✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुलीला आपली आई माहित हवी.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 21:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2253 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 10/31/2008 - 11:54 नवीन

वा

आई हुन मोठे दैवत या जगतात नाही सामंत काका आपल्याला आवडला हा लेख खरच आई बद्दल जे लेख तुम्ही लिहीलेत ना सुंदर आहेत ते मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 10/31/2008 - 11:54 नवीन

वा

आई हुन मोठे दैवत या जगतात नाही सामंत काका आपल्याला आवडला हा लेख खरच आई बद्दल जे लेख तुम्ही लिहीलेत ना सुंदर आहेत ते मी आता तसा कोतवाल नाही बरं?
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 10/31/2008 - 23:40 नवीन

आभार

घाशीराम कोतवाल , आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
च
चित्रा Fri, 10/31/2008 - 17:53 नवीन

आवडले

छान आहे लिहीलेले. या साहित्यप्रकाराला नक्की काय म्हणायचे? असे काही माझ्या बाबतीत माझ्या आजीच्या बाबतीत झाले आहे, त्यामुळे असेल, पण तुमचा लेख महत्त्वाचा वाटला. माझ्या आईची आई माझ्या जन्माआधीच गेली. त्यामुळे एका आजीबद्दल खूपच कुतुहल तसेच राहिले. त्यातच जर लोक बोलणारे असले, तर इतके स्वतःच्या कुटुंबाबद्दल सांगतात की एखादे माणूस पाहिले नसले तरी त्याचे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. माझ्या आजोळचे असे कोणी खूप बोलणारे नव्हते. जे काही थोडे कळले ते आईकडून, पण तेही पूर्ण नाही. त्यामुळे ती आजी म्हटली की फक्त डोळ्यासमोर फोटोतली नाकेली, गोरी स्त्री डोळ्यासमोर उभी राहते पण ती नक्की कशी होती, तिचा आवाज कसा होता, गडबड केली तर ती ओरडायची का नाही, तिने अमूक प्रसंगात काय केले असते असे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 10/31/2008 - 23:44 नवीन

आई ,आजी

चित्रा, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. खरंच आई, आजी ह्याच्या आठवणी येऊन मन खूप बेचैन होत असतं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा