मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =))
बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल,
आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...?
शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा,
जुळणार्या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा...
तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला,
"पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला...
एक वरीस झालं.., तरी.. कविता नीट-होत नाही,
ज्जोरा...त उबळ आली तरी, भस्सकन उलटी होत नाही..
सरली ह्यातच दोन वर्षे, आता तरी-व्हावी,
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? :p
मग विचार केला आपण,ओळिं'ची टोके जुळवू,
आहे प्रतिभा म्हणून येण्यापेक्षा, ह्यातच गरज-बोळवू...
एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली,
संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली... (तिच्यायची &^$# त्यांच्या! ) =))
कळ-निघून गेली..अन्,शब्दांना अंधारी आली,
लाख्खो कवितांची स्वप्नं,नुसती यमकातच विखुरली...
प्रतिभा वगैरे खोटी असते, माझाच-प्रयत्न खरा..
नाहि काहि जमलं तरी मी, यमकांपाशिच बरा !!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16217
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोळावं वरीस धोक्याचं च्या
अगागागागा.
दुसरी लिंक गंडली आहे.
एक छान कविता 'अशी', मासिकात
लिंक च्या नादात कविता बद्दल
(No subject)
करा ना मग बदल!
In reply to (No subject) by किसन शिंदे
'अ'ता राहू दया ते.
In reply to करा ना मग बदल! by अत्रुप्त आत्मा
छे, छे ! तो 'सिग्नेचर' शब्द
In reply to करा ना मग बदल! by अत्रुप्त आत्मा
ही... ही.... ही...
ह्या ह्या ह्या ह्या
In reply to ही... ही.... ही... by डॉ सुहास म्हात्रे
यमके -पाडिन बदाबदा...
बुआबाजीला ऊत आलाय नुस्ता
ऊत 'अ'लाय असं म्हणायचं असतं.
In reply to बुआबाजीला ऊत आलाय नुस्ता by टवाळ कार्टा
टिपीकल पुणोकर कंपुचा धागा
'अ'व्वाज्ज्ज कुण्णाच्चा????
In reply to टिपीकल पुणोकर कंपुचा धागा by जेपी
बुवांची मांडी घालून पळते तर
In reply to टिपीकल पुणोकर कंपुचा धागा by जेपी
.. ..
In reply to बुवांची मांडी घालून पळते तर by सतिश गावडे
(No subject)
In reply to .. .. by अत्रुप्त आत्मा
जळते तर जळते..
In reply to बुवांची मांडी घालून पळते तर by सतिश गावडे
यमके गुरुजी!
अगं दुत्त दुत्त आ..नन्दिता,
In reply to यमके गुरुजी! by आनन्दिता
मरगळलेल्या मिपाला नवसंजीवनी
मस्त
यमके पाडीन बदाबदा
(No subject)
शारंगधर कवितासारक वटि घेतलेली
(No subject)
In reply to शारंगधर कवितासारक वटि घेतलेली by स्पा
नाही.
In reply to शारंगधर कवितासारक वटि घेतलेली by स्पा
अरे हल्कतांनो ह्ये इडंबन आहे
In reply to नाही. by सतिश गावडे
दुत्त दुत्त अतमा.
In reply to अरे हल्कतांनो ह्ये इडंबन आहे by अत्रुप्त आत्मा
अरारारारा!
(No subject)
In reply to अरारारारा! by पैसा
सुरेख
अत्रुप्त 'अ'त्मा म्हणायचं
In reply to सुरेख by गौरी लेले
हलकट सूड करंट आत्मा
In reply to अत्रुप्त 'अ'त्मा म्हणायचं by सूड
यमके पडती बदाबदा !
(No subject)
In reply to यमके पडती बदाबदा ! by प्रमोद देर्देकर
(No subject)
In reply to यमके पडती बदाबदा ! by प्रमोद देर्देकर
आत्मुबा स्मायलीवाले... खूपच
कधी बसणार चावी?>>>> हे पहा की
@स्पा
In reply to कधी बसणार चावी?>>>> हे पहा की by प्रमोद देर्देकर
णको नको हो गुर्जी असा
@ हे काय मस्त मस्तानी पळाली
In reply to णको नको हो गुर्जी असा by प्रमोद देर्देकर
मस्त कविता आवडली
याग्दा येक भडजी
याग्दा येक भडजी
@लिहावे बाकी सम्जुन घ्यायला
In reply to याग्दा येक भडजी by पियुशा
फार दिवस झाले अस काही आल..