✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बरळप्रहरी..

ग — गवि, Wed, 11/05/2014 - 12:50
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

प्रतिक्रिया द्या
6550 वाचन

💬 प्रतिसाद (20)

क्या बात...

सतिश गावडे
Wed, 11/05/2014 - 12:52 नवीन
बरेच दिवसांनी गवि लिहिते झाले. :)
  • Log in or register to post comments

.

स्वप्नज
Wed, 11/05/2014 - 12:55 नवीन
>>>>>यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आह<<< क्या बात.....!
  • Log in or register to post comments

वाह्ह!

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/05/2014 - 12:59 नवीन
वाह्ह!
  • Log in or register to post comments

झिंग आली !

मदनबाण
Wed, 11/05/2014 - 13:09 नवीन
झिंग आली ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years
  • Log in or register to post comments

कृतकृत्य झालो दोपहरी.

कंजूस
Wed, 11/05/2014 - 13:18 नवीन
कृतकृत्य झालो दोपहरी.
  • Log in or register to post comments

एकदम ग्लास.. आपलं हे.. ते..

यसवायजी
Wed, 11/05/2014 - 13:39 नवीन
एकदम ग्लास.. आपलं हे.. ते.. क्लास्स !!!
  • Log in or register to post comments

वा वा

समीरसूर
Wed, 11/05/2014 - 13:59 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments

ह्म्म्म !!

सूड
Wed, 11/05/2014 - 14:22 नवीन
ह्म्म्म !!
  • Log in or register to post comments

आवडली,

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 11/05/2014 - 14:39 नवीन
यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे हे विषेश आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

शेजारी कोणीतरी विचारल गवि तुम्हाला काय लिहीता येत नाही ?

मारवा
Wed, 11/05/2014 - 15:08 नवीन
अगदि खर विचारल मला एक शंका होती गवि निबंध नाही लिहु शकणार म्हणजे प्रकृतीला सुटेबल नाही म्हणुन. परंतु वरील कविता वाचली आणी माझी खात्री झाली गवि कुठलाही फॉर्म हाताळु शकतात ली....ल.....या.... उदा. त्यांना कोणी नितंब हा विषय दिला निबंधा साठी तरी बघा एक झकास निबंध ते लिहुन देतात की नाही. सुरुवात थोडी नॉस्टॅल्जीक करतील स्वभावाप्रमाणे म्हणजे थोडीशी अशी एक काळ होता आमच बुड टेकायच सहजच जुन्या अ‍ॅटलस च्या आखुड सीट वर आणि आम्ही सहज शेअर करायचो शाळेत एका बाकड्यावर च तीन बुड. पर अब वो बात नही रही और अब ये आलम है की तशरीफं टिकती नही हमारी ... गवि कविता जबराट आवडली !!! (सहज गंमत जंमत केली कृपया रागावु नका आदरवाइज घेउ नका )
  • Log in or register to post comments

मस्तय गझल.

कवितानागेश
Wed, 11/05/2014 - 17:24 नवीन
मस्तय गझल. मला तो जुना 'मराठीवर हिन्दीचं अतिक्रमण'... का असाच काहीतरी असलेला एक धागा आठवला. ;)
  • Log in or register to post comments

चीयर्स

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 11/05/2014 - 18:32 नवीन
चीयर्स!!
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

विवेकपटाईत
Wed, 11/05/2014 - 20:12 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

वाह, क्या बात है!

आयुर्हित
Wed, 11/05/2014 - 22:18 नवीन
"बरळप्रहर" एक नवीन प्रहर जन्माला घातल्या बद्दल आभार. आता गविंना "प्रहरपिता" म्हणून संबोधनात यावे. आजपासून संपूर्ण दिवसात(अहोरात्र) ९ प्रहर राहतील याची सर्व पंचांगकर्ते व ज्योतिषी यांनी नोंद घ्यावी. संगीत तज्ञांनो या नवीन प्रहरासाठी कोणकोणते राग गावेत हे स्पष्ट करावे! गजल फारच छान जमली आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रकाश१११
Wed, 11/05/2014 - 22:34 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments

बरळप्रहर...

अर्धवटराव
गुरुवार, 11/06/2014 - 00:13 नवीन
च्यामारी... काय ति डोक्यालिटी =))
  • Log in or register to post comments

वनडे एके दिवशी ...

पहाटवारा
गुरुवार, 11/06/2014 - 01:54 नवीन
वनडे एके दिवशी ..फोक्सनची कोल्हा .. गार्ड्नच्या बागेमधे .. फिरायला गेला ! -पहाटवारा
  • Log in or register to post comments

शिर्षक वाचुनच विकेट उडाली.

स्पंदना
गुरुवार, 11/06/2014 - 04:05 नवीन
शिर्षक वाचुनच विकेट उडाली. मस्त कविता.
  • Log in or register to post comments

गझल आवडली !

psajid
गुरुवार, 11/06/2014 - 14:43 नवीन
"यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे" अर्थात घेतल्याने सर्व शक्य आहे आधी घेतलेची पाहिजे हेच खरं ! पण काहीही असू दे गझल आवडली !
  • Log in or register to post comments

बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही

गणेशा
Sun, 11/09/2014 - 14:44 नवीन
बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा