Skip to main content

एsssssssss...कटा..,चला सुटाsssssssssssss

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/12/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =)) बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल, आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...? शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा, जुळणार्‍या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा... तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला, "पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला... एक वरीस झालं.., तरी.. कविता नीट-होत नाही, ज्जोरा...त उबळ आली तरी, भस्सकन उलटी होत नाही.. सरली ह्यातच दोन वर्षे, आता तरी-व्हावी, किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? :p मग विचार केला आपण,ओळिं'ची टोके जुळवू, आहे प्रतिभा म्हणून येण्यापेक्षा, ह्यातच गरज-बोळवू... एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली, संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली... (तिच्यायची &^$# त्यांच्या! ) =)) कळ-निघून गेली..अन्,शब्दांना अंधारी आली, लाख्खो कवितांची स्वप्नं,नुसती यमकातच विखुरली... प्रतिभा वगैरे खोटी असते, माझाच-प्रयत्न खरा.. नाहि काहि जमलं तरी मी, यमकांपाशिच बरा !!
लेखनविषय:

वाचने 16217
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

=)) अगागागागा. जुने आत्मूस परत भेटल्यासारखे वाटले.

एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली, संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली...
ती कविता आठवली की अजूनही डोळे पाणावतात.

=)) बाकी ते 'ह'तातील वाचून डोळे पाणावल्या गेले आहे. ;)

Khuni panja हा काव्यरस सर्वाजास्त फिट्ट बसतो आहे या कवितेला +D

In reply to by अत्रुप्त आत्मा

*ROFL*

In reply to by सतिश गावडे

तरी नाही कळते! आता आम्ही पळते!! *mosking* *JOKINGLY* 8P 8p "बुवा" जमली का यमक्-बुंदी म्हणजे कवीतेचा "लाडू" बांधायला घेऊ !!!

उत्तम

In reply to by स्पा

त्यांचे एक मित्र त्यांना अधून मधून शुक्लकाष्ठसारक वटी देत असतात. बुवांवर कधीतरी त्या वटीचा परीणां होतो आणि अशी कविता पडते.

ही कविता कोणे? "बघतो आहे वाट" हे पहिले शब्द वाचून दचकले होते. आता प्रत्ययकारी वास्तवदर्षी कविता आहे का काय म्हणून! पण नाही. हे वेगळंच प्रकर्ण निघालं!!

सुरेख विडंबन अत्रुप्त आत्मा जी ! =)))

यमके पडती बदाबदा ! अन स्मायल्या हसती खदाखदा !! तांब्याचे भोक बुजवा आधी ! मग नको ती जिलबी पडणार नाही !! धौती चुर्णाने काम भागेल ! आतडी मग पिळवटणार नाही !! अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या)

आत्मुबा स्मायलीवाले... खूपच मस्त जम्लीये जिलबी. फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? Blum 3

कधी बसणार चावी?>>>> हे पहा की! अहो त्यांची चावी बसु द्या आधी मग तुम्हाला सगळं सांगतील ते. कल्जी क्रु नये.

In reply to by प्रमोद देर्देकर

@स्पा शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय>> आलास का हलकटा http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0003.gif (त्या निमित्तानी तरी! :-/ ) ये ये.. हा घे प्रसाद! http://freesmileyface.net/smiley/battle/gunfight9.gifस्पा ===================================== @पैसा हे वेगळंच प्रकर्ण निघालं!! >> :-/ दु..दु..दु..दु..दु..दु.. :-/ ========================================= @अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या) >>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-009.gif थांब हं पंम्मू,तुला देतो एक लाडू धम्मू! http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/becomes-evil-0002.gif ============================================== @होकाका फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?>> णाही..हो णाही! http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0006.gif माझा डूआयडी बाहेर डोकावत नसून्,आपलाच मूळ आयडी नको तिकडे http://freesmileyface.net/smiley/angels-and-demons/devil-0056.gif पहातोय! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-033.gif ==========================================

णको नको हो गुर्जी असा अत्याचार करु. आधी एखादी जिल्बी तर पचु दे मला मग लाडुचं बघु . स्वगतः- हे काय मस्त मस्तानी पळाली वाटतं... :)))

याग्दा येक भडजी जिल्बी पाडाय ग्याला बेसन खपला म्हनून तसाच परत आला

याग्दा येक भडजी जिल्बी पाडाय ग्याला बेसन खपला म्हनून तसाच परत आला बेसन नाय ओ गावडेजी " मैदा " बाकि बुवा किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? आत्म्यानी फिकर करु नये जे मनी येइल ते लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च :p

In reply to by पियुशा

@लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च >>> =)) अच् क्काय जिल्बुचा!!! थांब... आता तूझ्यावरच १ जिलबी पाडतो!! :P