खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
वाचने
71031
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
आगाऊ
...
चला... "पुण्यामधे नक्की कुठे"
कट्ट्याला शुभेच्छा
सहा डिसे
अरेच्चा,,,, थोडा गोंधळ झाला ...
अरे
In reply to अरेच्चा,,,, थोडा गोंधळ झाला ... by मुक्त विहारि
ओ खापर आज्जीबाई...या वयात हरी
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
या आज्जीबै जबरी हैत हो..
In reply to ओ खापर आज्जीबाई...या वयात हरी by टवाळ कार्टा
__/\__
In reply to अरेच्चा,,,, थोडा गोंधळ झाला ... by मुक्त विहारि
आम्हाला यायला आवडेल.....
मिपाकट्ट्याला ओळख लागत नाही.
In reply to आम्हाला यायला आवडेल..... by हर्षद खुस्पे
यायला आवडेल
अरेच्चा.....
कालच..
In reply to अरेच्चा..... by विजुभाऊ
ओह
सगळे कट्टे पुण्यातच?
तिथे "मिथुनायण" फेम अॅडी
In reply to सगळे कट्टे पुण्यातच? by संचित
मन्द्या
In reply to सगळे कट्टे पुण्यातच? by संचित
येस्स सार!!!
In reply to सगळे कट्टे पुण्यातच? by संचित
पेठकर साहेब वेळ आणि जागा
निमंत्रण.
In reply to पेठकर साहेब वेळ आणि जागा by डॉ सुहास म्हात्रे
(वेळ कळवली नसल्या कारणाने)
In reply to निमंत्रण. by प्रभाकर पेठकर
ह्म्म.. याला कोपराने खणणं असं
In reply to (वेळ कळवली नसल्या कारणाने) by यसवायजी
नाही!!! कोपराने खणणारी माणसं
In reply to ह्म्म.. याला कोपराने खणणं असं by हाडक्या
घरी..
In reply to (वेळ कळवली नसल्या कारणाने) by यसवायजी
धन्यवाद काका. यह तो आपका
In reply to घरी.. by प्रभाकर पेठकर
मिपाचा चेन्नई कटटा
सोत्रि
In reply to मिपाचा चेन्नई कटटा by सिरुसेरि
प्रभाकर काका स्थळ कळवा ना
प्रभाकर काका स्थळ कळवा ना
In reply to प्रभाकर काका स्थळ कळवा ना by प्रसाद भागवत १९८७
नक्कीच यायला आवडेल... पण
यायला आवडेल.
मी येनार आहे.
स्थळ, काळ.
संभाजी पार्क मजपण जमेलसे
In reply to स्थळ, काळ. by प्रभाकर पेठकर
संभाजी पार्क चालेल
चालेल. संपर्क क्रमांक व्यनि
In reply to संभाजी पार्क चालेल by निलेश
हार्दिक शुभेच्छा
एक किलोभर मलाईचम आणता का
In reply to हार्दिक शुभेच्छा by सर्वसाक्षी
कटटयाची सविस्तर माहिती
चापान्याची यवस्था नीट करा.
In reply to कटटयाची सविस्तर माहिती by सतिश गावडे
पैसातायच्या नुकत्याच झालेल्या
In reply to चापान्याची यवस्था नीट करा. by खटपट्या
+++++१११११
In reply to पैसातायच्या नुकत्याच झालेल्या by सतिश गावडे
कोन, पैसाताय?
In reply to पैसातायच्या नुकत्याच झालेल्या by सतिश गावडे
जावू द्या हो...
In reply to कोन, पैसाताय? by एस
हम्म
In reply to कोन, पैसाताय? by एस
वा!!! काय आत्मविश्वास आहे
In reply to हम्म by पैसा
आमचा चहा नक्की.
In reply to हम्म by पैसा
हॅ हॅ हॅ
In reply to आमचा चहा नक्की. by एस
पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज
In reply to हॅ हॅ हॅ by पैसा
शिवकाळातलं पुणं 'बरं'तरी असेल
In reply to पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज by बॅटमॅन
+१
In reply to पेठीय पुणेकरांचे सगळे पूर्वज by बॅटमॅन
अरे हो की! हे विसरलोच होतो.
In reply to +१ by प्रचेतस
अरेच्चा. तरीच बुवा नेहमी
In reply to अरे हो की! हे विसरलोच होतो. by बॅटमॅन
अरे इतिहासज्ञांनो
In reply to अरे हो की! हे विसरलोच होतो. by बॅटमॅन
सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे
In reply to अरे इतिहासज्ञांनो by पैसा
बरं मग?
In reply to सर्वच पेठीय पुणेकर हे मूळचे by बॅटमॅन
शन्वारवाडा अन भट यांबद्दल
In reply to बरं मग? by पैसा
आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट
In reply to बरं मग? by पैसा
त्यापेक्षा अगोदर बघावयाचे
In reply to आम्ही तरी शनिवारवाडा आणि भट by प्रचेतस
आणि आमच्यामते त्याहीपेक्षा
In reply to त्यापेक्षा अगोदर बघावयाचे by बॅटमॅन
आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास
In reply to आणि आमच्यामते त्याहीपेक्षा by प्रसाद गोडबोले
हबशी म्हणजे परत फिरुन मुरुडात
In reply to आफ्रिकेतही इथिओपियाच्या आसपास by बॅटमॅन
ळॉळ. ती ब्र्यांच लै नवी.
In reply to हबशी म्हणजे परत फिरुन मुरुडात by प्रसाद गोडबोले
चर्चा
In reply to ळॉळ. ती ब्र्यांच लै नवी. by बॅटमॅन
चर्चा भरकटायला लागली = >
In reply to चर्चा by तिमा
हा ब्याट्या इतिहासाच्या
In reply to चर्चा भरकटायला लागली = > by प्रसाद गोडबोले
जल्लं संपलं वाटतं...
In reply to हा ब्याट्या इतिहासाच्या by सूड
बॅट्या नुस्ता एकटा हरवत नाही.
In reply to जल्लं संपलं वाटतं... by खटपट्या
आणि हा कोपर्यात लपून गंमत पाहतो)