अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा
नमस्कार मंडळी.
पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या. नंतर 'एक कालसर्प आहे खोल आपल्या पोटात दडून' आणि तो बाहेर कसा काढायचा, आणि काढल्यावर घडून येणारे सुपरिणाम, यावर मी स्वानुभाव-कथन केल्यावर मंडळींपैकी काहींनी ते करून बघण्याचा निश्चय केला, आणि त्याची पहिली पायरी म्हणून लगेचच ताज्या फळांचा रस प्राशन करते झालो.
मंडळींनी यावर आणखी लिहावे, असे सुचवतो....
काही फोटो:

वाचने
20338
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
फोटोत तर सगळे दिसतायंत मग फोटो कुणी काढला?
(No subject)
लगे रहो...
In reply to लगे रहो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१! एकदम फिल्मी स्टाईलने अॅक्शन फोटो काढले आहेत!
In reply to +१! एकदम फिल्मी स्टाईलने अॅक्शन फोटो काढले आहेत! by बहुगुणी
पाताळेश्वर लेखाचा दुवा.
In reply to पाताळेश्वर लेखाचा दुवा. by प्रचेतस
धन्यवाद!
अरे वाह
फोटो नं २ मधे डाव्या बाजुने :
मस्त झालेला दिसतोय कट्टा...
मस्त आलेत फोटो !!
पोटातला कालसर्प
In reply to पोटातला कालसर्प by चित्रगुप्त
तुम्हालाच लिहावं लागणार असं दिसतंय
बरोबर १० वाजता पाताळेश्वर
In reply to बरोबर १० वाजता पाताळेश्वर by प्रचेतस
संपूर्ण वार्तांकन
हे घ्या ..
In reply to हे घ्या .. by चौकटराजा
मस्त उपवृत्तांत.
ह्या:
In reply to ह्या: by पैसा
@(आता कसं बरं वाटलं. )>>>
In reply to ह्या: by पैसा
व्रुत्तांत आणि फोटो मेन
In reply to व्रुत्तांत आणि फोटो मेन by खटपट्या
+ १
व्वा.
चित्रप्तगुप्त काका.
In reply to चित्रप्तगुप्त काका. by विजुभाऊ
+१
एक काका डॉलबी सराउंड साउंडात
आजोबाकाका. ;) "कायतरी" म्हणजे काय हे सांगण्याची जबाबदारी सूडने घ्यावी अशी इनंती करतो.In reply to एक काका डॉलबी सराउंड साउंडात by यसवायजी
सूड सविस्तर लिहिलंच म्हणा.
In reply to एक काका डॉलबी सराउंड साउंडात by यसवायजी
मी ऐकलंच नाही!!
In reply to मी ऐकलंच नाही!! by सूड
किती तो साल"सूड"पणाचा आव
In reply to किती तो साल"सूड"पणाचा आव by सतिश गावडे
हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार
In reply to हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार by सूड
अशा वेळेस व्यनी करावा...मी
In reply to हा हा !! ठीकाय, सगळं तपशीलवार by सूड
हां ते बाकी खरं हां..
In reply to हां ते बाकी खरं हां.. by यसवायजी
@काका एका 'भल्या' संपादकाच्या
In reply to @काका एका 'भल्या' संपादकाच्या by अत्रुप्त आत्मा
भल्या की भल्या मोठ्या?
In reply to भल्या की भल्या मोठ्या? by सतिश गावडे
'कायिक' शेरेबाजी केल्याबद्दल
कोन्ते काका ...
कालसर्प धागा
@इस्पिक एक्का ( युवान च्वांग)
In reply to @इस्पिक एक्का ( युवान च्वांग) by अत्रुप्त आत्मा
वल्ली दा,( इण्दियाना जोन्स)
वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) यसवायजी ( आईनस्टाईन), चित्रगुप्त साहेब,( रेम्ब्रां) चित्रगुप्त यांचे बालमैतर , इस्पिक एक्का ( युवान च्वांग) .हाईंन्न? स्टाईंन्न? आणी सयवायजी?? माझ्यात आणी जो कोण तो 'आईनस्टाईन' आहे त्याच्यात एकच साम्य. मी त्याला ओळखत नाही आणी तो मला. :))In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी
(No subject)
In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी
@मी त्याला ओळखत नाही आणी तो
In reply to वल्ली दा,( इण्दियाना जोन्स) by यसवायजी
हा हा हा =))
कट्टा खतरनाक झालेला दिसतोय.
'कायतरी'
In reply to 'कायतरी' by चित्रगुप्त
अगदी बरोबर काका. एक काका एका
आणि कुणासमोर
एका मिपाकराने
In reply to एका मिपाकराने by चित्रगुप्त
दादा...
In reply to एका मिपाकराने by चित्रगुप्त
आम्हालाही कृती सांगा.
In reply to आम्हालाही कृती सांगा. by प्यारे१
+++++++११११११११
मस्त कट्टा,मस्त वृतांत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The United States of Debt