Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रमोद देर्देकर on Wed, 12/10/2014 - 15:55
मला हायकु किंवा चारोळी म्हणा हा प्रकार आवडतो. कमी शब्दात खुप काही व्यक्त करता येतं. यातला तिसरा हायकु हा काही दिवसांपुर्वी मी खफवर लिहला होता. बाटली रिकामी ग्लास घरंगळलेला, टेबलावरचा थेंब केव्हाचाच सुकलेला. ढग विखुरलेले पाऊस थांबलेला, कुंदाळ हवेत मी गारठलेला. काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं.

Submitted by प्रचेतस on Wed, 12/10/2014 - 16:31

Permalink

चारोळ्या छान.

चारोळ्या छान. पण ह्याला हायकू म्हणता येणार नाही. ते तीनच ओळींचं असतं म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Wed, 12/10/2014 - 19:14

In reply to चारोळ्या छान. by प्रचेतस

Permalink

काडी काडी करुन तिनं घरटं

काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं, वाराही वहायचा थांबला त्यानेही ते जाणलं. असं चालेल का? :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 12/10/2014 - 19:17

In reply to काडी काडी करुन तिनं घरटं by यसवायजी

Permalink

चालायला पाहीजे.

चालायला पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 12/10/2014 - 23:29

In reply to काडी काडी करुन तिनं घरटं by यसवायजी

Permalink

हायकू

टेक्निकली बरोबर आहे. पण शेवटची ओळ ही अगदी लहान आणि पंचलाईन असावी. उदा. "काडी काडी करून घरटं बांधलं, मेहनत तिची जाणून थांबला वाहता वारा." अस काहीसं, पटतं का बघा... :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 12/10/2014 - 16:34

Permalink

एक एक करून

एक एक करून त्याने जिल्ब्या पाडल्या आलेच नाही कोणी प्रतिसाद घेऊन जमलंय का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 12/10/2014 - 19:05

In reply to एक एक करून by टवाळ कार्टा

Permalink

एकेक करुन त्याने

एकेक करुन त्याने जिल्ब्या पाडल्या दणकून गेलेच नाही कोणी प्रतिसाद तिथे लिहून!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 12/10/2014 - 19:37

In reply to एक एक करून by टवाळ कार्टा

Permalink

नियम

प्रतिसादाच्या जिल्ब्या टाकल्याच पाहिजेत प्रत्येक धाग्यावर. म्हणुन मौन माझं. छ्या. जमलं नै वाटतं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 12/10/2014 - 20:40

In reply to नियम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आवडेश

आवडेश :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Wed, 12/10/2014 - 16:39

Permalink

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे

होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे या चारोळ्याच जर जमलं तर या धाग्यातुन हायकु हा शब्दच काढुन टाका ना अगदी शिर्षकासकट आणि चारोळ्या ठेवा. @ ट. का. तु आलास की माझ्यासाठी प्रतिसादाला खीक :))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 12/10/2014 - 16:40

In reply to होय वल्लीशेठ बरोबर आहे तुमचे by प्रमोद देर्देकर

Permalink

ते मी अभिप्राय घ्यायला आलोय

ते मी अभिप्राय घ्यायला आलोय :P
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 12/10/2014 - 19:16

Permalink

धरला मी तांब्या

धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 12/10/2014 - 20:15

In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

खाली वाकून पाहिलं

खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट!
yukk!! *bad*
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 12/10/2014 - 20:29

In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

बुवांच्याकडे किती तांबे

=)) बुवांच्याकडे किती तांबे (तांब्याचं अनेकवचन) आहेत? बाकी ते सुनिल शेट्टीचं गाणं हाय्हुकू हायहुक्कू हाय हाय चा नि हायकूचा काही संबंध आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 12/10/2014 - 22:59

In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

हान्गाशी !!

हान्गाशी !! याला म्हणतात दणकट चारोळी. यासाठीच आम्ही बुवांचा फॅन आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 12/10/2014 - 23:31

In reply to हान्गाशी !! by खटपट्या

Permalink

आमचे एक दणकट मित्रसुद्धा

आमचे एक दणकट मित्रसुद्धा बुवांच्या "अशा" चारोळ्यांचे फॅन आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Wed, 12/10/2014 - 23:40

In reply to आमचे एक दणकट मित्रसुद्धा by सतिश गावडे

Permalink

अंदाज आला "दणकट मीत्राचा".

अंदाज आला "दणकट मीत्राचा". चारोळी वाचली की हसुनहसून पोट "साफ" झालं पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/11/2014 - 09:03

In reply to हान्गाशी !! by खटपट्या

Permalink

निव्वळ अप्रतिम

+१ ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही. येऊ द्यात बुवा अजून.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 12/11/2014 - 09:28

In reply to निव्वळ अप्रतिम by प्रचेतस

Permalink

ह्याच त्या वास्तववादी आणि

ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या.
मला तर त्यांच्या चारोळ्यांचा खूप गुण आलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 12/11/2014 - 10:00

In reply to निव्वळ अप्रतिम by प्रचेतस

Permalink

हो हो वल्लीशेट आताशा मला

हो हो वल्लीशेट आताशा मला समजयल लागलंय तुम्हे जे वास्तववादी आणि प्रत्ययकारी वगैरे कायसं म्हणताय ते. काय तो निरागसपणा खाली वाकुन पहाण्यातला आणि काय तो वास्तववादीपणा/ प्रत्ययीपणा जिलबी नीट पडेल याचा आमचं गुर्जी लईच भारी.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 12/10/2014 - 23:41

In reply to धरला मी तांब्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

धरला मी तांब्याटाकलं त्यात

धरला मी तांब्या टाकलं त्यात पीठ खाली वाकून पाहिलं जिलबी पडली नीट ! हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 12/10/2014 - 23:55

In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

जबरा..

एक नंबर
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 12/11/2014 - 00:18

In reply to जबरा.. by मुक्त विहारि

Permalink

एकदम सुपडा साफ

एकदम सुपडा साफ :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 12/11/2014 - 00:33

In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

खतरनाक कन्व्हर्शन.

खतरनाक कन्व्हर्शन. *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 12/11/2014 - 09:03

In reply to धरला मी तांब्याटाकलं त्यात by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

अगागागागा खल्लास की ओ एकदम.

अगागागागा =)) खल्लास की ओ एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 12/11/2014 - 06:12

Permalink

आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा

आरं कुट नेउन ठिवलाय ह्यो धागा? ऑ?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 12/11/2014 - 07:14

Permalink

धागा परसदारी सापडेल अपर्णा

धागा परसदारी सापडेल अपर्णा ^_~ चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? =))
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 12/11/2014 - 07:20

In reply to धागा परसदारी सापडेल अपर्णा by अजया

Permalink

किंवा साहित्यांगण ते परसदारही

किंवा साहित्यांगण ते परसदारही चालेल *lol*
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 12/11/2014 - 07:24

Permalink

आमचेबी दोन शबूद

राॅकेल प्यालो डिझेल प्यालो तेव्हा नाही मेलो अर्धी बाटली दारू प्यालो चंद्रावर गेलो...
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 12/11/2014 - 11:01

In reply to आमचेबी दोन शबूद by सस्नेह

Permalink

जबरदस्त....

खतरनाक....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 12/11/2014 - 08:53

Permalink

अगागा अया अया धाग्याचं पार

अगागा अया अया धाग्याचं पार भरीत करुन टाकलंय की! हसुन हसुन वाट लागली. आणि काय वो गुर्जी काय हे असं शिष्याच्या धाग्याचं भरीत करतांव, मग बघा हं ते दक्षिणा म्हणुन.......हॅ.. हॅ.. .हॅ.. आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय! बरं आता ट.का ची चारोळी अशी होवु शकेल. "त्याने जिल्ब्या पाडल्या एकेक करुन कोणीच नाही आलं प्रतिसाद घेऊन"
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/11/2014 - 22:56

In reply to अगागा अया अया धाग्याचं पार by प्रमोद देर्देकर

Permalink

@वल्ली

@वल्ली ह्याच त्या वास्तववादी आणि प्रत्ययकारी चारोळ्या. आम्ही बुवांचे फ्यान काही उगाच नाही.>>> :-/ कळ्ळं..कळ्ळं..! :-/ दबा धरुन बसतो हत्ती दिसली तोफ की देतो बत्ती! अता मी या कविता लिवणार नै बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! Image removed. ================================ इस्पीकचा एक्का @हे चारोळी ते हायकू कन्व्हर्शन कसं वाटतं ? >> Image removed. ================================ अजया @चारोळी ते हायकु-तांब्याचा एक प्रवास यावर डाॅक्टरेट का देऊ नये,मिपा विद्यापिठाची? >> Image removed. ================================= @आम्चं गुर्जी लई हुषार नेहमी स्वप्नात सुध्दा त्यांना जिलबीचा तांब्या आणि पुजेचा तांब्या (ए कोण रे तो महेश भटाची पोरगी का? म्हणुन विचारतोय) लई म्हणजे लईच प्यारा हाय!>>> Image removed. ह्या ह्या ह्या Image removed. ===================================== एक तांब्या वरती आला नि दर्दुकाकांचा धागा हाय ज्याक झाला! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 12/11/2014 - 23:15

In reply to @वल्ली by अत्रुप्त आत्मा

Permalink

बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!!

बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! बुवांच्या घरची उलटीच खुण बत्तीला तोफ ते नै देणार !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 12/11/2014 - 23:22

In reply to बत्त्तीला तोफ'च देणार नै!!!!! by सतिश गावडे

Permalink

(No subject)

Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/12/2014 - 06:07

In reply to @वल्ली by अत्रुप्त आत्मा

Permalink

असं नका करू ओ बुवा. आम्हा

असं नका करू ओ बुवा. आम्हा रसिकांवर हां घोर अन्याय आहे. मला तुमच्या ह्या कविता आणि चारोळ्य़ा खूप खूप आवडतात. तेव्हा न लिहिण्याचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/12/2014 - 07:20

In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस

Permalink

असोच्च असो!

असोच्च असो! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/12/2014 - 08:36

In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस

Permalink

+१११ मी ही सॉरी,

+१११ मी ही सॉरी,
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 12/12/2014 - 08:37

In reply to असं नका करू ओ बुवा. आम्हा by प्रचेतस

Permalink

हेच आणि असेच म्हणतो.

हेच आणि असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on गुरुवार, 12/11/2014 - 20:08

Permalink

माझे दोन पैसे!

धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे धागा काढावयाला लेख (इथे चारोळी) पाहिजे आहे. .…. अन लेख टंकाळलाया नवी लेखनिक पाहिजे आहे. अरे, बोलवा नवी… (जाऊदे, मिपाकर पुढचे समजुन घेतील!) :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 12/12/2014 - 08:42

Permalink

एका अज्ञात कवीची कविता

तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचं टमरेल रिकामंच दिसतंय तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल पोटात जेव्हा ह्ळूच आतल्या आत पीठ पडले बस्स इतकेच.. ---- परवा संडासाच्या भिंती चाचपडताना भिंतीवरच्या रेघोट्या हाताला जाणवल्या छन्न झालं एकदम पूर्वी कसे छान कुंथत होतो अता कुंथूनही न होईलसे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला भिंतीवरचे चित्र सापडले उघडेनागडे काढलेले लवकर करा नाहीतर चड्डीतच होईल असे त्याखाली लिहिलेले. बघता बघता कां कोण जाणे पोटच डचमळले पटकन बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने पोटात गुरगुर होते ग्यासेस वाढतात बस्स इतकेच.. मग मी हापिसच्या कमोडमध्ये जातो पण चाळीतल्या संडासाची सर आजही येत नाही बस्स इतकेच.. ---- हम्म.. पोट हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. इतकेच...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 12/12/2014 - 08:50

In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे

Permalink

कहर !!

कहर !!Image removed. गुरुपेक्षा शिष्य सवाई !!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 12/12/2014 - 09:21

In reply to कहर !! by खटपट्या

Permalink

अज्ञाताचा..

प्रवास "ज्ञान" मिळेपर्यंत असाच चालू राहू दे. हा.मु.ओसाडवाडी खु: ता:मुरमाड जि:फलाणा
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 12/12/2014 - 10:21

In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे

Permalink

विडंबन आवडले, पैजारबुवा,

विडंबन आवडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/12/2014 - 10:24

In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे

Permalink

अय्यय्यो..... लैच हुच्च

अय्यय्यो..... लैच हुच्च \m/
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/12/2014 - 11:16

In reply to एका अज्ञात कवीची कविता by सतिश गावडे

Permalink

अ चांगला नीट ज्ञात असताना...

अ चांगला नीट ज्ञात असताना... असे आपणच म्हणू शकता, हे आज उलगडले! :P
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/12/2014 - 11:18

In reply to अ चांगला नीट ज्ञात असताना... by अत्रुप्त आत्मा

Permalink

नाव घ्यायला लाजू नका.. स. गा.

नाव घ्यायला लाजू नका.. स. गा. :-D घ्या ना नाव!!!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Fri, 12/12/2014 - 11:23

Permalink

आचरट आणि शिवराळ

आचरट आणि शिवराळ प्रतिसादांची लांब माळ तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ... . . . . छ्या ... वाण नाही पण गुण लागलाच !
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 12/12/2014 - 11:58

In reply to आचरट आणि शिवराळ by विटेकर

Permalink

तांब्या आणि रिकामा माळ

तांब्या आणि रिकामा माळ साफ करी पोटातला खळाळ ...
हा अनुभव मी वर्ष घेतला आहे. मात्र तांब्याच्या ऐवजी टमरेल असायचं. पुढे कामानिमित्त गाव सोडले तरी विकांताला गावी जात असल्याने आठवडयातून दोन दिवस मोकळ्या माळरानावर मोकळे व्हायचा अनुभव घेत असे. पुढे दीड वर्ष हिरव्या नोटांच्या देशात काढून परत आल्यावर मात्र उघडयावर बसताना अवघडल्यासारखे वाटू लागले आणि लागलीच गावी शौचालय बांधले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 12/12/2014 - 14:26

Permalink

ख्या ख्या ख्या...

ख्या ख्या ख्या... :D

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'
  • Log in or register to post comments
Profile picture for user दिपक विठ्ठल ठुबे

Submitted by दिपक विठ्ठल ठुबे on Fri, 12/19/2014 - 11:13

Permalink

कहर

चारोळी ची पार आरोळी करून टाकली...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 12/19/2014 - 12:09

Permalink

नसलेल्या देवा!

अरे नसलेल्या देवा! पीत वाङ्मय ते हेच का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 10599 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com