नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते?
आमची कुठेही शाखा नाही.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !!
जे का हिंडले बिंडले
पत्ता शोधण्यात गुंगले
ते उलटे जावोनी गंडले
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही
सुजला सुफला मुळा मुठा अन
दुथडी भरी नागझरी.
सर्वांचे चितळे पोटभरी
सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी
उण्या दुण्या चे काम नसे हे
पुण्या गुण्याचे नाव असे हे.
या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही
आमची कुठेही शाखा नाही.
जय हे जय हे जय जय हे.......
जय.पुणे......
वाचने
29647
वाचनखूण
प्रतिक्रिया
126
In reply to शिक्रण व मटार उसळ घरी घेउन by यसवायजी
@महावस्त्र कार्यक्रमानंतर परत
In reply to @महावस्त्र कार्यक्रमानंतर परत by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to एक घाईघाईत केलेला प्रयत्न by स्वामी संकेतानंद
हरे रामा!
लवली !
पुणे या विषयावर अजूनही चटकदार
करा चेष्टा लेकांनो!
In reply to करा चेष्टा लेकांनो! by तिमा
असता तर मंजे???
In reply to असता तर मंजे??? by अत्रुप्त आत्मा
म्हणजे
In reply to करा चेष्टा लेकांनो! by तिमा
म्हणजे?? परा इथे नाही म्हणता?
In reply to म्हणजे?? परा इथे नाही म्हणता? by सूड
परा
तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत.
In reply to तोफगोळे धडाडा येऊन पडत आहेत. by कंजूस
चिंचवडकर आले तर
In reply to चिंचवडकर आले तर by पैसा
@मग आपण नेमके कोणाच्या
In reply to चिंचवडकर आले तर by पैसा
चिंचवडकरांना असल्या क्षुद्र
In reply to चिंचवडकरांना असल्या क्षुद्र by प्रचेतस
+४११०४४
In reply to +४११०४४ by कॅप्टन जॅक स्पॅरो
हुच्चभ्रू
In reply to चिंचवडकरांना असल्या क्षुद्र by प्रचेतस
+४११०३३
शोधप्रबंधाचे काही विषय
काय एकएक प्रतिसाद आहेत
मेलो
ए बॅट्या.. हा शेर पूर्ण कर रे...
मुबईचा राजदूत म्हणून मी
In reply to मुबईचा राजदूत म्हणून मी by खटपट्या
हुंबैकरांची सीमा
In reply to हुंबैकरांची सीमा by पैसा
आमची सीमा पहिला टोलनाका
In reply to मुबईचा राजदूत म्हणून मी by खटपट्या
दुतावास
हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत?
In reply to हुंबैकरांची सीमा कुठपर्यंत? by विजुभाऊ
@मुम्बैकरांची हद्द.! सेन्ट्रल
गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा
In reply to गुर्जी आत्ता होऊन जौद्या एकदा by विजुभाऊ
शविवारवाडा?
In reply to शविवारवाडा? by बॅटमॅन
अरे हलकट
In reply to शविवारवाडा? by बॅटमॅन
पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड
जगप्रसिद्ध खेळ
In reply to जगप्रसिद्ध खेळ by प्रसाद गोडबोले
नक्कीच !! कधी येताय बोला.
In reply to जगप्रसिद्ध खेळ by प्रसाद गोडबोले
@ह्या विषयावर >>
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड
अगदी अगदी!!!!
In reply to पेशवे त्यांचा जगप्रसिद्ध खेळ by सूड
कंचा खेळ?