Skip to main content

चारोळी

लेखक सुशील यांनी सोमवार, 17/12/2007 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील
लेखनविषय:

वाचने 4320
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील

हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..

In reply to by सुशील

वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..

In reply to by केशवसुमार

माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही!

In reply to by सुशील

त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक

चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.

In reply to by विसुनाना

धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो.

विसुनानांशी सहमत आहे.

सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल