लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-sho…
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
वाचने
48661
प्रतिक्रिया
121
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.misalpav.com/node
अच्च घल्ल तर,
हि देखील बाजु आहे या विषयाची माहीत नव्हत
बळीराजा व आपण सारे कधी शिकणार?
पीक विमा योजना
In reply to बळीराजा व आपण सारे कधी शिकणार? by आयुर्हित
आमची काजूची १००० झाडे आहेत.
In reply to पीक विमा योजना by पैसा
आँ?
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रचेतस
होतो ना.
In reply to आँ? by पैसा
सगळ्या मिपाकरांना पाकिटं
In reply to होतो ना. by प्रचेतस
येऊ की.
In reply to सगळ्या मिपाकरांना पाकिटं by पैसा
तिकडे शेतकरी बोबांबोंम करतोय
In reply to येऊ की. by प्रचेतस
...
In reply to तिकडे शेतकरी बोबांबोंम करतोय by जेपी
ओले काजु पण चालतील आम्हाला
In reply to सगळ्या मिपाकरांना पाकिटं by पैसा
कशाला आठवण काढलीस रे ओल्या
In reply to ओले काजु पण चालतील आम्हाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
प्रचंड सहमत.
In reply to कशाला आठवण काढलीस रे ओल्या by प्रचेतस
आठवण ओल्या काजूच्या उसळीची...
In reply to कशाला आठवण काढलीस रे ओल्या by प्रचेतस
चोरीबद्दल १००% सहमत
In reply to ओले काजु पण चालतील आम्हाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आमची काजूची १००० झाडे आहेत.
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रचेतस
मायग्वाड?
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रसाद गोडबोले
पैसातै, खरे आहे आपले
In reply to पीक विमा योजना by पैसा
बोगस बळीराजा
In reply to पीक विमा योजना by पैसा
केळीचे पिक
In reply to बोगस बळीराजा by राम
तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले
In reply to बोगस बळीराजा by राम
त्यांचं सदस्यनाम पहा. खरं
In reply to तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले by जेपी
देवा !!!!!!!
In reply to तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले by जेपी
...
In reply to देवा !!!!!!! by इरसाल
कोरडवाहू शेती
छान
माई, इथे सगळ्या प्रकारचे लोक
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
संपादित
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
In reply to माई, इथे सगळ्या प्रकारचे लोक by काळा पहाड
त्यबदल्यात पैसे दिले जातात ना
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by मराठी_माणूस
हा जो पैसे देणारा आहे त्याचा
In reply to त्यबदल्यात पैसे दिले जातात ना by टवाळ कार्टा
त्याला मिळणारा पैसा (पगार
In reply to हा जो पैसे देणारा आहे त्याचा by मराठी_माणूस
तुमचे त्या दर्जाचे स्किल असेल
In reply to त्याला मिळणारा पैसा (पगार by बाळ सप्रे
प्रत्येक व्यवसायातली
In reply to तुमचे त्या दर्जाचे स्किल असेल by मराठी_माणूस
>>> शेतकरी कांदे, टोमॅटो
In reply to प्रत्येक व्यवसायातली by बाळ सप्रे
अपॉइन्टमेण्ट लेटर अथवा
In reply to त्याला मिळणारा पैसा (पगार by बाळ सप्रे
त्यातली रक्कम कंपनी जास्तीत
In reply to अपॉइन्टमेण्ट लेटर अथवा by प्यारे१
त्यातली रक्कम आपण कमीत कमी
In reply to त्यातली रक्कम कंपनी जास्तीत by टवाळ कार्टा
हे पण बरोबर
In reply to त्यातली रक्कम आपण कमीत कमी by यसवायजी
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by मराठी_माणूस
अहो बाकीचं तर सोडूनच द्या.
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by काळा पहाड
सर्व..
In reply to अहो बाकीचं तर सोडूनच द्या. by बॅटमॅन
पींकआहे)यांसाठी मिपा वाचक खुलासा जो शेतकर्यांच्या अनुदान वाटपातील गैरप्रकार्,कृषी सहकरी संस्थांमधील अफरा-तफरींबद्दल,लग्नकार्यातील अवाजवी खर्चाबद्दल,बचतीच्या आळसाबद्दल,आणी शेती हा व्यवसाय म्हणूनच नियोजन करण्याबद्दल (साधा बूट्-पालीशवालासुद्धा धंद्यातले खाच्-खळगे ओळ्खून जागा बदल करतो) बोलले कि ते समस्त शेतकर्यांचे शत्रू-फुकटे-पिळवणूकदार समजले जातात. :-X :-x X: x: :-# :# (भले त्यांचे आप्तस्वकीय शेतकरी असले तरी!!!) त्यामुळे या वरील बाबींकरीता शेतकर्यांच्या एकातरी संघटनेने प्रश्न धसास लावून खर्या लाभार्थीला मदत मिळवून दिली आहे काय! श्रीमंत शेतकर्याणे जर मदत लाटली असेल तर ते जगासमोर आणले आहे काय! जश्या शहरी संस्था (परिसर्-सजग नागरीक मंच) सरकारी संस्थांबरोबर न्यायालयीन लढा देऊन सत्य लोकांसमोर आणतात तसे!अगदी अगदी!!!!
In reply to सर्व.. by नाखु
छ्या !!!
In reply to सर्व.. by नाखु
अहो पण तेच कबाब खाणारे नोकरी
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
मागे एकदा राजू शेट्टी बोलले
भारतातल्या शेतकर्यांनो जर
In reply to मागे एकदा राजू शेट्टी बोलले by श्रीगुरुजी
+१
In reply to भारतातल्या शेतकर्यांनो जर by प्रसाद१९७१
वरती खरडणारे .....
मालचा
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
तुमचा गैरसमज होतोय.
In reply to मालचा by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्यांना
In reply to तुमचा गैरसमज होतोय. by आनन्दा
@माई - हे ही बघा
In reply to ज्यांना by माईसाहेब कुरसूंदीकर
देणारपण नाय!
In reply to @माई - हे ही बघा by प्रसाद१९७१
अरे माई,
In reply to मालचा by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे माई,
In reply to अरे माई, by श्रीगुरुजी
ह्या प्रश्नाचा संबंध काय?
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
@ बाबा साहेब
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
हेतू...
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
कितीजण शेती करतात ?व्यवसाय फायदेशीर करणे हा हेतू असेल तर हा प्रश्न योग्य नाही. एखादा व्यवसाय दुष्टचक्रात सापडून सतत बुडीत जाऊ लागला तर त्यामागे बहुदा त्या व्यवसायात वंशपरंपरागत होत असलेल्या चुकांना आणि बदलाला रोखणार्या लोकांचे काहीतरी चुकत असणार हे सत्य असते. अश्या परिस्थितीत त्या व्यवसायाकडे त्रयस्थपणे पाहून विश्लेषण करण्याची गरज असते... असा "आउट ऑफ बॉक्स" विचार बॉक्समध्ये असणार्यापेक्षा त्या व्यवसायात नसलेल्या त्रयस्थ व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात... कारण जर मूळ व्यावसायिकाला ते जर शक्य असते तर तो व्यवसाय बुडीत गेलाच नसता, नाही काय ???@माई,
शेतकर्यांचे उदात्तीकरण थांबवा
अन असे बोलले की 'तुम्ही कधी
In reply to शेतकर्यांचे उदात्तीकरण थांबवा by आदिजोशी
त्यांना आपण विचारायचं
In reply to अन असे बोलले की 'तुम्ही कधी by बॅटमॅन
अगदी अगदी....
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
@ आदिजोशी अगदी सहमत आहे.
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
आईग्ग....एकदम दिल को छू लिया
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
या वर
In reply to आईग्ग....एकदम दिल को छू लिया by टवाळ कार्टा
नायतर काय तेच्यायला. प्रत्येक
In reply to या वर by नाखु
मग पुरुष गायनॅकॉलॉजिस्टने काय
In reply to नायतर काय तेच्यायला. प्रत्येक by बॅटमॅन