आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
वाचने
5094
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा अभिनन्दन !
+१
In reply to अरे वा अभिनन्दन ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर
In reply to अरे वा अभिनन्दन ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होतास्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?हलवला नव्हता
In reply to अवांतर by आतिवास
धन्यवाद
प्लीज प्लीज
In reply to धन्यवाद by कविता१९७८
प्लीज म्हणु नका.
In reply to प्लीज प्लीज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद कविताताई.
In reply to प्लीज म्हणु नका. by कविता१९७८
यांना कोणती ओढ़ असते ते मला
In reply to प्लीज प्लीज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी स्वतः उपास तापास किंवा
In reply to यांना कोणती ओढ़ असते ते मला by स्रुजा
नवीन जिल्हा पालघरला शुभेच्छा
पालघर सोबतच
बुलढाण्यातून खामगाव
In reply to पालघर सोबतच by नीलकांत
सातार्यातून कराड राहीलं.
In reply to पालघर सोबतच by नीलकांत
कोल्हापुरातून हुपरी-रेंदाळ
In reply to सातार्यातून कराड राहीलं. by आनन्दिता
ते सोडा हो
In reply to कोल्हापुरातून हुपरी-रेंदाळ by रामपुरी
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण
In reply to ते सोडा हो by एस
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा
In reply to अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण by धन्या
शुभेच्छा
अभिनंदन!
.
जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १ तास ३० मिनिटांच्या अंतरावर