✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 09/24/2014 - 21:08  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
मौजमजा
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
82626 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

किसन सर , फोटोबद्दल काहीतरी

स्पा
Fri, 09/26/2014 - 11:57 नवीन
किसन सर , फोटोबद्दल काहीतरी तरी लिहा कि.. काही अंदाज येत नाहीये :P
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो

किसन शिंदे
Fri, 09/26/2014 - 21:27 नवीन
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.
↩ प्रतिसाद: स्पा

जमतंय जमतंय !! कोण म्हणतं

सूड
Fri, 09/26/2014 - 22:08 नवीन
जमतंय जमतंय !! कोण म्हणतं फक्त कोकणातल्याच लोकांना खवचटपणे लिहीता येतं. ;)
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

द्येवा तो फोटो कूठे काढलाय,

स्पा
Fri, 09/26/2014 - 23:01 नवीन
द्येवा तो फोटो कूठे काढलाय, xref याबद्दल बोलत होतो म्या
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मौंट पिलाटूस स्वित्झेर्लन्ड

जिन्गल बेल
Fri, 09/26/2014 - 12:05 नवीन
Image removed.

मस्त

स्पा
Fri, 09/26/2014 - 12:10 नवीन
मस्त
↩ प्रतिसाद: जिन्गल बेल

पावसाळा दर वर्षीच येत असला तरी....

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/26/2014 - 12:10 नवीन
मळवलीला उतरुन लोहगडावर जाताना वाटेत काढलेला एक फोटो. Image removed. पैजारबुवा,

वा पैजा ब्वा , मस्त आलाय फटू

स्पा
Fri, 09/26/2014 - 12:11 नवीन
वा पैजा ब्वा , मस्त आलाय फटू
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद स्पा सर,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/26/2014 - 12:41 नवीन
धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोImage removed. सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: स्पा

हा फोटो अव्वल येणार दादा!

असंका
Mon, 09/29/2014 - 16:27 नवीन
हा फोटो अव्वल येणार दादा! फक्त हा एकच ऋतु. बाकी अस्ले काय नसले काय, याच्याशिवाय व्यर्थ!
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जबरदस्त!

पैसा
Fri, 09/26/2014 - 12:16 नवीन
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

माझी पण entry...

सुखी
Fri, 09/26/2014 - 15:03 नवीन
माझी पण entry... Image removed. नवीन धागा काधणार होतो, तुर्तास एवढेच..

फोटो का दिसत नाहिये?

सुखी
Fri, 09/26/2014 - 15:04 नवीन
फोटो का दिसत नाहिये?

परमिशन नाही

पैसा
Fri, 09/26/2014 - 18:44 नवीन
फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस द्या.
↩ प्रतिसाद: सुखी

पैसाताई,access दिला आहे,तरिही

सुखी
Fri, 09/26/2014 - 21:36 नवीन
पैसाताई,access दिला आहे,तरिही दिसत नाहिये. परत upload करुन पाहिल.
↩ प्रतिसाद: पैसा

नाही अजून

पैसा
Fri, 09/26/2014 - 21:48 नवीन
मी बघितले आताच.
↩ प्रतिसाद: सुखी

एक चाचणी

श्रीरंग_जोशी
Fri, 09/26/2014 - 22:17 नवीन
जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.
↩ प्रतिसाद: सुखी

(No subject)

सुखी
Fri, 09/26/2014 - 19:50 नवीन
Image removed.

सगळेच फोटो सुरेख आहेत, मत

सखी
Fri, 09/26/2014 - 20:02 नवीन
सगळेच फोटो सुरेख आहेत, मत कोणाला द्यायचे खरचं कठीण होणारं. सं.मं विषय एकदम सही आहे.

बरेच फोटो दिसत नाहीयेत !!

खटपट्या
Fri, 09/26/2014 - 23:01 नवीन
बरेच फोटो दिसत नाहीयेत !!

(No subject)

संदीप डांगे
Sat, 09/27/2014 - 01:34 नवीन
Image removed.

ऑटम्न / शरद ऋतु मधली एक मोहक संध्याकाळ

सानिकास्वप्निल
Sat, 09/27/2014 - 05:47 नवीन
Image removed. ऑटम्न /शरद ऋतु मधली एक मोहक संध्याकाळ आणि निष्पर्ण तरु (ठिकाण - डोव्हर - क्लिफ्स).

फुलला नभी बसंत बहार .......

चौकटराजा
Sat, 09/27/2014 - 11:27 नवीन
Image removed. क

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 09/27/2014 - 11:39 नवीन
मस्त !
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सुरेखच

स्पा
Sat, 09/27/2014 - 11:43 नवीन
सुरेखच
↩ प्रतिसाद: चौकटराजा

झक्कास!

किसन शिंदे
Sat, 09/27/2014 - 11:53 नवीन
झक्कास!
↩ प्रतिसाद: स्पा

चौ.रा.काका... जब्बरदस्त फोटो

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/28/2014 - 23:51 नवीन
चौ.रा.काका... जब्बरदस्त फोटो आहे हो.......!
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वाह

श्रीरंग_जोशी
Sun, 09/28/2014 - 23:57 नवीन
देवताओंके चहीते फोटोजमेंसे हमारा सबसे पसंदीदा फोटो. (वाक्याव्हेर: हिंदी ट्रॉय).
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सहजच. पहीले तीन धरमशाला

विलासराव
Sat, 09/27/2014 - 11:55 नवीन
सहजच. पहीले तीन धरमशाला ,हिमाचल. शेवटचा उजणी धरण. Image removed. Image removed. Image removed. Image removed.

माझी प्रवेशिका ........

किल्लेदार
Sat, 09/27/2014 - 13:07 नवीन
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Image removed.

जुने फोटो मेलेल्या संगणकाच्या हार्ड ड्राइव्ह वर आहेत त्यामुळे हा

लंबूटांग
Sat, 09/27/2014 - 19:17 नवीन
Image removed. गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

वा वा! एकसे एक फोटू.

चतुरंग
Sun, 09/28/2014 - 21:08 नवीन
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. Image removed. दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(

सगळ्या रथीमहारथींमध्ये मज

सूड
Mon, 09/29/2014 - 00:33 नवीन
सगळ्या रथीमहारथींमध्ये मज पामराची थोडी भर !! Image removed.

सुधागड ट्रेकला पावसाची

सूड
Mon, 09/29/2014 - 00:35 नवीन
सुधागड ट्रेकला पावसाची बारीकशी सर येऊन गेल्यावर काढलेला फोटो. एक्सिफ डेटा वैगरे सध्या हाताशी नाहीये.
↩ प्रतिसाद: सूड

कड्क...

स्पा
Mon, 09/29/2014 - 13:41 नवीन
कड्क...
↩ प्रतिसाद: सूड

काय फोटो हो दादा! काय नजर आहे

असंका
Mon, 09/29/2014 - 16:30 नवीन
काय फोटो हो दादा! काय नजर आहे!!
↩ प्रतिसाद: सूड

सुस्नात

भिंगरी
Tue, 09/30/2014 - 10:11 नवीन
सुस्नात,टवटवीत प्राजक्तं. खुपच छान.
↩ प्रतिसाद: सूड

योशमाईट राष्ट्रीय उद्यान

खटपट्या
Mon, 09/29/2014 - 00:36 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.

खट्टु काका

दिपक.कुवेत
Tue, 09/30/2014 - 14:30 नवीन
तिसरा फोटो खुपच आवडलाय.
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद दिपकजी, स्पर्धेसाठी

खटपट्या
Wed, 10/01/2014 - 00:48 नवीन
धन्यवाद दिपकजी, स्पर्धेसाठी कोणता द्यावा, या विचारात आहे.
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

अप्रतिम!!

जुइ
Mon, 09/29/2014 - 02:35 नवीन
सर्व छायाचित्रे सुरेख आहेत Image removed.

खलास आहेत बुआ सगळी छायाचित्र!

वेल्लाभट
Mon, 09/29/2014 - 12:56 नवीन
खलास आहेत बुआ सगळी छायाचित्र!

गुलमर्ग येथे जवळपास ९००० फुट

आरोही
Mon, 09/29/2014 - 13:28 नवीन
गुलमर्ग येथे जवळपास ९००० फुट उंचीवर असलेल्या बर्फाच्या पठारावर असताना अचानक तापमानात झालेला बदल आणि अनुभवलेली बर्फवृष्टी . Image removed.

थेंब टपोरे ओले ओले!

मेघवेडा
Mon, 09/29/2014 - 15:25 नवीन
Image removed. चैतन्य महाप्रभु दीक्षितांचे शब्द उसने घेऊन - त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे

ही स्पर्धा, स्पर्धा म्हणून

प्यारे१
Mon, 09/29/2014 - 15:28 नवीन
ही स्पर्धा, स्पर्धा म्हणून रद्द करावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. आमच्या दृष्टीनं सगळेच विजेते आहेत. अत्यंत सुंदर छायाचित्रांना उजवं डावं करुन कुणाचाही हिरमोड करण्याची इच्छा नाही किंबहुना तसं करताच येणार नाही.

(No subject)

सुखी
Mon, 09/29/2014 - 17:55 नवीन
Image removed.

आता पब्लिक शेअर केलय, तरि

सुखी
Mon, 09/29/2014 - 17:58 नवीन
आता पब्लिक शेअर केलय, तरि फोटो दिसत नाहिये.
↩ प्रतिसाद: सुखी

फोटो थंबनेलवरून नाही तर

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/29/2014 - 18:07 नवीन
फोटो थंबनेलवरून नाही तर पूर्णपणे उघडलेल्या चित्राच्या URL ने चिकटवल्यास समस्या येत नाही.
↩ प्रतिसाद: सुखी

मस्त फोटो!!

सूड
Mon, 09/29/2014 - 18:06 नवीन
मस्त फोटो!! आता पुणेरी कमेंटः येवढं पाणी शिंपडताय, आलं का गुलाब शुद्धीवर??
↩ प्रतिसाद: सुखी

:ड :ड पावसाच पाणी आहे ते

सुखी
Mon, 09/29/2014 - 18:43 नवीन
:ड :ड पावसाच पाणी आहे ते
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा