ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे. पुणे वेगाने कॉस्मोपॉलिटीन होत असल्यामुळे शहरात मैदानेच अस्तित्वात राहिलेली नाहीत. खेळांचा अभाव, बैठेकाम, दिवसरात्र संगणकावर बसणो, रात्रीचे काम, सकाळी उशिरा उठणो, जंकफूड खाणो, अवेळी खाणे आदींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढला आहे. यामुळे लठ्ठ असलेल्या व्यक्तींना मधुमेह, हृदयरोग वेगाने जडू लागले आहेत. यामुळे पुणेकरांना लठ्ठपणाचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गंभीर आजाराबाबत पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
वाचने
33379
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!!!!
मी पयला काय विलासराव, पयला
In reply to मी पयला!!!!! by विलासराव
हि हि हि
In reply to मी पयला काय विलासराव, पयला by पिवळा डांबिस
च्यामारी
In reply to मी पयला!!!!! by विलासराव
काय सांगता?
"अमुच्य" का काय???
In reply to काय सांगता? by एस
परत टाका हो!
In reply to "अमुच्य" का काय??? by एस
दम भारी देतात.
In reply to परत टाका हो! by पिवळा डांबिस
लठ्ठपणा
पगले...
कोन बर्र दीपक-काका ? सांगा तरी बरे
In reply to पगले... by दिपक.कुवेत
हे तर अमेरिकेपेक्षा जास्त %
विलासराव 'मी पयला संघटना'
लठ्ठपणा
वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
यावरून आठवलं
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
वडापावमधे थोडीच 'शिकरण आणि मटार उसळ' सारखी पोषकमुल्ये मुल्ये आहे
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
बटाटा+चिंचेची चटणी असे एकत्र खाल्या गेले की लठ्ठपणा येत असावा..
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
बटाटा
In reply to बटाटा+चिंचेची चटणी असे एकत्र खाल्या गेले की लठ्ठपणा येत असावा.. by मुक्त विहारि
तिथे लोकल मध्ये त्यांना पिळून
In reply to वडापाव अन लठ्ठपणाचा संबंध काय by बॅटमॅन
@हरकाम्या
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
(No subject)
In reply to @हरकाम्या by सुबोध खरे
मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील !
In reply to लठ्ठपणा by हरकाम्या
बापरे हे एक
In reply to मानव संहारक अस्त्रे सोडण्यात येतील ! by सामान्यनागरिक
पहिले रम्य प्रतिसाद
तीन पुणेकरांमागे माहीत नाही,
दो पे एक फ्री!
In reply to तीन पुणेकरांमागे माहीत नाही, by किसन शिंदे
पुणेकर असो कि चिंचवडकर
In reply to दो पे एक फ्री! by एस
@ते दोन पुणेकरांमागे एक
In reply to दो पे एक फ्री! by एस
(No subject)
In reply to तीन पुणेकरांमागे माहीत नाही, by किसन शिंदे
बर मग?
आता कराचं काय !?
In reply to बर मग? by वेल्लाभट
धन्यवाद..
करा चैन! खा! रोज शिकरण खा!
पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव....
"पुणेकरांमध्ये जनजागृती" म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे
In reply to पुणेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव.... by दिपक.कुवेत
This is not funny
>>काही तरी केलं पाहिजे राव
In reply to This is not funny by प्रसाद गोडबोले
बादवे,
तात्यानु...
In reply to बादवे, by एस
पुणेकरच फक्त?
आलात काय?
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
मग?
In reply to आलात काय? by एस
पुणे ना?
In reply to मग? by पैसा
आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
नायऽऽ बा!
In reply to आता रत्नांग्रीत लठ्ठ शोधायचे by पिवळा डांबिस
पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच !
In reply to पुणेकरच फक्त? by पैसा
हट्
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
दुसर्यांना काय देत नाही
In reply to हट् by पैसा
नै म्हंजे पैसातै
In reply to हट् by पैसा
त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
एकमेव + अद्वितीय
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
आपणही आलात काय?
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
नुसतंच या ?
In reply to आपणही आलात काय? by एस
दिला अस्ता, पन...
In reply to नुसतंच या ? by सस्नेह
ऐकामाद्वितीय म्हणजे 'ऐका माझे
In reply to त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे by सस्नेह
पैसातै ,त्रिखंडात
In reply to पैसातै ,त्रिखंडात ऐकामाद्वितीय म्हणजे, पुणेच ! by पगला गजोधर
म्हणजे काय, सौन्शयच नाही !
In reply to पैसातै ,त्रिखंडात by टवाळ कार्टा
अरे बापरे......
मी जर पुण्यात कुठला व्यवसाय
या या तुम्हीपण दुकान टाका पुण्यात
In reply to मी जर पुण्यात कुठला व्यवसाय by जेपी
होय अगदी
वणवा पेटेल यावरून
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
वणवा पेटेल यावरुन>>>>>
In reply to वणवा पेटेल यावरून by टवाळ कार्टा
बाकीचे दोघे कारवाले
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
हा हा हा, अगदी अगदी
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
ह.घ्या.ची काही गरज नाहीये.
In reply to होय अगदी by माझीही शॅम्पेन
रा.गां. म्हन्जे?...व्यनी
In reply to ह.घ्या.ची काही गरज नाहीये. by काळा पहाड
>>> रा गां.
In reply to रा.गां. म्हन्जे?...व्यनी by टवाळ कार्टा
ह्याचे उत्तर अजुन आलेले नाही
In reply to रा.गां. म्हन्जे?...व्यनी by टवाळ कार्टा