अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा .
पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ?
१. महागाई कमी करु म्हणणार्या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ?
डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले.
रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले.
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !
इंटरनेटचे रिचार्ज दोन दिवस आधीच संपले . मोबाइलवाला बोल्ला , अच्छे दिन आ गये ! पूर्वी रिचार्ज ३० दिवस वॅलिड होते. आता दर तेवढाच . पण २८ दिवसच नेट पॅक वैध रहाणार ! मापात पाप करुन दर तितकाच ठेवण्याचा भासमान प्रयत्न कशाला ? सरळ दहा टक्के दरच वाढवायचा की !
औषधांच्या किमतीही भडकतील असा अMdaaj आहे.
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
बुरी राते आ गयॅअॅ ...़कंडोम महागले !
२. मोदीप्रेमी लोकांचा एक मेसेज निवडणूक काळात फिरत होता. मोदी सरकार हे देश भ्रष्टाचारमुक्त कर्ण्यासाठी आम्ही निवडुन देणार आहोत. भले या सरकारने महागाई वाढवली तरी चालेल !
किती लब्बाड आणि हास्यास्पद वाक्य आहे हे ! भ्रष्टाचार प्रत्येक पातळीवर होत असतो म्हणुनच तर महागाई वाढते.. प्रत्येक पातळीवरचा भ्रष्टाचार जर सिग्निफिकंटली कमी झाला तर त्याचा दृश्य परिणामह्म्हणुन स्वस्ताई काही अंशी तरी यायलाच हवी ना ?
३. जनधन योजनेत दर अकाउंटला ५ हजार जमा होणार होते. आता मोदी सर्कार म्हणते फक्त ५०० च जमा होणार !
गेल्या सहा महिन्यात खरोखरच काही चांगले घडले आहे का ?
एकुण कालावधीचा १/१० काल संपला !
मोदी सर्कारचा आढावा घेण्यासाठी हा धागा.
वाचने
22293
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
याची दखल घ्या !
.
In reply to याची दखल घ्या ! by चौकटराजा
रिक्षा आणि टॅक्सी यांचे दर हे
अरे हो !
In reply to रिक्षा आणि टॅक्सी यांचे दर हे by बोका-ए-आझम
महागाई दर ५% च्या खाली आहे
In reply to अरे हो ! by hitesh
चर्चा
बाकी तुम्ही तिकडचे बोला..
अहो माईसाहब, आधी ६० च दिवस
विश्वजीता
In reply to अहो माईसाहब, आधी ६० च दिवस by विश्वजीत भोसले पाटील
हो. बरोबर. पवारसाहेबच. तसंही
In reply to अहो माईसाहब, आधी ६० च दिवस by विश्वजीत भोसले पाटील
प्लेटलेट्समुळे बाजारात पपई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }वेळ जाऊद्या थोडा अजून....
.
In reply to वेळ जाऊद्या थोडा अजून.... by नितिन थत्ते
म्हणजे
केजरीवाल यांनी दिल्ली च्या
@ hitesh,
कंडोम
मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि
अंबानी अदानी
In reply to मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि by दुश्यन्त
तेच तर !
In reply to मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि by दुश्यन्त
.
In reply to तेच तर ! by hitesh
मनमोहनांसमोर कमरेत झुकून
In reply to . by hitesh
.
In reply to मनमोहनांसमोर कमरेत झुकून by बोका-ए-आझम
ते
In reply to . by hitesh
.
In reply to ते by प्रदीप
थोडेसे झुकून आदर देणे..
In reply to . by hitesh
@टका...
In reply to थोडेसे झुकून आदर देणे.. by टवाळ कार्टा
.
In reply to थोडेसे झुकून आदर देणे.. by टवाळ कार्टा
हेच अंबानी मनमोहनांसमोर
In reply to . by hitesh
.
In reply to हेच अंबानी मनमोहनांसमोर by टवाळ कार्टा
मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार
In reply to . by hitesh
.
In reply to मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार by टवाळ कार्टा
मारली का कोलांटी उडी
In reply to . by hitesh
.
In reply to मारली का कोलांटी उडी by टवाळ कार्टा
ममो बोलतात?
In reply to . by hitesh
.
In reply to ममो बोलतात? by टवाळ कार्टा
फेकुचंद सारखे खोटे तर बोलत नाही ना
In reply to ममो बोलतात? by टवाळ कार्टा
@ हितेशभाऊ
In reply to . by hitesh
हितेस्भाईला कोनी मीटी मारत
In reply to @ हितेशभाऊ by बोका-ए-आझम
हितेस भाई,
In reply to हितेस्भाईला कोनी मीटी मारत by टवाळ कार्टा
म्हणजे "आपलीच मिठी आपणाशी" का
In reply to हितेस भाई, by जेपी
जरा समजुन घ्या ना राव..
In reply to मनमोहनांसमोर कमरेत झुकून by बोका-ए-आझम
'अच्छे दिन' मनमोहन यांच्या काळातील एक उदाहरण....
अवांतर:
In reply to 'अच्छे दिन' मनमोहन यांच्या काळातील एक उदाहरण.... by चौकटराजा
.
In reply to अवांतर: by अर्धवटराव
मग जास्तीचे कनेक्श्न्स का हवेत ?
In reply to . by hitesh
.
In reply to मग जास्तीचे कनेक्श्न्स का हवेत ? by अर्धवटराव
इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश
इन्स्टंट फक्त मॅगी असतं
In reply to इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश by कॅप्टन जॅक स्पॅरो
पेट्रोल डिझेल चे भाव
In reply to इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम्म..
असेल, असेल....
In reply to हम्म.. by चिगो
आपल्याच बँकेच्या ATM मधून एका
In reply to हम्म.. by चिगो
नाही..
In reply to आपल्याच बँकेच्या ATM मधून एका by असंका
धीर धरा हो.....
मथितार्थाशी सहमती आहे.
मुळातला प्रश्न मग हा होतो की
६ महिने आणि ओरडं
In reply to मुळातला प्रश्न मग हा होतो की by बोका-ए-आझम
१०० दिवस
In reply to ६ महिने आणि ओरडं by कपिलमुनी
.
In reply to मुळातला प्रश्न मग हा होतो की by बोका-ए-आझम
हेलो
In reply to . by hitesh
तेच का हे?
In reply to हेलो by इरसाल
काँग्रेसनेही २००४ मध्ये India
.
In reply to काँग्रेसनेही २००४ मध्ये India by बोका-ए-आझम
धन्यवाद
In reply to . by hitesh
.
In reply to काँग्रेसनेही २००४ मध्ये India by बोका-ए-आझम
कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ
.
In reply to कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ by बोका-ए-आझम
सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे
In reply to . by hitesh
नाही. मलाही तसेच वाटते...कोण
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
आवो...
In reply to नाही. मलाही तसेच वाटते...कोण by खटपट्या
नेफळे, ग्रेट्थिन्कर या येड्या
In reply to नाही. मलाही तसेच वाटते...कोण by खटपट्या
@ विमे....
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
वरील सर्वांंशी सहमत. ( फक्त
In reply to @ विमे.... by मुक्त विहारि
कुळकथा सांगा.
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
.
In reply to सिरीयल डुआयडीज मुळे मिपाचे by विश्वनाथ मेहेंदळे
तुलना चुकली
In reply to . by hitesh
सूतपुत्र स्वता सूतपुत्र
In reply to . by hitesh
यदाकदाचित.
In reply to सूतपुत्र स्वता सूतपुत्र by टवाळ कार्टा
ऐसा नक्को बोल रे...
In reply to यदाकदाचित. by बॅटमॅन
बॅट्या
In reply to यदाकदाचित. by बॅटमॅन
हहपुवा
In reply to . by hitesh
.
In reply to हहपुवा by क्लिंटन
नाना मटेरियल संपल का ?
In reply to . by hitesh
अफझल गुरू आणि कसाब
In reply to . by hitesh
.
In reply to अफझल गुरू आणि कसाब by बोका-ए-आझम
.
??
In reply to . by hitesh
नक्की कोणते धर्मगुरू
In reply to ?? by क्लिंटन
.
In reply to ?? by क्लिंटन
त्यांची रेघ कायम तिरकस च असते
In reply to . by hitesh
बुरे दिन गये
पक्ष मग तो
हे काही चांगले निर्णय
आमचे अच्छे दिन-
.
In reply to आमचे अच्छे दिन- by जेपी
.
.
.लोकसत्ता लेख
In reply to . by hitesh
नाना,
आपलं ही थोडंसं..
100 वा प्रतिसाद
.
In reply to 100 वा प्रतिसाद by जेपी
हितेस भाई,
In reply to . by hitesh
अरे कुठ नेउन ठेवलाय
हा घ्या अजून एक मानाचा
केंद्र सरकारची कामे