ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
वाचने
33357
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!!!!
मी पयला काय विलासराव, पयला
In reply to मी पयला!!!!! by विलासराव
हि हि हि
In reply to मी पयला काय विलासराव, पयला by पिवळा डांबिस
च्यामारी
In reply to मी पयला!!!!! by विलासराव
काय सांगता?
"अमुच्य" का काय???
In reply to काय सांगता? by एस
परत टाका हो!
In reply to "अमुच्य" का काय??? by एस
दम भारी देतात.
In reply to परत टाका हो! by पिवळा डांबिस
लठ्ठपणा
पगले...
कोन बर्र दीपक-काका ? सांगा तरी बरे
In reply to पगले... by दिपक.कुवेत
हे तर अमेरिकेपेक्षा जास्त %
विलासराव 'मी पयला संघटना'
लठ्ठपणा
वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
यावरून आठवलं
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
वडापावमधे थोडीच 'शिकरण आणि मटार उसळ' सारखी पोषकमुल्ये मुल्ये आहे
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
बटाटा+चिंचेची चटणी असे एकत्र खाल्या गेले की लठ्ठपणा येत असावा..
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
बटाटा
In reply to बटाटा+चिंचेची चटणी असे एकत्र खाल्या गेले की लठ्ठपणा येत असावा.. by मुक्त विहारि
तिथे लोकल मध्ये त्यांना पिळून
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
@हरकाम्या
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
(No subject)
In reply to @हरकाम्या by सुबोध खरे
मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील !
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
बापरे हे एक
In reply to मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील ! by सामान्यनागरिक
पहिले रम्य प्रतिसाद
तीन पुणेकरांमागे माहीत नाही,
दो पे एक फ्री!
In reply to तीन पुणेकरांमागे माहीत नाही, by किसन शिंदे
पुणेकर असो कि चिंचवडकर
In reply to दो पे एक फ्री! by एस
@ते दोन पुणेकरांमागे एक
In reply to दो पे एक फ्री! by एस
(No subject)
In reply to तीन पुणेकरांमागे माहीत नाही, by किसन शिंदे
बर मग?
आता कराचं काय !?
In reply to बर मग? by वेल्लाभट
धन्यवाद..
करा चैन! खा! रोज शिकरण खा!
पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव....
"पुणेकरांमध्ये जनजागृती" म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे
In reply to पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव.... by दिपक.कुवेत
This is not funny
>>काही तरी केलं पाहिजे राव
In reply to This is not funny by प्रसाद गोडबोले
बादवे,
तात्यानु...
In reply to बादवे, by एस
पुणेकरच फक्त?
आलात काय?
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
मग?
In reply to आलात काय? by एस
पुणे ना?
In reply to मग? by पैसा
आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
नायऽऽ बा!
In reply to आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे by पिवळा डांबिस
पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच !
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
हट्
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
दुसर्यांना काय देत नाही
In reply to हट् by पैसा
नै म्हंजे पैसातै
In reply to हट् by पैसा
त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
एकमेव + अद्वितीय
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
आपणही आलात काय?
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
नुसतंच या ?
In reply to आपणही आलात काय? by एस
दिला अस्ता, पन...
In reply to नुसतंच या ? by सस्नेह
ऐकामाद्वितीय म्हणजे 'ऐका माझे
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
पैसातै ,त्रिखंडात
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
म्हणजे काय, सौन्शयच नाही !
In reply to पैसातै ,त्रिखंडात by टवाळ कार्टा
अरे बापरे......
मी जर पुण्यात कुठला व्यवसाय
या या तुम्हीपण दुकान टाका पुण्यात
In reply to मी जर पुण्यात कुठला व्यवसाय by जेपी
होय अगदी
वणवा पेटेल यावरून
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
वणवा पेटेल यावरुन>>>>>
In reply to वणवा पेटेल यावरून by टवाळ कार्टा
बाकीचे दोघे कारवाले
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
हा हा हा, अगदी अगदी
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
ह.घ्या.ची काही गरज नाहीये.
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
रा.गां. म्हन्जे?...व्यनी
In reply to ह.घ्या.ची काही गरज नाहीये. by काळा पहाड
>>> रा गां.
In reply to रा.गां. म्हन्जे?...व्यनी by टवाळ कार्टा
ह्याचे उत्तर अजुन आलेले नाही
In reply to रा.गां. म्हन्जे?...व्यनी by टवाळ कार्टा
एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन
अहो विजुभौ उर्फ खापर पणजोबा ,
In reply to एक नक्किच लठ्ठ आणि बाकिचे दोन by विजुभाऊ
ऐवढ कस माहित नाही विजुकाका ?
हे असे बोलणारेदेखील अत्रे
माहीत नाय बा!! आम्ही आपलं
गाढवाला घोड्याच्या तबेल्यात
In reply to माहीत नाय बा!! आम्ही आपलं by सूड
मला गाढव म्हणत असाल तर काय्येक फरक पडत नाय!!
In reply to गाढवाला घोड्याच्या तबेल्यात by विश्वनाथ मेहेंदळे
अरे खरंच!
In reply to मला गाढव म्हणत असाल तर काय्येक फरक पडत नाय!! by सूड
तसं म्हणायला गेलं तर मुंबैला
In reply to अरे खरंच! by पैसा
धोबीतलावात धोबी असण्याची
In reply to तसं म्हणायला गेलं तर मुंबैला by सूड
आणि तसं असल्यास
In reply to गाढवाला घोड्याच्या तबेल्यात by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्ही = (सध्या ) ...कर ?
In reply to आणि तसं असल्यास by सूड
हे समीकरण गैरलागू आहे हो. अट
In reply to तुम्ही = (सध्या ) ...कर ? by सस्नेह
हां हां
In reply to हे समीकरण गैरलागू आहे हो. अट by सूड
करेक्शन.... एक्स बदलापूरकर
In reply to हे समीकरण गैरलागू आहे हो. अट by सूड
म्हणजे ?
१)सतत खाण्यापेक्षा सतत
सगळे पुणेकरांवर खार खाउन का
>>> खार खाउन
In reply to सगळे पुणेकरांवर खार खाउन का by गौरी लेले
नक्की काय म्हणायचे आहे
In reply to >>> खार खाउन by प्यारे१
लोणच्याच्या खारावर टिप्पणी
In reply to नक्की काय म्हणायचे आहे by गौरी लेले
लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. >>>
In reply to लोणच्याच्या खारावर टिप्पणी by प्यारे१
पुन्याचं कोन काय बोल्लंय काय
In reply to लोणच्याच्या खारावर टिप्पणी केलेली होती. >>> by गौरी लेले
खारीसारखा बिचारा क्यूट जीव...
In reply to सगळे पुणेकरांवर खार खाउन का by गौरी लेले
पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर
In reply to खारीसारखा बिचारा क्यूट जीव... by बॅटमॅन
ळॉळ
In reply to पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर by प्रसाद गोडबोले
>> म्हणजे सदाशिव पेठी असतील
In reply to पुणेकरांबद्दल काही बोलल्यावर by प्रसाद गोडबोले
हो
In reply to >> म्हणजे सदाशिव पेठी असतील by सूड
@स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन
In reply to खारीसारखा बिचारा क्यूट जीव... by बॅटमॅन
ते आधीपासूनच आहे की! सगळेच
In reply to @स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन by अत्रुप्त आत्मा
होंय!!!!
In reply to @स्वतंत्र पुणे मिळवा आधी अन by अत्रुप्त आत्मा
आमचे तातश्री असेच बोलतात
@कोणालाच काही कळत नाय>>
In reply to आमचे तातश्री असेच बोलतात by जेपी
अरे धाग्याचा विषय काय???
तू गंप रांव रे!!
In reply to अरे धाग्याचा विषय काय??? by दिपक.कुवेत
हयसंर कोण विषय धरुन बोलतंत
In reply to अरे धाग्याचा विषय काय??? by दिपक.कुवेत
लठ्ठगणना
ह्या शिरगणतीत
In reply to लठ्ठगणना by तिमा
तुमचे किती
In reply to ह्या शिरगणतीत by एस
१००
In reply to तुमचे किती by टवाळ कार्टा
अरे बाप रे!
In reply to १०० by टवाळ कार्टा
ह्या ह्या बरीच करमणूक होतेय
दु दु स्पा!
In reply to ह्या ह्या बरीच करमणूक होतेय by स्पा
चूक
In reply to दु दु स्पा! by कवितानागेश
(No subject)
In reply to दु दु स्पा! by कवितानागेश
पुण्यामध्ये
तुम्ही बोला आम्ही ऐकामा..
In reply to पुण्यामध्ये by सिरुसेरि
असं कसं, असं कसं? उगाच नावं
अबब.. तीन पुणोकरांमागे एक
अहो एक्का साहेब
In reply to अबब.. तीन पुणोकरांमागे एक by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to अहो एक्का साहेब by दिपक.कुवेत
फुटलो
In reply to अहो एक्का साहेब by दिपक.कुवेत
व्यायामाला पर्याय नाही हेच
सायकली
बायकांना,मुलींना तोंडाभोवती
In reply to सायकली by माईसाहेब कुरसूंदीकर
नाय हो खरच म्हणता आहेत ते.
निष्पाप नस्तंय, निरागस अस्तंय
In reply to नाय हो खरच म्हणता आहेत ते. by त्रिवेणी
हो हो खरच की.