त्रिवेणीचा प्रयत्न :
आज कधी नव्हे ते मला खरंच
यशाची किल्ली मिळाली आहे..
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !
******************************
यशाकडे जाणारा मार्ग
दिसत असतो...पण नेहमीच
अंडर कन्स्ट्रकशन असतो..
- प्राजु
(कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)
वाचने
15692
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
जेव्हा जे
In reply to नयनांत by सखाराम_गटणे™
घाई आम्ही
In reply to जेव्हा जे by अवलिया
तुमचे
In reply to घाई आम्ही by सखाराम_गटणे™
आम्ही
In reply to तुमचे by अवलिया
नुसते
In reply to आम्ही by सखाराम_गटणे™
नुसते
In reply to आम्ही by सखाराम_गटणे™
काम ही
In reply to नुसते by अवलिया
यावेळेस
In reply to काम ही by सखाराम_गटणे™
बरे झाले
मी पावसात