लेखक सुशील यांनी सोमवार, 17/12/2007 10:05 या दिवशी प्रकाशित केले. तुझ्या प्रेमासाठी झालो दिवाणा तझ्या नकाराने होइन का शहाणा? -सुशील लेखनविषय: हे ठिकाण वाचने 4320 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया माझ्या सुशील गुरुवार, 20/12/2007 12:38 माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील प्रतिसाद सुशील गुरुवार, 20/12/2007 12:40 हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा.. सुशीलशेठ, केशवसुमार गुरुवार, 20/12/2007 14:59 In reply to प्रतिसाद by सुशील वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार.. माझ्या सुशील रविवार, 23/12/2007 11:35 In reply to सुशीलशेठ, by केशवसुमार माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही! त्यातली टारझन शनिवार, 28/03/2009 23:01 In reply to माझ्या by सुशील त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक चालू दे विसुनाना गुरुवार, 20/12/2007 12:54 चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल. धन्यवाद सुशील रविवार, 23/12/2007 11:36 In reply to चालू दे by विसुनाना धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो. सहमत! प्रमोद देव गुरुवार, 20/12/2007 13:04 विसुनानांशी सहमत आहे. ठीक आहेत स॑जय म्हसळकर शनिवार, 22/12/2007 13:27 ठीक आहेत धन्यवाद सुशील रविवार, 23/12/2007 11:23 In reply to ठीक आहेत by स॑जय म्हसळकर धन्यवाद संजय! अजुन एक प्रयत्न.. सुशील शनिवार, 28/03/2009 22:29 सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल
माझ्या सुशील गुरुवार, 20/12/2007 12:38 माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील
प्रतिसाद सुशील गुरुवार, 20/12/2007 12:40 हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..
सुशीलशेठ, केशवसुमार गुरुवार, 20/12/2007 14:59 In reply to प्रतिसाद by सुशील वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..
माझ्या सुशील रविवार, 23/12/2007 11:35 In reply to सुशीलशेठ, by केशवसुमार माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही!
त्यातली टारझन शनिवार, 28/03/2009 23:01 In reply to माझ्या by सुशील त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक
चालू दे विसुनाना गुरुवार, 20/12/2007 12:54 चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.
धन्यवाद सुशील रविवार, 23/12/2007 11:36 In reply to चालू दे by विसुनाना धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो.
अजुन एक प्रयत्न.. सुशील शनिवार, 28/03/2009 22:29 सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल
प्रतिक्रिया
माझ्या
प्रतिसाद
सुशीलशेठ,
In reply to प्रतिसाद by सुशील
माझ्या
In reply to सुशीलशेठ, by केशवसुमार
त्यातली
In reply to माझ्या by सुशील
चालू दे
धन्यवाद
In reply to चालू दे by विसुनाना
सहमत!
ठीक आहेत
धन्यवाद
In reply to ठीक आहेत by स॑जय म्हसळकर
अजुन एक प्रयत्न..