http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
---------------------------
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)
स्पर्धेचे नियम दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्या स्पर्धेप्रमाणेच!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वाचने
82942
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
ऑटम्न / शरद ऋतु मधली एक मोहक संध्याकाळ
फुलला नभी बसंत बहार .......
मस्त !
In reply to फुलला नभी बसंत बहार ....... by चौकटराजा
सुरेखच
In reply to फुलला नभी बसंत बहार ....... by चौकटराजा
झक्कास!
In reply to सुरेखच by स्पा
चौ.रा.काका... जब्बरदस्त फोटो
In reply to फुलला नभी बसंत बहार ....... by चौकटराजा
वाह
In reply to फुलला नभी बसंत बहार ....... by चौकटराजा
सहजच. पहीले तीन धरमशाला
माझी प्रवेशिका ........
जुने फोटो मेलेल्या संगणकाच्या हार्ड ड्राइव्ह वर आहेत त्यामुळे हा
वा वा! एकसे एक फोटू.
सगळ्या रथीमहारथींमध्ये मज
सुधागड ट्रेकला पावसाची
In reply to सगळ्या रथीमहारथींमध्ये मज by सूड
कड्क...
In reply to सगळ्या रथीमहारथींमध्ये मज by सूड
काय फोटो हो दादा! काय नजर आहे
In reply to सगळ्या रथीमहारथींमध्ये मज by सूड
सुस्नात
In reply to सगळ्या रथीमहारथींमध्ये मज by सूड
योशमाईट राष्ट्रीय उद्यान
खट्टु काका
In reply to योशमाईट राष्ट्रीय उद्यान by खटपट्या
धन्यवाद दिपकजी, स्पर्धेसाठी
In reply to खट्टु काका by दिपक.कुवेत
अप्रतिम!!
खलास आहेत बुआ सगळी छायाचित्र!
गुलमर्ग येथे जवळपास ९००० फुट
थेंब टपोरे ओले ओले!
ही स्पर्धा, स्पर्धा म्हणून
(No subject)
आता पब्लिक शेअर केलय, तरि
In reply to (No subject) by सुखी
फोटो थंबनेलवरून नाही तर
In reply to आता पब्लिक शेअर केलय, तरि by सुखी
मस्त फोटो!!
In reply to (No subject) by सुखी
:ड :ड पावसाच पाणी आहे ते
In reply to मस्त फोटो!! by सूड
स्पर्धेसाठी नाही
स्पर्धेसाठी नाही
ताम्हिणी घाटआमचाही प्रयत्न. डिसेंबर २००८
माझी प्रवेशिका
एकच नंबर !!
In reply to माझी प्रवेशिका by श्रीरंग_जोशी
माझी प्रवेशिका
माझी एन्ट्री घेणार का ?
नुकताच पाउस पडून गेल्यानंतर शरदातील दुपार!
आह ... अप्रतिम फ्रेम
In reply to नुकताच पाउस पडून गेल्यानंतर शरदातील दुपार! by रुपी
पाऊस सह्याद्रीच्या अंगा-खांद्या वरचा !!
एकाहून एक अप्रतिम फोटो आहेत
छ्या एकसो एक फोटो आहेत
बरखा रुत आयी !
हिरवे हिरवे गार गालिचे……….
अंकाईच्या गावात !
In reply to हिरवे हिरवे गार गालिचे………. by मी एक ट्रेकर
आई ग्ग! किती सुरेख फोटो आहे.
In reply to हिरवे हिरवे गार गालिचे………. by मी एक ट्रेकर
मस्त.
In reply to हिरवे हिरवे गार गालिचे………. by मी एक ट्रेकर
हडबिची शेंडी आणि डावीकडचा
In reply to मस्त. by एस
मतदान.
बरोबर पेठकरसाहेब,
In reply to मतदान. by प्रभाकर पेठकर
हि आमच्या झुरीचमधील एक गोठलेली संध्याकाळ
पानगळ
(No subject)
फोटो टाकण्यासाठी मदत करा,
In reply to (No subject) by टपरी
पब्लिकली शेअर केला आहे का?
In reply to फोटो टाकण्यासाठी मदत करा, by टपरी
धन्यवात..
In reply to पब्लिकली शेअर केला आहे का? by श्रीरंग_जोशी
https://lh5.googleusercontent
In reply to फोटो टाकण्यासाठी मदत करा, by टपरी
तुम्ही दिलेली लिंक वापरून
In reply to https://lh5.googleusercontent by टपरी
(No subject)
दोन्ही फोटो अप्रतिम आहेत,
In reply to (No subject) by आनन्दिता
स्पर्धेकरता नाही पण...
मस्त फोटो.सफरचंदाची झाडं
मस्त आहेत सर्वांचेच फोटो.