वाहन वेड्यांसाठी: २०१४ मायामी बीच इंटरनॅशनल ऑटो शो
गेल्या रविवारी सकाळी समोर राहणाऱ्या Manny ने मला विचारलं 'काही खास करत नसशील तर Auto Show ला येणार का?'
तीन वर्षांपूर्वी कार्गो प्लेन्स चा पायलट म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर Manny नेहेमी थोडा मोकळा वेळ मिळाला की गाड्या दुरूस्तीचं काम करत बसलेला दिसतो. कधी त्यांच्या चार गाड्यांपैकी एकीची दुरूस्ती, नाही तर ऑईल चेंज वगैरे मेंटेनन्सचं काम, नाही तर नातेवाईक किंवा मित्रांनी दारात आणून उभ्या केलेल्या गाड्यांची दुरूस्ती. आणि तो एकटा नव्हे तर त्याची साठी उलटलेली बायको नॉर्मा देखील त्याच्या बरोबरीने कम करते.
नॉर्माने पाच वर्षांपूर्वी नव्वदीच्या घरातल्या अल्झायमर झालेल्या आपल्या आईला सांभाळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या शुश्रुषेतून वेळ मिळेल तेंव्हा ती दोनदा कर्करोगाशी सामना देऊन जिद्दीने उभं राहणाऱ्या नवऱ्याला प्रचंड मदत करते. स्वत: Manny जवळच राहणाऱ्या त्याच्या हृदयरोगी आईच्या आजारपणात तिची काळजी घेत असतो. तो सत्तरीचा, तर आई ९२ पूर्ण. तो घरी नसेल तेंव्हा गरज पडली तर नॉर्मा एकटी गाडी jack वर चढवण्यापासून इंजिन काढण्यापर्यंत काम करतांना मी पाहिलंय. मदत करावंसं खूपदा वाटतं, पण मला त्यातलं काहीही ज्ञान नाही हा तोकडेपणा खूपदा जाणवला आहे.
असो, तर असा हा Manny मला Auto Show ला चल म्हणाल्यावर मी एका पायावर तयार झालो. त्या भटकंतीचा हा सचित्र रिपोर्ट. सर्व प्रकाशचित्रे माझ्या HTC-1 सेल फोनच्या कॅमेऱ्याने काढलेले आहेत.
प्रवेशद्वारासमोर:
२०१५ ची Chevy Camaro LT ही गाडी सोडत काढून भाग्यवान विजेत्याला देण्यात येणार होती.
Chevy Camaro LT 2015
आत गेल्यावर सुरूवातीलाच ज्यांना भटकणं जड जाईल अशा प्रेक्षकांसाठी भाड्याने स्कूटर्स ठेवल्या होत्या.
वालुकाशिल्पः
Bill आणि Marianne Knight (thesandlovers.com) या जोडप्याने केलेली आण्कही का।ई वालूकाशिल्पे इथे पहायला मिळतील.
1967 Austin Healey 3000
1967 Austin Healey 3000 Convertible side view
Audi R8 V10 Plus
Audi A3 Cabriolet
Alfa Romeo 2015
Austin Healey Sprite 1938
Art in Auto Mazda 3
Art in Auto Lamborghini
Buick Touring Roadster 1915 (side)
1915 Buick Touring Roadster Front View
Bentley Continental GT 2015
BMW 740Ld X Drive 2015
BMW S1000 RR
BMW 650i Convertible 2015
Corvette 2015 side view
Corvette 2015 Front View
Camaro Z28 1969
Camaro Z28 2015, तीच गाडी ४४ वर्षांनंतर
Chevy Volt
Chevelle 1963
Corvette Stingray 1967
तीच गाडी, ४७ वर्षांनी,Corvette Stingray 2015
Dodge Charger 2015
Dodge Challenger RT Plus 2015
Dodge Challenger RT Plus Basic versus total Price
Manny in Dodge Challenger SXT 2015
Fiat Polski 126p 1974
Datsun 240 Z 1970
Ford Mustang 1970
Ford Mustang GT 2015
Ford Mustang GT Rear View
Motorcycles
Harley Davidson Street
HD 2
HD3
HD Trike
HD Trike Rear View
Indian Roadmaster
Indian 2
Indian 3
Victory 1
Victory 2
Victory 3
Victory 4
Hyundai Sonata 2015
जॅग्वार आणि रेंज रोव्हर या दोन्ही ब्रँडच्या गाड्या टाटा तयार करतात हे मॅनीला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, "I know!" या दोन्ही प्रकारच्या गाड्या पहाण्यासाठी लक्षणीय गर्दी होती.
Jaguar 2015 F-Type
Twins could not resist F-Type Jaguar 2015
Jaguar F-Type Coupe 2015
Another F-Type Jag
Lexus RC 350 Sport 2015
Lexus F Sport
Maserati Ghibli 2015
Mazda MX-5 Miata
Mercury Cougar KR 7 1968
Mini Cooper Hardtop 2015
Mini Cooper Convertible 2015
Nissan 370 Z 2015
Plymouth Fury 1962
Porsche Carrera 2015
Range Rover Sport 2015
Scion FR S 2015
Shelby Cobra 1965
Shelby Cobra 1965 Front View
VW Super Beetle 1969
VW Golf GTI 2015
Million Dollar Alley
इथल्या एका वाक्याने लक्ष वेधून घेतलं:
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!
Lamborghini Murcielago LP640 2015
Lamborghini White
ही भाड्याने मिळेल अशी मौलिक माहिती मिळाली! (over $500 per hour, all inclusive)
Lexus LF C2 Concept Car
२०१५ ची Chevy Camaro LT ही गाडी सोडत काढून भाग्यवान विजेत्याला देण्यात येणार होती.
Chevy Camaro LT 2015
आत गेल्यावर सुरूवातीलाच ज्यांना भटकणं जड जाईल अशा प्रेक्षकांसाठी भाड्याने स्कूटर्स ठेवल्या होत्या.
वालुकाशिल्पः
Bill आणि Marianne Knight (thesandlovers.com) या जोडप्याने केलेली आण्कही का।ई वालूकाशिल्पे इथे पहायला मिळतील.
1967 Austin Healey 3000
1967 Austin Healey 3000 Convertible side view
Audi R8 V10 Plus
Audi A3 Cabriolet
Alfa Romeo 2015
Austin Healey Sprite 1938
Art in Auto Lamborghini
Buick Touring Roadster 1915 (side)
1915 Buick Touring Roadster Front View
Bentley Continental GT 2015
BMW 740Ld X Drive 2015
BMW S1000 RR
BMW 650i Convertible 2015
Corvette 2015 side view
Corvette 2015 Front View
Camaro Z28 1969
Camaro Z28 2015, तीच गाडी ४४ वर्षांनंतर
Chevy Volt
Chevelle 1963
Corvette Stingray 1967
तीच गाडी, ४७ वर्षांनी,Corvette Stingray 2015
Dodge Charger 2015
Dodge Challenger RT Plus 2015
Dodge Challenger RT Plus Basic versus total Price
Manny in Dodge Challenger SXT 2015
Fiat Polski 126p 1974
Datsun 240 Z 1970
Ford Mustang 1970
Ford Mustang GT 2015
Ford Mustang GT Rear View
Motorcycles
Harley Davidson Street
HD 2
HD3
HD Trike
HD Trike Rear View
Indian Roadmaster
Indian 2
Indian 3
Victory 1
Victory 2
Victory 3
Victory 4
Hyundai Sonata 2015
जॅग्वार आणि रेंज रोव्हर या दोन्ही ब्रँडच्या गाड्या टाटा तयार करतात हे मॅनीला सांगितल्यावर तो हसून म्हणाला, "I know!" या दोन्ही प्रकारच्या गाड्या पहाण्यासाठी लक्षणीय गर्दी होती.
Jaguar 2015 F-Type
Twins could not resist F-Type Jaguar 2015
Jaguar F-Type Coupe 2015
Another F-Type Jag
Lexus RC 350 Sport 2015
Lexus F Sport
Maserati Ghibli 2015
Mazda MX-5 Miata
Mercury Cougar KR 7 1968
Mini Cooper Hardtop 2015
Mini Cooper Convertible 2015
Nissan 370 Z 2015
Plymouth Fury 1962
Porsche Carrera 2015
Range Rover Sport 2015
Scion FR S 2015
Shelby Cobra 1965
Shelby Cobra 1965 Front View
VW Super Beetle 1969
VW Golf GTI 2015
Million Dollar Alley
इथल्या एका वाक्याने लक्ष वेधून घेतलं:
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!
Lamborghini Murcielago LP640 2015
Lamborghini White
ही भाड्याने मिळेल अशी मौलिक माहिती मिळाली! (over $500 per hour, all inclusive)
Lexus LF C2 Concept Car
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम
प्रगो
डोळ्याचे पारणे फिटले??
मला दिसताहेत ...
भन्नाट फोटो !!!
अफाट....!!!!
"हातचे राखून" फोटो अपलोडवले
जबरदस्त..
कचकावून फोटो
माझी आवड :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsदेवा मला पुढच्या जन्मी शेख
पुढच्या जन्मापर्यंत तेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsवल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन
वल्ल्यॅह...हबीबी...क्या जशन
=))
मस्तच मस्त गाड्या , सर्वच
मलाही आवडली त्यांची सर्वच मॉडेल्स
अगदी अगदी! माझ्या मैत्रिणीने
लय भारी गाड्या. धन्यवाद
बर्याच गाड्यांची नावे GT ने
GT
धन्यवाद.
काय कारी आणि काय बायका, वाह!!
अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार!
माझा तो प्रतिसाद तुम्हाला
अरे मग सांगा की विस्कटून...
योग्य तो प्रश्न व्यनी केलेला
फोटू मस्त आलेत! मला गाड्यांची
एकापेक्षा एक कार्स..
Money talks, but Miami money prefers to sit behind the wheel!यावरुन उगाचाच हे आठवलं-God drives harley but the devil rides triumph(न्युरेम्बर्गमधील रस्त्यावर काढलेला एक फोटो)अत्यंत आवडला ! ग्रेट.
गाड्या आवडल्या.
Harley Davidson Street >>>
सुरेख!
२०१५ मॉडेल्समध्ये २०१४ पेक्षा खास वेगळ्या अशा काही दिसल्या नाहीत
ओके
मस्त गाड्या...
हेच म्हणतो ...
मला एक जुनी, पिवळ्याधम्मक
ही चालेल?
बीटल म्हटले की...
डोळ्यांचं पारणं फिटलं एवढचं
Fast and Furious film series . next part
फ्रीमाँट, कॅलिफोर्निया, इथे टेस्ला Model S अशी जन्माला येते!
- सीट्स आणि काचा दोन्ही बसवणारा रोबॉट
आणि तयार झालेली टेस्ला Model S अशी दिसते: