गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते.
http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664


वाचने
39661
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदी सिनेमा.....
चांगला संदेश, चांगला चित्रपट
In reply to हिंदी सिनेमा..... by मुक्त विहारि
आमिरखान करता नाहि,
पांडु मोड ऑन >>>
चुकलात.
In reply to पांडु मोड ऑन >>> by अत्रुप्त आत्मा
संजय दत्त सारख्या
संजय दत्त ! हे एकच कारण पुरेसे आहे हा सिनेमा नबघण्यासाठी
In reply to संजय दत्त सारख्या by खबो जाप
सहमत. हेच आपण सलमान च्या
In reply to संजय दत्त ! हे एकच कारण पुरेसे आहे हा सिनेमा नबघण्यासाठी by सामान्यनागरिक
ज्यांनी फॉरेस्ट गंप बघितला
पीके विषयी..
राजू हीरानी आणि आमीर खान च्या
चित्रपट पाहिला नसल्यामुळे
In reply to राजू हीरानी आणि आमीर खान च्या by प्रसाद१९७१
राजकुमार हिराणीला कमोड व
हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत
In reply to राजकुमार हिराणीला कमोड व by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत by बॅटमॅन
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत
In reply to हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत by बॅटमॅन
हिराणीसाहेब मिपा वाचतात असा
In reply to हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत by बॅटमॅन
सर्वश्रुत आहे ते, प्रश्न
In reply to हिराणीसाहेबांचे प्रेरणास्रोत by बॅटमॅन
अरे तो र्हेटॉरिकल क्वेश्चन
In reply to सर्वश्रुत आहे ते, प्रश्न by सूड
कमोड आणि वास्तव
आपल्याला हे विचार पटले
In reply to कमोड आणि वास्तव by बोका-ए-आझम
आत्ताच पाहुन आलो...अगदी छान
सहकुटूंब...??
In reply to आत्ताच पाहुन आलो...अगदी छान by टवाळ कार्टा
बेल्जियम
In reply to सहकुटूंब...?? by योगी९००
भ्रमनिरास झाला........
काय फाल्तु आहे त्यात? मी आजच
In reply to भ्रमनिरास झाला........ by किल्लेदार
कालच पाहीला.
In reply to भ्रमनिरास झाला........ by किल्लेदार
राजू ने बिगार टाळली आहे....
ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत
In reply to राजू ने बिगार टाळली आहे.... by किल्लेदार
खानावळीच्या पिच्चार्पेक्षा खुपच चांगला आहे..
In reply to ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत by टवाळ कार्टा
चिठ्ठी english मध्येच आहे
In reply to ठीगळासारखे सीन्स घुसवले आहेत by टवाळ कार्टा
अनुष्काची-सुशांतची love story
In reply to राजू ने बिगार टाळली आहे.... by किल्लेदार
बाकी अंगावर कोरडे मारुन रक्तबंबाळ हौणारा कोणता धर्म आहे?
In reply to अनुष्काची-सुशांतची love story by येडाफुफाटा
ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या
अनुष्का नव्या अवतारात कशी दिसलेय ते सांगा !
In reply to ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या by खटपट्या
ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी
In reply to ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या by खटपट्या
नाय वो आमास्नी तसलं काय बगाय
In reply to ओठ सर्जरी जमली नाही आहे. तरी by येडाफुफाटा
अनुश्काला ओठ नसून चोच आहे असे
In reply to ते सगळं जाउदे ! अनुष्का नव्या by खटपट्या
चार्ली चापलिनचं भूत राजकफुरने
राजु हिराणी कॉपी मारतो.त्याचा
काय बी का जेपी राव .
In reply to राजु हिराणी कॉपी मारतो.त्याचा by जेपी
हम्म...आवरत घेतो.
In reply to काय बी का जेपी राव . by पिंपातला उंदीर
अवो ३ इडियट चेतन भगत च्या
In reply to हम्म...आवरत घेतो. by जेपी
हम्म...
In reply to अवो ३ इडियट चेतन भगत च्या by पिंपातला उंदीर
माझ्या,माहितीप्रमाणे...
In reply to हम्म... by जेपी
चेतन भगत ज्या प्रकारचे
In reply to माझ्या,माहितीप्रमाणे... by मंदार कात्रे
पीके
काहि खास नाहि सिनेमा.
मी अत्ताच सिनेमा पाहून आलो.
१. पाकिस्तानी वकिलातीचे लोक
१००% सहमत !!
In reply to १. पाकिस्तानी वकिलातीचे लोक by काळा पहाड
असल्या सिनेमांचे फायनांनसिंग
In reply to १. पाकिस्तानी वकिलातीचे लोक by काळा पहाड
आणि हो, त्यात आमिर्खान
याचे उत्तर आमिरने द्यावे
In reply to आणि हो, त्यात आमिर्खान by काळा पहाड
ही एक प्रकारची मूर्तीपूजाच
In reply to याचे उत्तर आमिरने द्यावे by मंदार दिलीप जोशी
त्यांनी त्यांच्या धर्माचे
In reply to ही एक प्रकारची मूर्तीपूजाच by मंदार दिलीप जोशी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…संपूर्ण सहमत
In reply to त्यांनी त्यांच्या धर्माचे by मदनबाण
सायबांनू, दिग्दर्शक राजकुमार
In reply to संपूर्ण सहमत by मंदार दिलीप जोशी
@ काळा पहाड आणि खटपट्या...
आमीर खान एका शंकरासारख्या
बरं मग प्रॉब्लेम काय आहे?
In reply to आमीर खान एका शंकरासारख्या by काळा पहाड
शिवाचा पाठलागः
सर्च करत असताना सापडलेली
PK: Why is Hinduism a blot on the idea of India
पिच्चर च्या धाग्यावर धर्मा ची
कळतच नाही चायला बघू की नको !
+१
In reply to कळतच नाही चायला बघू की नको ! by वेल्लाभट
पीके हा चित्रपट परवा पाहिला.
इथली चर्चा वाचून अशा अजून १०