✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चारोळी

स — सुशील, Mon, 12/17/2007 - 10:05

प्रतिक्रिया द्या
4293 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:38 नवीन

माझ्या

माझ्या मनाता मी तीला जीवापाड जपलं मला नाकारून तिनं मनालाच बोचकारलं -सुशील
  • Log in or register to post comments
स
सुशील गुरुवार, 12/20/2007 - 12:40 नवीन

प्रतिसाद

हे काय ७७ वाचने तरी एकही प्रतिसाद नाही? चांगले वाईट कसलेही असोत आपल्या प्रतिसादांमधूनच मार्गदर्शन होते! ह्याचा विचार करा..
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 12/20/2007 - 14:59 नवीन

सुशीलशेठ,

वाचणार असेल कोणी तर चारोळ्या लिहिण्याला अर्थ आहे मिळणार नसेल प्रतिसाद तर इथे लिहण व्यर्थ आहे अस नाराज नका होऊ... लिहित रहा.. सगळे वाचता आहेत.. केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुशील
स
सुशील Sun, 12/23/2007 - 11:35 नवीन

माझ्या

माझ्या चारोळ्यांची १७६ वाचने झाली आहेत. तेव्हा तुमचा टोमणा मला कळला नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
ट
टारझन Sat, 03/28/2009 - 23:01 नवीन

त्यातली

त्यातली १२५ पेक्षा जास्त वाचनं आपलीच असावीत असा अस्मादिकांना दाट संशय आहे .. असो ... केसुरावांच्या चारोळीने फुटलोय =)) खतरनाक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुशील
व
विसुनाना गुरुवार, 12/20/2007 - 12:54 नवीन

चालू दे

चारोळ्या ठीक आहेत.सुपूर्त करण्याआधी शुद्ध(टंक)लेखन तपासून पहावे. काही कविताही दिल्यात तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
स
सुशील Sun, 12/23/2007 - 11:36 नवीन

धन्यवाद

धन्यवाद विजयजी! पण मला चारोळ्या हाच प्रकार मनापासून आवडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रमोद देव गुरुवार, 12/20/2007 - 13:04 नवीन

सहमत!

विसुनानांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
स
स॑जय म्हसळकर Sat, 12/22/2007 - 13:27 नवीन

ठीक आहेत

ठीक आहेत
  • Log in or register to post comments
स
सुशील Sun, 12/23/2007 - 11:23 नवीन

धन्यवाद

धन्यवाद संजय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स॑जय म्हसळकर
स
सुशील Sat, 03/28/2009 - 22:29 नवीन

अजुन एक प्रयत्न..

सोबत घालवलेला एकही क्षण विसरणे मला शक्य नाही तुला विसरणारे असतीलही मला त्यात मोजने शक्य नाही !!! -सुशिल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा