बळीराजाची बोगस बोंब!
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node
अच्च घल्ल तर,
हि देखील बाजु आहे या विषयाची माहीत नव्हत
बळीराजा व आपण सारे कधी शिकणार?
पीक विमा योजना
आमची काजूची १००० झाडे आहेत.
आँ?
होतो ना.
सगळ्या मिपाकरांना पाकिटं
येऊ की.
तिकडे शेतकरी बोबांबोंम करतोय
...
ओले काजु पण चालतील आम्हाला
कशाला आठवण काढलीस रे ओल्या
प्रचंड सहमत.
आठवण ओल्या काजूच्या उसळीची...
चोरीबद्दल १००% सहमत
आमची काजूची १००० झाडे आहेत.
मायग्वाड?
पैसातै, खरे आहे आपले
बोगस बळीराजा
केळीचे पिक
तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले
त्यांचं सदस्यनाम पहा. खरं
देवा !!!!!!!
...
कोरडवाहू शेती
छान
माई, इथे सगळ्या प्रकारचे लोक
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
त्यबदल्यात पैसे दिले जातात ना
हा जो पैसे देणारा आहे त्याचा
त्याला मिळणारा पैसा (पगार
तुमचे त्या दर्जाचे स्किल असेल
प्रत्येक व्यवसायातली
>>> शेतकरी कांदे, टोमॅटो
अपॉइन्टमेण्ट लेटर अथवा
त्यातली रक्कम कंपनी जास्तीत
त्यातली रक्कम आपण कमीत कमी
हे पण बरोबर
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
अहो बाकीचं तर सोडूनच द्या.
सर्व..
अगदी अगदी!!!!
छ्या !!!
अहो पण तेच कबाब खाणारे नोकरी
मागे एकदा राजू शेट्टी बोलले
भारतातल्या शेतकर्यांनो जर
+१
वरती खरडणारे .....