✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं खोबार... भाग ४

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 10/30/2008 - 04:19  ·  लेख
लेख

Book traversal links for माझं खोबार... भाग ४

  • ‹ माझं खोबार... भाग ३
  • Up
  • माझं खोबार... भाग ५ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15488 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

म
मृदुला गुरुवार, 10/30/2008 - 04:26 नवीन

छान

हाही भाग आवडला. चंद्रकोरीचे चित्र छान.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/30/2008 - 04:29 नवीन

व्वा.फारच

व्वा.फारच सुरेख... बिपिनजी लगे रहो... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 10/30/2008 - 04:37 नवीन

क्रमशः :-(

परत क्रमशः ..... अहो जरा मोठे भाग लिहा हो. एवढा छान रंगला होता हा भाग अन् लगेच क्रमशः. (क्रमशः चा गेम कसा करावा या विचारात) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 10/31/2008 - 02:20 नवीन

हाड तिज्यायला

आयला .. नुकतीच कुठं वाचायला सुरूवात केली तर क्रमश: ... बाकी स्क्रोल बटण एक सेमी झाल्याशिवाय क्रमशः न लावण्याचा फंडा गृहित धरून चित्र सारलेली चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आलंच असेल. असो .. लिवलंय साजेसं .. पण अंमळ अखुड आहे .. निषेध ... --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
प
प्राजु गुरुवार, 10/30/2008 - 05:12 नवीन

शेवटी एकदाचा

पडलास त्या नव्या घरी जाऊन.. हुश्श्श्श!!! त्यांचे शब्द होते, 'यार हमारे लोगोकी मदद और हिफाज़त हमेही करनी है. यह सौदी तो xxx होते है.' त्यांनी इतक्या सहजपणे आम्हाला त्यांच्या 'हम' मधे सामावून घेतलेलं बघून मला आश्चर्यच वाटलं. बघ बिपिनदा, तुलाही असंच वाटलं. मलाही इथे असंच वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा कोण्या पाकिस्तानी स्त्रीच्या संपर्कात आले. खूप बरं वाटलं हे वाचून. मानसिकता बदलते याच पुनश्च प्रत्यय आला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 10/30/2008 - 05:27 नवीन

त्या

त्या पाकींबद्दल असं का वाटतं बरं. इथे माझ्या घराजवळ एक पाकिस्तानी स्टोअर आहे. बरयाच गोष्टी मिळतात. लाहोरी लच्छा पराठा तर खूबसूरत असतो. "त्यांना" पण वाटत असेल का "आपल्या"बद्दल असं काही? रशीदभाईंना विचारुन सांगतो. एक जुनी आठवण. ३२६ धावा करुन भारताने इंग्लडमध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती तेव्हाची( सौरभ ने शर्ट काढून फिरवला होता तोच सामना) त्यावेळी, अंतिम सामन्याआधी जावेद मियांदाद भारतीय टीमच्या नेट्स मध्ये आला होता.!! माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/30/2008 - 13:51 नवीन

पाकिस्तान...

कपिल, प्राजु... पाकिस्तानी लोकांबद्दल खूप अनुभव आहेत. जमेल तसं लिहीनच. त्यांना भारताबद्दल बेहद्द आकर्षण असतं. एक देश म्हणून त्यांचं पूर्ण भावविश्व भारत-केंद्रित असतं. त्यांची स्पर्धा फक्त भारताबरोबरच आहे. 'तुझं नी माझं जमेना परि तुझ्या वाचून करमेना' याचं भारत पाक संबंध हे एक फिट्ट उदाहरण आहे. माझ्या मते त्यांना भारतासंदर्भात एक प्रकारचा न्यूनगंड आहे. भारताविषयीच्या बर्‍याचश्या प्रतिक्रिया आणि मतं या न्यूनगंडातूनच तयार झालेली असतात. 'आपण त्यांच्यापासून भांडून वेगळे झालो आहोत, आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवलंच पाहिजे नाहीतर भारता सारखा 'बिग ब्रदर' आपल्याला सहज पणे खाऊन टाकेल' ही खूपच प्रबळ भावना असते. पण त्याच वेळी भाषेचे, खाण्यापिण्याचे, संस्कृतिचे बंध एवढे घट्ट आहेत की ते कधी तुटणारच नाहीत. हिंदु - मुस्लिम लफडं आहेच परत. ते मागे पडतं कधीकधी पण पुसलं मात्र जात नाही पूर्णपणे. आणि सगळ्यात मोठा अडसर 'काश्मिर' हा पण आहे. त्या बाबतीत मात्र सगळ्या प्रकारच्या पाकिस्तानींचं एकमत नक्कीच असतं. हे आणि असे एक-दोन मुद्दे सोडले तर काही फरकच नाहिये आपल्यात आणि त्यांच्यात. फक्त आपला पासपोर्ट निळा आणि त्यांचा हिरवा, आणि आतला मजकूर थोडा वेगळा. बाकी सगळं सेमच. सुदैवाने असाच विचार करणारे बरेच पाकिस्तानी पण आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
म
मन्जिरि गुरुवार, 10/30/2008 - 17:34 नवीन

धन्यवाद

पुन्हा पुन्हा वाचला, फारच छान. मी मझ्या दोन्ही मुला॑ना घेउन मस्कत व BANKOKला गेले होते त्याचि आटवण झालि आता ट्रोलिस भरपुर असतात, दहा बारा वर्शा पुर्वि आपल्या Airportवर त्यवरुन भा॑ड्ण व्हायचे,मुले, कमितकमि७,८ बॅगा 'हे' नेहमि प्रंमाणे मागे -पुधे गेलेले असायचे असो , त्यातहि सगळे बरोबर रहाणार असल्याचा आन्॑द होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
रेवती गुरुवार, 10/30/2008 - 05:32 नवीन

मीच

दमले तो सगळा प्रकार वाचून. तसाही विमानप्रवास भयंकर कंटाळवाणा असतो. त्यात हे असं म्हणजे दिव्यच असतं. दुसरोंकेसाथ बातां : माझाही जवळजवळ प्रत्येक विमानप्रवास म्हणजे एक गोष्टच होईल (क्रमशः असलेली). पण आमच्याकडे लिहिण्याची हातोटी नै ना!;) रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 10/30/2008 - 08:16 नवीन

बिपीन दा

बिपीन दा !!! दिवाळी भेट म्हणुन खोबार चा हा भाग दिलात ,त्याबद्दल धन्यवाद !! >>आपल्या कडे भारतात आपण फोन करतो तेव्हा समोरून आपल्याला 'ट्रिंग ट्रिंग' अशी रिंग ऐकायला येते. गल्फ मधल्या सर्व देशांत 'बीप बीप' असा एंगेज टोन सारखाच पण जरा लांब आणि वेगळा आवाज येतो. मला वाटत होते की एंगेज टोन आहे पण ती खरी रिंगच होती.... इकडे पण असाच प्रकार आहे .... चंद्रकोर ,खोबार चे झगमगीत दर्शन अगदी प्रसन्न करणारे... आणी मोसम कट करून क्रमशः दिल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ( त्यापण चायनीज मध्ये)!! (ह. घ्या. पु भा प्र..) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/30/2008 - 08:50 नवीन

मस्त पैकी

मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही. वा बिपिनशेठ, सुरेख लिहिले आहेस, प्रसन्न लिहिले आहेस! :) पहिल्या खोबार दर्शनाचा फोटू किल्लास.. चंद्रकोरही मस्त! तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बबलु गुरुवार, 10/30/2008 - 12:19 नवीन

अगदी मस्त....

बिपिनदा.. छानच झालाय हा पण भाग. आख्खं आयुष्य मुंबईत काढलेलं असूनही तिथली चमक-दमक डोळ्यांत भरत होती. गुड वन. पुढील भागाची वाट पहातोय.. ....बबलु
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 10/30/2008 - 12:22 नवीन

मस्तच!

हाही भाग खूप आवडला. फक्त थोडा छोटा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर गुरुवार, 10/30/2008 - 13:53 नवीन

खूप आवडला.....

खूप आवडला
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 10/30/2008 - 14:05 नवीन

वावा...

दिवाळीभेट छान आहे रे बिपिन.. विशेषत: बायको आणि मुली तिथे आल्या असताना वेळ काढून हा भाग टंकलास.. धन्यु. चंद्राची कोर फारच छान.. ती पाहताना तुझ्याबरोबरच आम्हालाही आलेला प्रवासचा शीण गेला,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/30/2008 - 14:31 नवीन

फ्रेश लेख

बिपीनराव, हा ही भाग मस्त! शेवटची चंद्रकोर बघून मी जेव्हा आम्रिकेत चंद्रकोर पाहिलि तेव्हा डोक्यात विचार आला होता "आपल्या भारतातूनही दिसणारी एकमेव गोष्ट मी बघतोय :) " तो आठवला एकदम फ्रेश लेख.. अजून येऊ दे... -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/30/2008 - 14:40 नवीन

छान

सुंदर आणि ओघवते वर्णन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 10/30/2008 - 15:08 नवीन

मस्त!

चांगले सुरु आहे आख्यान!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 10/30/2008 - 17:07 नवीन

वा!

अगदी गप्पा मारल्यागत लिहिले आहे. आता पुढील भागाची प्रतिक्षा.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली गुरुवार, 10/30/2008 - 17:24 नवीन

लेख आवडला.

आधीच्या३ भागांप्रमाणेच हा भाग पण मनोरंजक आहे. पण पुढचा भाग आता लवकर टाका.. :) चंद्राची कोर फारच छान.. ती पाहताना तुझ्याबरोबरच आम्हालाही आलेला प्रवासचा शीण गेला. स्वाती ताई सारखच म्हणते. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 10/30/2008 - 18:02 नवीन

खोबार-४ आवडला.

नेहमी प्रमाणे हा भाग ही मस्त लिहिला आहे. चंद्रकोर तर मस्तच,:)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/30/2008 - 22:38 नवीन

वावा!

हाही भाग आवडला! पुढचा भाग लवकर येउ देत!
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Sat, 03/14/2009 - 00:31 नवीन

>>आता नवी

>>आता नवी विटी नवं राज्य. हे फारच भावले!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा