
(No subject)
In reply to नक्की प्रॉब्लेम काय आहे? by क्लिंटन
जर का हा चित्रपट हिंदू
In reply to नक्की प्रॉब्लेम काय आहे? by क्लिंटन
:)
In reply to जर का हा चित्रपट हिंदू by काळा पहाड
हे नाही शिरणार डोक्यात
In reply to :) by क्लिंटन
तो खरोखरच शंकर होता असे
In reply to :) by क्लिंटन
let's agree to disagree
In reply to तो खरोखरच शंकर होता असे by काळा पहाड
इथे जर एखादा हिंदू हे सांगत
In reply to तो खरोखरच शंकर होता असे by काळा पहाड
??
In reply to तो खरोखरच शंकर होता असे by काळा पहाड
लालकृष्ण अडवाणी
उद्धव साहेब नाहित काय ?
In reply to लालकृष्ण अडवाणी by क्लिंटन
झकास !
In reply to उद्धव साहेब नाहित काय ? by अर्धवटराव
@काला पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गजानना गजानना :- लोकमान्य { एक युगपुरुष } Releasing 2nd January, 2015:P
कुणी तरी हिंदी मध्ये लिहिलंय,
नीट पाहिल्यास पीके मध्ये सर्व
In reply to कुणी तरी हिंदी मध्ये लिहिलंय, by काळा पहाड
आवडला
मी पट्टीचा हिंदी चित्रपट बघणारा नाही म्हणून असेल कदाचित
In reply to आवडला by सुधीर
लोकांनी राजा राम मोहन रॉय,
In reply to आवडला by सुधीर
हा घ्या. समाजसुधारकाचा आणखी एक फोटो.
In reply to आवडला by सुधीर
अत्यंत हास्यास्पद प्रतिवाद...
In reply to हा घ्या. समाजसुधारकाचा आणखी एक फोटो. by काळा पहाड
पुन्हा एकदा म्हणतो
In reply to आवडला by सुधीर
पीके प्रदर्शित झाल्यापासून
काय गाढवपणा आहे. आता हे
In reply to पीके प्रदर्शित झाल्यापासून by श्रीगुरुजी
http://chakrireview.blogspot
तुमचा नक्की आक्षेप चित्रपटाला
In reply to http://chakrireview.blogspot by काळा पहाड
PK
पीके रोज नव्या वादात सापडत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India will have to be prepared for a two-front war: Air Marshal PP Reddyवो तो होना हि था...
In reply to पीके रोज नव्या वादात सापडत by मदनबाण
या विशयावर एक समयोचित लेख
आता अमीर खान पॅरीस हल्याचा
बिचारा आमिरखान !!
+१ =))
In reply to बिचारा आमिरखान !! by अर्धवटराव
बिचारा उपरोधिक अर्थाने.
In reply to +१ =)) by विकास
ह्यॅ ह्यॅ.. चित्रपट "कोणावर"
In reply to बिचारा उपरोधिक अर्थाने. by अर्धवटराव
हि हि हि
In reply to ह्यॅ ह्यॅ.. चित्रपट "कोणावर" by भृशुंडी
मी "प्रकाश आमटे द.." बद्दल
In reply to हि हि हि by अर्धवटराव
मला माहित आहे तुम्ही प्रकाश आमटेंबद्द्ल बोलत होता.
In reply to मी "प्रकाश आमटे द.." बद्दल by भृशुंडी
एकदम मान्य.
In reply to मला माहित आहे तुम्ही प्रकाश आमटेंबद्द्ल बोलत होता. by अर्धवटराव
तौलनीक कलेक्शन
In reply to बिचारा उपरोधिक अर्थाने. by अर्धवटराव