बरळप्रहरी..
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे
फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे
आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे
अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे
याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे
और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे
बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे
यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे
याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे
क्या बात...
.
वाह्ह!
झिंग आली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three yearsकृतकृत्य झालो दोपहरी.
एकदम ग्लास.. आपलं हे.. ते..
वा वा
ह्म्म्म !!
आवडली,
शेजारी कोणीतरी विचारल गवि तुम्हाला काय लिहीता येत नाही ?
मस्तय गझल.
चीयर्स
कविता आवडली.
वाह, क्या बात है!
सुरेख
बरळप्रहर...
वनडे एके दिवशी ...
शिर्षक वाचुनच विकेट उडाली.
गझल आवडली !
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही